Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दहावीच्या निकालात तांत्रिक गोंधळामुळे कायम
    • ‘या’ प्रकरणाचा ‘मास्टरमाईंड’ इम्तियाज जलील!
    • पंतप्रधान मोदींचे जनतेला आवाहन; जनता मात्र संतप्त..
    • जूनमध्ये होणार अनिल चौधरींचा शिवसेना प्रवेश!
    • रुपाली चाकणकर यांची तब्बल साडेपाच तास चौकशी
    • भारताचा अभिमान : राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन!
    • बापरे! कार कोसळली ३०० फूट खोल दरीत
    • भाजप अल्पसंख्यांक मोर्च्याच्या उपाध्यक्षपदी वसीम खान
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»ताज्या बातम्या»पंढरपूरमध्ये भीषण अपघात, ४ जण जागीच ठार
    ताज्या बातम्या

    पंढरपूरमध्ये भीषण अपघात, ४ जण जागीच ठार

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveDecember 27, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पंढरपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क

    पंढरपूरमधून अपघाताची मोठी घटना समोर आली आहे. करमाळा जवळ ट्रक आणि कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात कर्नाटकमधील गुलबर्गा येथील चार जणांचा जागीच मृत्यू झाला. करमाळा-नगर मार्गावरील पांडे गावाजवळ पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला. मिळालेल्या अधिक माहितीनुसार, अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी करमाळा पोलीस दाखल झाले. अपघातात श्रीशेल कुंभार, शशिकला कुंभार, जेमी कुनशामत, शारदा हिरेमठ अशी मृत व्यक्तींची नवे आहेत. रस्ते अपघाताच्या घटना थांबायचे नाव घेत नाहीये. कालपासून राज्यात विविध ठिकाणी अपघाताच्या घटना घडत आहेत.

    पुण्यात सोमवारी रात्री ११.३० सुमारास देखील भीषण अपघाताची घटना घडली होती. यामध्ये दोन दुचाकी सामोरासोमोर धडकल्या अन २ जणांचा जागीच मृत्यू झाला. यातील एक तरुण फूड डिलिव्हरीमध्ये काम करत होता. अपघात झाला त्यावेळी देखील तो याच कामासाठी दुचाकीने घराबाहेर पडला. मात्र वाटेत काळाने त्याच्यावर घाला घातला.

    Pandharpur Pandharpur Accident News
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    दहावीच्या निकालात तांत्रिक गोंधळामुळे कायम

    May 11, 2026

    जूनमध्ये होणार अनिल चौधरींचा शिवसेना प्रवेश!

    May 11, 2026

    रुपाली चाकणकर यांची तब्बल साडेपाच तास चौकशी

    May 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif