Browsing Tag

Pandharpur

पंढरपूरमध्ये भीषण अपघात, ४ जण जागीच ठार

पंढरपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क पंढरपूरमधून अपघाताची मोठी घटना समोर आली आहे. करमाळा जवळ ट्रक आणि कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात कर्नाटकमधील गुलबर्गा येथील चार जणांचा जागीच मृत्यू झाला. करमाळा-नगर मार्गावरील पांडे गावाजवळ पहाटेच्या…

पंढरपुरातील विठुरायाच्या लाडूचा निकृष्ट दर्जा ; लेखा परीक्षणाचा धक्कादायक अहवाल

नागपूर -महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण देशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या पंढरपुरातील विठुरायाच्या मंदिरात प्रसाद म्हणून देण्यात येणारे लाडू हे निकृष्ट दर्जाचे असल्याचा अहवाल लेखापरीक्षणातून समोर आला आहे. नागपूर येथे…

विठ्ठल भक्तांसाठी मोठी बातमी ! २ डिसेंबरपासून..

पंढरपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क  विठ्ठल भक्तांसाठी महत्वाची बातमी आहे. पंढरपुरमध्ये गेल्या दोन ते तीन आठवड्यांपासून सुरू असलेल्या कार्तिकी एकादशी यात्रेचा आज (शुक्रवार, १ डिसेंबर) समारोप झाला. आज पासून विठ्ठल रुक्मिणी मातेचे सर्व राजोपचार…

बा विठ्ठला सर्वांना सुखी समाधानी ठेव – देवेंद्र फडणविस

पंढरपूर;- आज कार्तिकी एकदशीला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक शासकीय पूजा केली. याप्रसंगी त्यांनी श्री विठ्ठलास साकडे घालत सर्वांना सुखी-समाधानी ठेव अशी प्रार्थना केली. यंदा २३ नोव्हेंबरला कार्तिकी एकादशी निमित्त…

विठ्ठल भक्तांसाठी खुशखबर; आजपासून 24 तास दर्शन

पंढरपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क  विठ्ठल भक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. 23 नोव्हेंबरला  रोजी कार्तिकी एकादशी असून या निमित्त लाखो भाविक पंढरपूरला येतात. याच पार्श्वभूमीवर जास्तीतजास्त भाविकांना देवाच्या दर्शनाचा लाभ मिळावा यासाठी मंदिर…

‘बा विठ्ठला… समाजातील प्रत्येक घटकाला सुखी, समृद्ध कर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विठ्ठलाच्या…

पंढरपूर'= बळीराजाला चांगले दिवस येऊ देत, त्याच्यावरचे अरिष्ट दूर होऊ दे. पाऊस पडू दे, राज्य सुजलाम्, सुफलाम् होऊ दे. शेतकरी, कष्टकरी, कामगार, वारकरी, धारकरी असा राज्यातील प्रत्येक घटक सुखी समाधानी होऊ देत. त्याच्या आयुष्यात चांगले दिवस येऊ…

तो हा विठोबा निधान। ज्याचे ब्रह्मादिका ध्यान ।। पाऊले समान । विटेवर शोभती।।

लोकशाही आषाढी विशेष लेख नेणो विठो मार्ग चुकला । उघडा पंढरपुरा आला ।। भक्त पुंडलिके देखिला । उभा केला विटेवरी ।। अनंत कोटी ब्रम्हांडनायक, राजाधिराज, पंढरपूरचा राजा वारकरी संप्रदायाचा आद्य दैवत म्हणून या…

आषाढी वारीसाठी समन्वयक म्हणून ना. गिरीश महाजन यांची नियुक्ती

मुंबई ;- आषाढी वारीसाठी राज्य सरकारने दोन समन्वयकांची नियुक्ती केली असून यात राज्याचे ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन यांचा समावेश आहे. संपूर्ण राज्याचे आराध्य दैवत असणार्‍या श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी लवकरच पंढरपुरात लक्षावधी…

श्री संत मुक्ताबाई राम पालखीचे ज्ञानोबा तुकोबांच्या महामंत्राच्या घोषात भावपूर्ण वातावरणात…

जळगाव ;- नगरीचे ग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थान संचलित श्री संत मुक्ताबाई रामपालखी श्री क्षेत्र पंढरपूर येथे आषाढी यात्रेकरिता प्रतिवर्षाप्रमाणे आज वटपौर्णिमेस जळगाव येथून पंढरपूरदिशेस मार्गस्थ झाली.. श्रीराम मंदिर संस्थानचे मूळ पुरुष…

अंत्यविधीतून परततांना ट्रकने महिलांना चिरडले; एकाच कुटुंबातील तीन महिला ठार…

पंढरपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क: आपल्या नातेवाकाचा अंत्यविधी करून घरी जातांना जमावामध्ये ट्रक घुसून मोठा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये एकाच कुटुंबातील तीन महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही दुर्दैवी घटना पंढरपूर पासून…

धक्कादायक; अन, अचानक पायाखालची जमीनच खचली…

पंढरपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क:  पंढरपूर शहरात एक अचंबित करणारी घटना घडली आहे. शहरात असलेल्या कोळी गल्लीतील घराखालची जमीन अचानक खचली. या गटनेत घर देखील खचले असून यामध्ये तीन महिला जखमी झाल्या आहेत. या घटनेमुळे परिसरात…

पेपर देऊन घरी परततांना दहावीच्या विद्यार्थिनीचा दुर्दैवी अंत…

पंढरपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क: पंढरपूर तालुक्यातल्या करकंब जवळच्या बार्डी रोडवर दहावीचा पेपर देऊन घरी येणाऱ्या विद्यार्थिनीसोबत भयानक अपघात घडला आहे. या अपघातामुळे पंढरपूरमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. राधा नागनाथ आवटे ही…

उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्निक विठ्ठलाची शासकीय महापूजा

पंढरपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांची अमृता फडणवीस, मानाचे वारकरी उत्तमराव साळुंखे आणि त्यांची कलावती साळुंखे यांच्या हस्ते कार्तिकी एकादशी मुख्य शासकीय महापूजा संपन्न झाली. पालकमंत्री राधाकृष्ण विखे…

जातो माघारी पंढरीनाथा ! तुझे दर्शन झाले आता !!

पंढरपूर | मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क  पंढरपुरात (Pandharpur) दर वर्षी विठ्ठलाच्या दर्शनासाठी मुक्ताईनगर येथून मुक्ताईबाईची पालखी (Muktaibai Palkhi) जात असते. यंदा देखील आषाढी ए‌कादेशीला जावून विठ्ठलाचे दर्शन घेतले. तसेच संतश्रेष्ठ…

पंढरीची वारी काय आहे ? जाणून घ्या..

लोकशाही न्यूज नेटवर्क  १) वारी सोहळा हा माऊलींचा असला तरी माऊलीला ज्याची चिंता तो वारकरी ऊन, पाऊस, वारी याची तमा न बाळगता वारीत चालत राहतो. कारण त्याला भेटायचे असते ते विठुरायाला आणि त्याला सोबत असते माऊली..  काही निष्ठावंत वारकरी तर…

मुख्यमंत्र्यांचे विठ्ठलाला साकडे ! राज्यातील उडाली पीडा टळू दे..

सोलापूर, लोकशाही न्यूज नेटवर्क   "मी स्वतःला भाग्यवान समजतो की मला आज आषाढी वारीच्या (Ashadhi Wari) निमित्ताने पंढरपुरातील (Pandharpur) विठ्ठल- रुक्मिणी मंदिरात (Vitthal- Rukmini temple) होणाऱ्या शासकीय पूजेचा मान मिळाला. पांडुरंगाला…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्तेच शासकीय महापूजा..

पंढरपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क ; मुख्यमंत्र्यांच्या सहा कार्यक्रमांना या तीन अटींसह निवडणूक आयोगाकडून परवानगी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पंढरपूर दौऱ्याला निवडणूक आयोगाने हिरवा कंदील दाखवला असून. आषाढी…

पंढरपुर जाणाऱ्या विठ्ठल भक्तांसाठी आषाढी एकादशी निमित्त वारी विशेष गाड्या

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क  विदर्भ आणि खान्देश मधील वारकऱ्यांसाठी चार गाड्या आणि त्यांचे प्रत्येक दोन फेरे अशा 16 गाड्या वारी विशेष म्हणून चालणार आहेत. या गाड्या नागपुर, नवी अमरावती व खामगांव येथून पंढरपुरसाठी आणि परत अशा चालणार आहेत.…

पंढरीत येणाऱ्या भाविकांनो चोरटय़ांपासून सावध !

पंढरपूर ,लोकशाही न्यूज नेटवर्क चोरटय़ांनी पंढरीत येणाऱ्या भाविकांवर निशाना साधला आहे. येथील धर्मशाळेत पालघर तालुक्यातील भाविकाच्या खोलीतून सोने, मोबइल, रोख रक्कम असा तब्बल ४ लाख ३६ हजाराचा ऐवज चोरी केला आहे. या आधी भाविकांचे सोने,…

उपमुख्यमंत्री पवारांच्या हस्ते श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न

पंढरपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क  कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने आज पहाटे अडीच वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न झाली. त्यांच्यासोबत वारकरी प्रतिनिधी म्हणून श्री विठ्ठल रुक्मिणीमातेची…

पंढरपूर देशातलं सर्वात स्वच्छ तीर्थस्थळ बनवणार; पंतप्रधान मोदींचा वारकऱ्यांना शब्द (व्हिडीओ)

पंढरपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क  पंढरपूर ते आळंदी  या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी आणि देहू ते पंढरपूर या संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाचं  भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडलं. यावेळी पंतप्रधान मोदींनी मराठीतून…

पंढरपूर हादरलं.. 13 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार

पंढरपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क  सगळीकडे दिवाळी उत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे. तर दुसरीकडे पंढरपूरमध्ये  महिला अत्याचाराची धक्कादायक घटना समोर आली आहे. वेळापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका 13 वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर तीन नराधमांनी…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे पांडुरंगाच्या चरणी साकडे

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  कोरोना महामारीमुळे सर्वच सणांवर निर्बंध आले असून सलग दुसऱ्या वर्षी पंढरीची वारी रद्द झाल्याने भक्तांना विठूमाऊलीच्या दर्शनाला जाता आले नाही. मात्र भक्त आपापल्या परीने विठुरायाची भक्ती करून घरूनच दर्शन घेत…

आषाढी वारीत कोरोनाचा शिरकाव, 37 वारकऱ्यांना कोरोनाची लागण

आळंदी कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता  यंदाच्या  वारीसाठी केवळ 10 पालख्यांनाच बसने जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. पालखीसोबत जाणाऱ्या सर्वांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली आहे . तसेच कोरोनाच्या नियमांचं पालन करणं सर्वांना बंधनकारक…

लवकर लस येऊ दे आणि अवघं जग कोरोनामुक्त होऊ दे ; अजित पवारांचं विठुरायाला साकडं

पंढरपूर : कार्तिक एकादशीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी विठ्ठलाची शासकीय महापूजा केली. यावेळी मानाचे वारकरी ठरलेले कवडु भोयर आणि त्यांच्या पत्नी कुसुमबाई भोयरही उपस्थित होते. पंढरीच्या विठुराया चरणी…