Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दहावीच्या निकालात तांत्रिक गोंधळामुळे कायम
    • ‘या’ प्रकरणाचा ‘मास्टरमाईंड’ इम्तियाज जलील!
    • पंतप्रधान मोदींचे जनतेला आवाहन; जनता मात्र संतप्त..
    • जूनमध्ये होणार अनिल चौधरींचा शिवसेना प्रवेश!
    • रुपाली चाकणकर यांची तब्बल साडेपाच तास चौकशी
    • भारताचा अभिमान : राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन!
    • बापरे! कार कोसळली ३०० फूट खोल दरीत
    • भाजप अल्पसंख्यांक मोर्च्याच्या उपाध्यक्षपदी वसीम खान
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»वाहतूक कोंडीमुळे अडकली रुग्णवाहिका, नागरिकांचे हाल
    उत्तर महाराष्ट्र

    वाहतूक कोंडीमुळे अडकली रुग्णवाहिका, नागरिकांचे हाल

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveDecember 25, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    महापालिकेतर्फे अजिंठा चौफुली ते नेरिनाका दरम्यानच्या रस्त्यांचे काँक्रिटीकरण सुरु आहे. दरम्यान या मार्गाची वाहतूक एकेरी केली आहे. वाहतूक एकेरी केल्याने या रस्त्यावर वाहतुकीची प्रचंड कोणती होत आहे. यात वाहनधारकांना वाहने नेताना कसरत करीत वाहने न्यावे लागत आहे.

    या रस्त्यावर शनिवारी (दि.२३) जामनेरकडून येणारी रुग्णवाहिका अडकली होती. इर्मजिन्सी हॉर्न देवूनही रुग्णवाहिकेला पुढे जाण्यास जागा देण्यात आली नाही. रुग्णवाहिकेच्या वाहनधारकांनी कसरत करीत पंधरा ते वीस मिनिटांनी कोंडीतून मार्ग काढत रुग्णाला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

    महापालिकेतर्फे नेरी नाका ते अजिंठा चौफुली दरम्यान स्मशानभूमीकडील बाजूच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण सुरु केले आहे. वाहनधारकांना यामुळे वाहने सुरळीत चालविणेशक्य होणार असले तर आता दिवसभर या रस्त्यावर वाहतुकीची प्रचंड कोंडी होते. या रस्त्यावरून अनेक ट्रक, डंपर, गुडसची वाहने, दुचाकी, छोट्या चारचाकी वाहने दररोज वाहतात.

    jalgaon Jamner
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    जूनमध्ये होणार अनिल चौधरींचा शिवसेना प्रवेश!

    May 11, 2026

    भाजप अल्पसंख्यांक मोर्च्याच्या उपाध्यक्षपदी वसीम खान

    May 11, 2026

    पावसाळ्यापूर्वी रस्ते दुरुस्तीसह धोकादायक झाडे, फांद्या हटवा

    May 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif