Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दुष्काळात शेतकरी, शेतमजुरांसाठी मजुरी, अन्नधान्य व पाण्याचे नियोजन!
    • समृद्धी महामार्गावर टायर फुटताच ट्रकने घेतला पेट
    • शेतकरी-शेतमजुरांना रोजगार, अन्नधान्य, पाण्याचे सूक्ष्म नियोजन!
    • पोलिस दलात 23 हजारांहून अधिक पदे रिक्त
    • ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर काळाच्या पडद्याआड
    • पोलिसांना आम्ही 24 तासांची वेळ देतोय. जंतर-मंतरवर…
    • आम्हाला वाटतं ज्ञानेश कुमार यांना जास्त प्रोटेक्ट करावं!
    • व्होट चोरीची चौकशी माझ्या मतदारसंघापासून सुरू करा!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत जी. एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालय “प्रथम”
    जळगाव

    जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत जी. एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालय “प्रथम”

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveDecember 27, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

    नंदिनीबाई वामनराव मुलींचे विद्यालय व ज्युनिअर कॉलेजच्या माध्यमातून आयोजित केलेल्या “आनंदयात्री डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे जिल्हास्तरीय वक्तृत्व २०२३” स्पर्धेत जी. एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाने प्रथम क्रमांक संपादन केला आहे. जी. एच. रायसोनी सायन्स अँड कॉमर्स महाविद्यालयात इयत्ता ११ वी विज्ञान शाखेत शिकत असलेला सुमित दीपक खैरे या विद्यार्थ्याने या स्पर्धेत बाजी मारली. धांडे सभागृह, नंदिनीबाई कॉलेज येथे १९ डिसेंबर रोजी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. ‘सोशल मिडियात गुरफटलेली आजची तरुण पिढी’ या विषयावर चार मिनिटांच्या निर्धारित वेळेत सुमित याने उत्स्फूर्तपणे भाषण करून परीक्षकांची मने जिंकली. या स्पर्धेत जिल्ह्यातील असंख्य महाविद्यालये सहभागी झाली होती. जी. एच. रायसोनी इस्टीट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल, जी. एच. रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या सोनल तिवारी व अँकड्मिक डीन प्रा. डॉ. संजय शेखावत यांनी सुमित दीपक खैरे याचे अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    jalgaon
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    जळगाव पोलिसांनी उधळला गँगवारचा डाव

    October 12, 2026

    आकांक्षा म्हेत्रेला सुवर्णपदक; राष्ट्रीय विद्यापीठ स्पर्धेसाठी निवड

    October 11, 2026

    पिंगळवाडे येथे दंत चिकित्सा आरोग्य शिबिर उत्साहात

    October 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif