Browsing Tag

Jamner

भारतीय संविधान ही कायद्याची जननी : ॲड.कृतीका भट

शेंदुर्णी ता. जामनेर आपल्या देशाचे आधारस्तंभ म्हणजे न्याय मंडळ, कार्यकारी मंडळ व कायदे मंडळ हे सर्व भारतीय संविधानातल्या तरतुदी नुसार कार्य करीत असतात. भारतीय संवधान हे कायद्याची जननी आहे. जन्मा पासून ते अगदी मरे पर्यंत…

जामनेरात संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजना केंद्र स्थापन

जामनेर,  लोकशाही न्यूज नेटवर्क  संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डी.बी.टी.द्वारे लाभार्थ्यांचे थेट खात्यात जमा करण्याबाबत सूचना देण्यात…

विहिर खोदकाम करताना मोठा स्फोट

जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क जामनेर तालुक्यात अनधिकृत तसेच परवाना नसलेल्या विहीर खोदण्याच्या ब्लास्टींगचा व्यवसाय सर्रासपणे सुरू असुन अनेक वेळा काही मजुरांना आपला जीव गमवावा लागतो. तर काहींना कायमची शारीरिक आजार जडतात. असाच काहीसा…

विजेच्या झटक्याने बिबट्या मृत्युमुखी

जामनेर , लोकशाही न्यूज नेटवर्क  भारुडखेडा तोंडापूर रस्त्यावर सदाभाऊ रामभाऊ मोकासारे, गट नंबर ८२ , मांडवे खुर्द शिवार येथे वन्यप्राणी बिबट मृतावस्थेत असल्याची माहिती भ्रमणध्वनी द्वारे वनविभागास मिळाली. सदर माहिती मिळताच तात्काळ…

मंत्र्यांच्या शपथविधीनंतर जिल्ह्यात जल्लोष..!

लोकशाही संपादकीय लेख महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा नागपूरत विस्तार झाला. त्यात जळगाव जिल्ह्यातील तीन कॅबिनेट मंत्र्यांनी शपथ घेतल्याचे वृत्त जळगाव जिल्ह्यात धडकताच जळगाव, जामनेर, धरणगाव आणि भुसावळ तालुक्यातील मंत्र्यांच्या…

जामनेर मतदार संघातील निवडणूक लक्षवेधी होणार..!

लोकशाही संपादकीय लेख  जळगाव जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघांपैकी जामनेर विधानसभा मतदार संघ हा गेल्या ३० वर्षापासून ग्रामविकास मंत्री भाजपचे संकट मोचक गिरीश महाजन यांचा बालेकिल्ला होय.. ते अनभिषिक्त सम्राट म्हटले तरी वागे ठरणार नाही.…

जामनेरमध्ये बनावट नोटा जप्त; चौघांना पोलिस कोठडी

जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर बनावट नोटा सापडत असून अनेक जणांना अटक करण्यात आलीय. बनावट नोटांचे धागेदावर मध्य प्रदेशपर्यंत पोहचले आहेत. पोलिसांनी जामनेर येथील आणखी दोन जणांना अटक केली आहे.  त्यांच्याकडून…

गिरीश महाजन हिर्‍यासारखे.. जामनेरकरांना पारख

जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क शहरातील राजमाता जिजाऊ चौकात छत्रपती  शिवाजी महाराज यांच्या आसनाधीस्थ  पुतळ्यासह शिवसृष्ठीचे व भुसावळ चौकात देशाच्या घटनेचे शिल्पकार महामानव डॉ.  बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाक्रुती पुतळ्याचे व…

धक्कादायक..जळगावच्या व्यापाऱ्याची १२ लाख ७१ हजारात फसवणूक

जामनेर, लोकशाही न्युज नेटवर्क जामनेर येथील व्यापाऱ्याची १२ लाख ७१ हजारात फसवणूक झाल्याची घटना घडली आहे. व्यापाऱ्याकडून जळाऊ इंधन घेतल्यानंतर त्याची रक्कम अदा करण्यात आली नाही. व्यापाऱ्याकडून या रक्कमेची वारंवार मागणी करून देखील रक्कम…

अखिल भारतीय हिंदु खाटीक समाज जिल्हाध्यक्षपदी माजी नगरसेवक बाबुराव हिवराळे

जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क  प्रत्येक व्यक्ती ज्या समाजात वावरतो त्या व्यक्तीवर समाजाचे ऋण असतेच समाजामुळेच व्यक्ती घडतो तर समाज ऋणातुन थोडे तरी उतराई होणे हेच प्रत्येकाचे कर्तव्य असते. समाजसेवा हिच खरी ईश्वर सेवा मानुन ईश्वर…

राज बार चोरी प्रकरण.. अवघ्या काही दिवसांत लावला छडा

जामनेर, लोकशाही न्युज नेटवर्क  जामनेर तालुक्यातील तळेगाव जवळील राज बियर बारमध्ये काही दिवसांपूर्वी झालेल्या चोरीच्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा जामनेर पोलिसांनी जलद गतीने तपास करत अवघ्या काही दिवसांत छडा…

शरद पवारांचा निशाणा जामनेर मतदार संघावर !

लोकशाही संपादकीय लेख  शनिवार दिनांक २१ सप्टेंबर रोजी शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शिवसंवाद यात्रा जळगाव जिल्ह्यात होती. शिवसंवाद यात्रेत पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी नेतृत्व केले.…

दुर्देवी : चक्कर येवून नदीत पडल्याने तरूणीचा मृत्यू

जामनेर, लोकशाही न्युज नेटवर्क जळगाव जिल्ह्यात पावसाचा जोर वाढत असून नदी नाल्यांना पूर आलेत. यामुळे प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचे इशारा देण्यात आलाय. जामनेर तालुक्यातील खादगाव येथील तरुणी क्लाससाठी जाण्यासाठी कांग नदीच्या…

भीषण अपघातात तरुण गंभीर जखमी

जामनेर, लोकशाही न्युज नेटवर्क  शहरातील वाकी रोडवर सिमेंट मिक्सर वाहनाखाली तरुण आल्याने गंभीरपणे जखमी झाल्याची घटना घडली आहे. शहरातील वाकी रोड वरील माऊली प्रोव्हिजन समोर दुपारी तीन वाजेच्या सुमारास सिमेंट मिक्सर वाहन हे शहरातुन वाकीकडे…

जामनेर हादरले ! बेदम मारहाणीत पत्नीचा मृत्यू

जळगाव, लोकशाही न्युज नेटवर्क कौटुंबिक वादामुळे पतीने पत्नीला बेदम मारहाण केल्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना जामनेर तालुक्यातील गोद्री येथे घडली आहे. काजल विशाल चव्हाण (वय २४) असं मयत महिलेचे नाव असून याप्रकरणी जामनेर पोलीस…

विद्यार्थ्यांनी बनविल्या इको फ्रेंडली गणपती मूर्ती

वाकोद ता. जामनेर येथील श्रीमती र सु जैन माध्यमिक विद्यालयात शिक्षण सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शिक्षण सप्ताहाच्या सहाव्या दिवशी पर्यावरण पूरक उपक्रम कराव्याचे होते त्या अनुषंगाने विद्यालयात इको फ्रेंडली क्लब…

जामनेरचे शालिमार थिएटर काळाच्या पडद्याआड..!

जामनेर : अनिल शिरसाठ  एकेकाळी जामनेर शहराची शान असलेले सिने रसीकांना सेवा देणारे शालिमार थिएटर अखेर कायमचे बंद झाले आहे. गेल्या पन्नास वर्षांपासुन सिने-रसीक प्रेक्षकांना हिंदी, मराठी अशा विविध चित्रपटांच्या माध्यमातुन…

रासायनिक खतामुळे १० शेत मजुरांना विषबाधा

जळगाव, लोकशाही न्युज नेटवर्क शेतात मक्याला रासायनिक खत टाकत असताना १० मजुरांना विषबाधा झाल्याची घटना मंगळवारी ९ जुलै रोजी दुपारी ३ वाजता जामनेर तालुक्यातील वाकोद येथे घडली आहे. या १० मजुरांना खाजगी वाहनातून तातडीने शासकीय…

लाडकी बहिण योजनेच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न : महेंद बाविस्कर

जामनेर | लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्य सरकारच्या वतीने राज्यातील महिलांसाठी "मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना" अंमलात आणली असुन त्या योजनेतील २१ ते ६५ वयोगटातील महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल. अर्थमंत्री अजित पवार यांनी…

अनैतिक संबंधातुन महिलेची क्रूर हत्या..!

जामनेर | लोकशाही न्यूज नेटवर्क  एक महिना उलटतो न तोच पुन्हा जामनेर तालुक्यास हादरविणारी खुनाची घटना घडल्याने समाजमन सुन्न झाले आहे. तालुक्यातील शहापूर येथील एका विधवा महिलेचा आर्थिक कारणावरून वाद विकोपाला जाऊन महिलेच्या घालत…

जामनेर पोलीसांची धडक कारवाई, लाखोंच्या गुटख्यासह मुद्देमाल जप्त

जामनेर , लोकशाही न्युज नेटवर्क  अवैध गुटखा वाहतुकीचा सुळसुळाट वाढला असून पोलिसांनी धडक कारवाई केलीय. जामनेर पोलिसांनी चार चाकी वाहनातुन वाहतुक होणारा विमल गुटखा जप्त केला असुन वाहनासह मुद्देमाल आणि आरोपी ताब्यात घेतला आहे. मिळालेल्या…

‘त्या’ नराधमाला आमच्या ताब्यात द्या..! : जमावाचे हिंसक स्वरूप

जामनेर | लोकशाही न्यूज नेटवर्क  जामनेर तालुक्यातील केकतनिंभोरा चिंचखेडा बु. गावात दि ११ जानेवारी रोजी सहा वर्षीय बालिकेवर अत्याचर करून तिचा खून केल्याची खळबळजनक घटनेने जिल्हा हादरला होता. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी सुभाष इमाजी…

जळगाव जिल्हा हादरला ! चिमुकलीवर अत्याचार करून निर्घृण हत्या

जळगाव, लोकशाही न्युज नेटवर्क  जळगाव जिल्ह्यात एका सहा वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करत तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना जामनेर तालुक्यात घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चिंचखेडा शिवारामध्ये एका सहा…

जामनेरात भिषण आगीमुळे तीन दुकानं जळुन खाक…

जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क; शहरातील पाचोरा रोडवरील भारत पेट्रोलियम पंपासमोर सकाळी शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत तीन दुकानं संपूर्ण खाक झाल्याची घटना घडली आहे. सविस्तर माहिती अशी की दिनांक २२ रोजी सकाळी ६ वाजता…

चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या दोन जणांना तासाभरात अटक

जामनेर ; दुचाकी अडवून चाकूचा धाक दाखवत डोळ्यात मिरचीची पूड टाकून त्यांच्याकडील बँकेची साठ हजार रुपयांची रक्कम लुटून नेल्याची घटना गुरुवारी (ता.१६) दुपारी एकच्या सुमारास हिंगणे (ता. जामनेर) गावाजवळ घडली.घडली होती. मात्र अवघ्या तासाभरात…

धक्कादायक; पळासखेड्यात दारुड्या मुलाने दारूसाठी केला बापाचा खुन; मुलास अटक…

जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क; तालुक्यातील पळासखेडा बु. येथे दारु पिण्यासाठी पैशांची मागणी करणार्‍या मुलाने बापाला तिक्ष्ण हत्याराने वार करुन खुन केल्याची घटना घडली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, जामनेर…

ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क

जामनेर ;- ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी आज १३ मे रोजी आपल्या कुटुंबियांसह मतदानाचा हक्क बजावला . यावेळी त्यांच्या सोबत पत्नी साधनाताई महाजन आणि दोन्ही कन्या यांच्यासह आदी उपस्थित होते. आज सकाळपासून ढगाळ वातावरण असल्यामुळे…

अक्षय्य तृतीयेला १५ वर्षीय मुलाचा वाघूर धरणात बुडून मृत्यू

जामनेर;- अक्षय तृतीयेच्या सायंकाळी जामनेर तालुक्यातील डोहरी गाव येथील दहावीत शिकणाऱ्या १५ वर्षीय विद्यार्थ्याचा वाघूर धरणात बुडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली असून यामुळे परिसरात खळबळ उडून हळहळ व्यक्त होत आहे. तुषार कमलाकर कोळी (वय १५)…

जामनेर तालुक्यात रक्षा खडसे यांच्या प्रचाराला प्रतिसाद

जामनेर, लोकशाही न्युज नेटवर्क  रावेर लोकसभा मतदारसंघाच्या भाजप-शिवसेना महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसे यांची जामनेर तालुक्यातील विविध गावांमध्ये प्रचार रॅली काढण्यात आली. यावेळी नागरिकांनी त्यांच्या रॅलीला प्रतिसाद दिला. जामनेर…

कबुतर पकडण्यास गेलेल्या २ अल्पवयीन मुलांचा बुडून मृत्यू

जामनेर ;- कबूतर पकडण्यासाठी गेलेल्या दोन अल्पवयीन मुलांचा विहीरीत बुडून मृत्यू झाल्याची घटना तळेगाव ता. जामनेर येथे शुक्रवारी सायंकाळी घडली. अनिकेत जितेंद्र जोहरे (वय १३) आणि अभय भागवत कोळी (वय १७, रा. तळेगाव ता. जामनेर) अशी या मृत…

जामनेरात दुचाकी घसरून पडलेल्या जखमी व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; जळगाव जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून रस्ते अपघाताच्या घटना वाढल्याचे चित्र आहे. दररोज कुठेतरी अपघात होत आहेत. अश्यातच जिल्ह्यातील जामनेर शहरातून एक अपघाताची घटना समोर आली आहे.…

पत्नीसह मुलीची हत्या करून पतीची आत्महत्या

जामनेर :- देऊळगाव गुजरी येथे खळबळजनक दुहेरी हत्याकांडाची घटना घडली आहे. पती-पत्नीच्या आपसातील वादातून पतीने आपल्या पत्नीसह ११ महिन्यांच्या मुलीची हत्या केली व त्यानंतर दुधलगाव (ता. मलकापूर) येथे जाऊन विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची…

अश्लिल छायाचित्र ,व्हिडीओ काढून व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार

जळगाव ;- अश्लील छायाचित्र आणि व्हिडीओ काढून तरुणीवर वारंवार अत्याचार केल्याची धक्कदायक घटना उघडकीस आली असून याप्रकरणी चौघांविरुद्ध पहूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरूणीचे अश्लिल छायाचित्र आणि व्हिडीओ काढून…

बोलण्याचा बहाणा करत मोबाईल लांबवणारा अटकेत

जळगाव - तालुक्यातील बामणोद गावात मोबाईलवर बोलण्याचा बहाणा करत तरुणाचा मोबाईल लांबविण्याची घटना दि. १४ मार्च रोजी घडली होती. यातील फरार संशयिताला एलसीबीच्या पथकाने अटक केली आहे. संशयित आरोपी जफ्फर राजू शेख (वय-३४ रा. जामनेर) याला जळगाव…

उन्हाळ्यापूर्वीच विद्युत खांबावर आग

जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क  जामनेर शहरातील भुसावळ रोडवर असलेल्या जिजाऊ नगरातील खांबावरील विद्युत रोहित्रांने अचानक पेट घेतल्याने एकच खळबळ उडाली. वीज वितरण कंत्राटीचा बेजबाबदारपणा व निकृष्ट पद्धतीने वापरले जाणार्‍या वस्तु समोर…

ना. गिरीश महाजन यांच्या हस्ते ३८१० शेततळ्याचा कामांचा शुभारंभ

जामनेर;- राज्याचे ग्रामविकास मंत्री ना. गिरीश महाजन यांनी यांच्या प्रयत्नांनी वाघूर धरणातील पाण्याचा उपसा करून तो तालुक्यातील शेतकर्‍यांच्या थेट बांधापर्यंत पोहचवणारी वाघूर उपसा सिंचन योजना पूर्णत्वाला आली असून यामुळे जामनेर…

जामनेर शहरातुन दोन मुलांसह विवाहिता बेपत्ता

जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क शहरातील पाचोरा रोड वरील श्रीकृष्ण नगरातील पती, सासु, जेठ तसेच जेठाणी यांच्यासह वास्तव्यास असणारी दोन लहान मुले असलेली विवाहित महिला अचानक कुणालाही न सांगता बेपत्ता झाल्याने परीसरात एकच खळबळ उडाली असुन,…

क्रेडिट कार्डचे प्लान बंद करण्याच्या नावाखाली महिला व्यापाऱ्याची सव्वालाखांत फसवणूक

जळगाव ;- जामनेर तालुक्यातील एका महिला व्यापार्याची क्रेडिट कार्ड प्लान बंद कारून देतो असे सांगून एका अज्ञात व्यक्तीने १ लाख १३ ६६४ रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचा प्रकार ६ फेब्रुवारी रोजी घडला असून महिलेच्या फिर्यादीवरून पहूर पोलीस स्टेशनला…

जामनेरात गौणखनिज प्रकरणी माजी नगरसेवकांसह चौघांना अटक

जामनेर : अवैध गौणखनिज उत्खनन केल्याप्रकरणी जामनेर येथील माजी नगरसेवकांसह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. येथील नगरपालिकेचे माजी नगरसेवक अनिल हिरालाल बोहरा यांनी गौणखनिज, मुरूम उत्खनन…

अमळनेरच्या भुऱ्याची ठाण्यात तर जामनेरच्या माकू याची कोल्हापुरात रवानगी

जळगावः अमळनेर पोलीस ठाण्यात चार गंभीर गुन्हे दाखल असलेला सराईत रेकॉर्डवरील गुन्हेगार रमण उर्फ माकू बापू नामदास (वय २२, रा. मुठेचाळ, स्टेशन रोड, अमळनेर) व जामनेर पोलीस ठाण्यात ६ गंभीर गुन्हे दाखल असलेला योगेश उर्फ भुऱ्या वसंत चव्हाण (वय ३२,…

नशिराबाद ,जामनेर येथे महिलांचा विनयभंग

जामनेर / नशिराबाद;- जिल्ह्यातील नशिराबाद आणि जामनेर शहरात वेगवेगळ्या घटनेत महिलांना लाज उत्पन्न होईल असे कृत्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून जामनेर येथिल गुन्ह्यात पोलिसांनी आरोपीला अटक केली. आहे . तालुक्यातील नशिराबाद येथे…

मंत्री महाजनांचा कट्टर विरोधक नेता भाजपात जाणार ? चर्चेला उधाण

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  महाराष्ट्रासह जळगाव जिल्ह्यात देखील राजकीय घडामोडींना वेग आलाय. लोकसभेच्या निवडणूका तोंडावर असून अनेक जण भाजपमध्ये प्रवेश करत आहेत.  राज्यात अनेक मोठे भूकंप होणार असल्याचा दावा मंत्री गिरीश महाजनांनी केला…

शेंदुर्णीत श्रीराम मंदिर प्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने प्रचंड शोभायात्रा

शेंदुर्णी ता.जामनेर ;- अयोध्येत आज प्रभु रामरायाच्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा होत आहे यानिमित्ताने शेंदुर्णीत भव्य शोभायात्रेने सगळ्यांच्या प्रचंड सहभागाने मोठा उत्साह होता.यानिमित्ताने प्राचीन श्रीराम मंदिरात दर्शनासाठी हजारो भाविकांनी…

जामनेरात महास्वच्छता अभियानास नागरीकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

जामनेर ;- जामनेर नगरपरिषदेच्या वतीने शहरात महा स्वच्छता अभियान राबविण्यात येत असून नागरिक सुद्धा सहभागी होत मोठा प्रतिसाद देत आहेत. दि. ५ जानेवारी ते २२ जानेवारी पर्यंत सकाळी १० वाजे पासून ते ११ वाजे पर्यंत (एक तास) श्रमदान अंतर्गत महा…

जामनेर तालुक्यात ताडी सदृश्य द्रव्य विक्री करणाऱ्या चौघांवर गुन्हा

जामनेर ;- तालुक्यातील नेरी दिगर आणि तळेगाव येथे १४ रोजी मानवी शरीरास अपयायकारक विषारी गुंगीकारक ताडी सदृश्य द्रव्य विक्री करणाऱ्या चौघांविरुद्ध जामनेर पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.…

वाहतूक कोंडीमुळे अडकली रुग्णवाहिका, नागरिकांचे हाल

लोकशाही न्यूज नेटवर्क महापालिकेतर्फे अजिंठा चौफुली ते नेरिनाका दरम्यानच्या रस्त्यांचे काँक्रिटीकरण सुरु आहे. दरम्यान या मार्गाची वाहतूक एकेरी केली आहे. वाहतूक एकेरी केल्याने या रस्त्यावर वाहतुकीची प्रचंड कोणती होत आहे. यात वाहनधारकांना…

पत्नीच्या नावाने बनावट सोशल मीडिया अकाउंटवर बदनामी ; पतीची आत्महत्या

जामनेर : -- बनावट इन्स्टाग्राम खात्यावर पत्नीच्या नावाने चारीत्र्याबद्दल बदनामीकारक मजकूर प्रसिद्ध झाल्याने व त्याबाबत सातत्याने इतर व्यक्तींकडून विचारणा होत असल्याने या त्रासाला कंटाळून पतीने आत्महत्या केल्याचा प्रकार घडला असून याप्रकरणी…

जामनेर , मुक्ताईनगर तालुक्यातून अल्पवयीन मुलींना फुस लावून पळविले

जळगाव ;- जामनेर आणि मुक्ताईन नगर तालुक्यातील गावांमधून एका १६ आणि १४ वयोगटातील मुलींना अज्ञात व्यक्तींनी पळवून नेल्याप्रकरणी त्या त्या पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जामनेर तालुक्यातील एका गावातून सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीला…

वाघरी येथील शेतकऱ्याने संपविले जीवन

जामनेर;- तालुक्यातील वाघरी येथील प्रकाश फुलचंद माहोर (वय-44) या शेतकऱ्याकडे तीन एकर शेत असून यावर्षी आधी कोरडा दुष्काळ व नंतर सततधार पावसामुळे हाताशी आलेले पीक वाया गेले, शेतकरी प्रकाश फुलचंद माहोर यांच्याकडे एकूण अडीच ते तीन लाख रुपये कर्ज…

तरुणीचा विनयभंग केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा

जामनेर ;'- माझा व त्याचा सेल्फी काढलेला फोटो व्हायरल करेल अशी धमकी देऊन तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या एका 19 वर्षीय तरुणीला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याप्रकरणी दोन जणांविरुद्ध पहूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

डॉक्टर महिलेच्या घरात शिरून शिवीगाळ व अश्लील कृत्य करणाऱ्या विरुद्ध गुन्हा

जामनेर ;- तालुक्यातील एका गावात वैद्यकीय सेवा बजावणाऱ्या 23 वर्षीय डॉक्टर महिलेच्या घरी जाऊन तिला अश्लील शिवीगाळ व तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याप्रकरणी एकाविरुद्ध पहूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत…

जामनेर, भडगाव,भुसावळ येथून तीन अल्पवयीन मुलींना अज्ञात व्यक्तींनी पळविले

जळगाव;-जिल्ह्यातील जामनेर ,भडगाव ,भुसावळ या वेगवेगळ्या ठिकाणावरून 16 वर्षीय अल्पवयीन तीन मुलींना फुस लावून पळवून नेल्याचा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी त्या त्या पोलिस स्टेशनला हरविल्याची नोंद करण्यात आली आहे. याबाबत सूत्रांनी दिलेली…

विजेच्या धक्क्याने तरुण शेतकऱ्याचा मृत्यू

पहूर ता. जामनेरः येथून जवळच असलेल्या हिवरखेडा येथे शेतातील तुटलेली वायर जोडत असताना विजेच्या धक्क्याने तरुण शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना आज दि.३रोजी रविवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली. योगेश अशोक पाटील (वय २४)…

जामनेर शहरातून तीन बकऱ्या चोरल्या ; दोन जणांना अटक

जामनेर ;- शहरातील मदनी नगर भागातून २० हजार रुपये किमतीच्या तीन बकऱ्या तीन जणांनी चोरून नेल्याचा प्रकार २ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता घडला असून याप्रकरणी दोन जणांना पोलिसांनी कारसह अटक केली. तिघांविरोधात जामनेर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात…

जन्मतारखेचे बनावट दस्तऐवज दिल्याप्रकरणी महानंदा पाटील यांना तीन वर्षे सक्तमजुरी

जामनेर : जन्मतारखेचे बनावटद दस्तऐवज तयार करून शासकीय सेवेचा कालावधी वाढवून घेत शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी महानंदा पाटील (कासोदा, ता. एरंडोल) यांना तीन वर्षे सक्तमजुरी व तीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पाटील या सेवानिवृत्त…

ना. गिरीश महाजन यांच्याहस्ते दै. लोकशाहीच्या दिवाळी अंकाचे प्रकाशन

.जामनेर ;- दै. लोकशाही लोकारोग्य या दिवाळी अंकाचे प्रकाशन राज्याचे ग्रामविकासमंत्री व पर्यटन मंत्री ना. गिरीश महाजन यांच्या हस्ते करण्यात आले.. याप्रसंगी भाजपा शहराध्यक्ष तथा माजी नगरसेवक आतिश झाल्टे, क्रुषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य…

जामनेर बोदवड रस्त्यावर विचित्र अपघातात तीन जण ठार

जामनेर;- येथील जामनेर बोदवड रस्त्यावरील मल दाभाडी फाट्याजवळ विचित्र अपघात होऊन या अपघातात वाडे किल्ला येथील जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकासह तीन जण जागीच ठार झाले असून तीन जण गंभीर झाल्याची घटना शुक्रवारी रात्री सव्वा आठ वाजेच्या…

अज्ञात दुचाकीची प्रौढास धडक, प्रौढ जागीच ठार

जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क जामनेर तालुक्यातील फत्तेपूर परिसरातील कसबा पिंप्री येथील रहिवासी नजीर मुराद तडवी (वय ६०) या प्रौढाला १४ नोव्हेंबर रोजी रात्री राज्य मार्ग क्र. ४६ वरील पोलीस पाटील समद तडवी यांच्या शेताच्या पश्चिमेस अज्ञात…

जामनेरमध्ये किराणा दुकानाला भिषण आग, सुदैवाने जीवीतहानी टळली

जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क जामनेर शहरातील श्रीराम मार्केट भागातील किराणा दुकानाला अचानक लागलेल्या आगीत संपूर्ण दुकान जळुन खाक झाले. परंतु दैव बलवत्तर म्हणून जीवित हानी टळली आहे. सविस्तर माहिती अशी की, श्रीराम मार्केट भागात प्रल्हाद…

किराणा दुकानाला भीषण आग, सुदैवाने जीवितहानी टळली

जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क  जामनेर शहरातील श्रीराम मार्केट भागातील किराणा दुकानाला अचानक लागलेल्या आगीत संपूर्ण दुकान जळुन खाक झाले असून जीवित हानी टळली आहे. श्रीराम मार्केट भागात प्रल्हाद कुमावत यांचे किराणा मालाचे दुकान असुन…

नवीन जामनेर रेल्वे स्थानकाची जागा शहराजवळ आणण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा ‘डीआरएम’ कडे प्रस्ताव…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: जामनेर-पाचोरा-बोदवड हा रेल्वेमार्ग ब्रॉडगेज करण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी नवीन रेल्वेस्थानकाची जागा जामनेर शहराच्या जवळ निश्चित करावी, असा प्रस्ताव जिल्हाधिकारी आयूष प्रसाद यांनी…

जामनेर तालुक्यातील ग्रामपंचायतीवर भाजपचे वर्चस्व

जामनेर ;- ग्रामपंचायतीची सार्वत्रिक तर ४ गावात पोटनिवडणूक ५ रोजी घेण्यात आली होती. ६ रोजी तहसील कार्यालयाच्या आवारात झालेल्या मतमोजणीत नेहमीप्रमाणे भाजपने आपला वरचष्मा कायम राखला. या वेळी मंत्री गिरीश महाजन यांनी आपल्या निवासस्थानी सर्व…

बसचे चाक पायावरून गेल्याने प्रवाशाचा पाय निकामी

जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क घरी जाण्यासाठी नवीन बसस्थानकात आल्यावर बसने धडक देत चाक पायावरून गेल्याने सय्यद हिसामोद्दीन सय्यद मुसा (६५, रा.फत्तेपूर, ता. जामनेर) यांचा पाय निकामी झाला. ९ ऑगस्ट घडलेल्या या अपघाताप्रकरणी बुधवारी (ता.१)…

जामनेर मधील २९ वर्षीय विवाहितेवर अत्याचार

जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क जामनेर तालुक्यातील एका गावातील २९ वर्षीय विवाहितेवर एकाने अत्याचार केल्याची धक्कदायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी २५ वर्षीय तरुणाविरोधात जामनेर पोलिसात अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

शेतमजूर महिलेस जीवे मारण्याची धमकी देऊन अत्याचार

जामनेर : जामनेर तालुक्यातील एका गावातील 25 वर्षीय शेतमजूर विवाहितेला तसेच तिच्या मुलांना ठार मारण्याची धमकी देऊन अत्याचार केल्याप्रकरणी इम्रान फिरोज शहा (जामनेर तालुका) याच्याविरोधात पहूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. जामनेर…

शेंदुर्णीत दुर्गा विसर्जन मिरवणुकीत जल्लोष

लोकप्रिय दुर्गा मंडळाच्या देखाव्याने वेधलं सगळ्यांचे लक्ष शेंदुर्णी ता.जामनेर ;- ढोल ताशे बँण्ड पथक तसेच पारंपरिक वेशभुषा ,सजीव देखावे वाजंत्री च्या गजरात शेंदुर्णीत दुर्गा विसर्जन मिरवणुक उत्साहात व शांततेत संपन्न झाली. लोकप्रिय…

३ दिवस उत्खनन तरीही हरवलेले ‘क’ वर्ग प्राप्त सप्तशृंगी मातेचे मंदिर सापडेना !

पहूर, लोकशाही न्यूज नेटवर्क: जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात पहूर कसबे गावाच्या प्रवेशद्वारापाशी हरवलेले सप्तशृंगी मातेचे 'क' वर्ग दर्जा प्राप्त मंदिर शोधण्यासाठी तीन दिवस उत्खनन करण्यात आले. मात्र वीस फूट खोल…

वासरू घराकडे गेल्याच्या कारणावरून एकास मारहाण

जामनेर ;- घराकडे वासरू गेल्याच्या कारणावरून याचे वाईट वाटून दोन जणांनी एकाला चाप्टा बुक्क्यांनी मारहाण करून लाकडी काठीने मारून दुखापत केल्याचा प्रकार तालुक्यातील हिवरखेडा बुद्रुक येथे 19 रोजी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास घडला असून…

महिलेस वारंवार फोन नंबर मागणाऱ्या एकाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा

जळगाव ;- जामनेर तालुक्यातील फत्तेपूर येथील एकावर वारंवार महिलेस थांबवून तिच्याकडे फोन नंबरची मागणी करणाऱ्यावर पहूर पोलीस स्टेशनला विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, १६ रोजी दुपारी ३…

जामनेरमधून88 वर्ष वयाच्या वृद्धाची रोकड लांबविणाऱ्या दोघांना एलसिबीकडून अटक

जळगाव:- जामनेर शहरातील बसस्थानक रोडवर ८८ वर्षीय वृध्दाजवळील ५४ हजारांची रोकड आणि ओळखपत्र चोरून नेल्याची घटना ६ ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली होती. या गुन्ह्यातील दोन संशयित आरोपींना जळगावातील पिंप्राळा हुडको आणि मॉस्टर कॉलनी…