Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • कुस्तीपटू अश्विनी पौळ यांची मुलांसह आत्महत्या
    • आमदारांच्या उपस्थितीत भाजप महिला आघाडीचे रक्षाबंधन
    • स्व डॉ. चारुदत्त साने यांच्या जयंतीनिमित्त रविवारी मोफत रोगनिदान शिबीराचे आयोजन
    • हल्ल्यानंतर विद्यानंद बापटांनी स्पष्ट केली मोठी भूमिका
    • उज्बेकिस्तानमधून सांगण्यापेक्षा देशात पत्रकार परिषद घ्या!
    • विमानाची पार्किंगदरम्यान खांबाला जोरदार धडक
    • बी.एन. अग्रवाल कन्स्ट्रक्शनचे निकृष्ठ काम चव्हाट्यावर!
    • अल्पवयीन विद्यार्थिनीवर अत्याचार; त्या नराधम शिक्षकास अद्दल घडवा!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»ताज्या बातम्या»मोठी बातमी; पुण्यात एकाचवेळी १० सिलेंडरचा स्फोट, परिसरात आगीचे लोळ
    ताज्या बातम्या

    मोठी बातमी; पुण्यात एकाचवेळी १० सिलेंडरचा स्फोट, परिसरात आगीचे लोळ

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveDecember 27, 2023Updated:December 27, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क

    पुण्यातून मोठी बातमी समोर आली आहे. विमान नगर परिसरात आग लागल्याची मोठी घटना घडली आहे. पुण्यातील विमान नगरमध्ये सिलेंडरचा स्फोट झाल्याने आग लागल्याची माहिती समोर आली आहे. एकाचवेळी १० सिलेंडर फुटल्याने हा स्फोट झाल्याची माहिती समजत आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

    पुण्यातील विमान नगर येथे बांधकाम सुरु असलेल्या एका इमारतीत बेकायदेशीर रित्या सिलेंडरचा साठा करण्यात आला होता. तब्बल १०० सिलेंडरचा बेकायदेशीरपणे साठा करण्यात आला होता. यामध्ये १०० पैकी १० सिलेंडरचा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सुदैवाने आगीत कुठलीही जीवित हानी झाली नाही. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग नियंत्रणात आली आहे.

    ज्या ठिकाणी बांधकामाचं काम सुरू होतं त्या ठिकाणा इतक्या मोठ्या प्रमाणात सिलेंडरचा साठा का करण्यात आला होता? असा सवाल उपस्थित होत आहे. १०० सिलेंडरचा साठा कशासाठी? स्फोट होण्याचं कारण काय? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

     

    Pune Big News Cylinder Exploded In Viman Nagar Pune Fire News
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    कुस्तीपटू अश्विनी पौळ यांची मुलांसह आत्महत्या

    September 4, 2026

    आमदारांच्या उपस्थितीत भाजप महिला आघाडीचे रक्षाबंधन

    September 4, 2026

    स्व डॉ. चारुदत्त साने यांच्या जयंतीनिमित्त रविवारी मोफत रोगनिदान शिबीराचे आयोजन

    September 4, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif