Browsing Category

महाराष्ट्र

नागरिकांचे आरोग्य सदृढ, निरोगी राहण्यासाठी गाव सातत्याने हागणदारी मुक्त असावे

पाळधी येथे विशेष ग्रामसभेत पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांचे प्रतिपादन जळगाव;- पाणी, स्वच्छता आणि आरोग्य हे आपल्या वैयक्तिक आणि सामूहिक जीवनातील तीन महत्त्वाचे घटक आहेत. स्वच्छता ही काळाची गरज असून लोकसहभाग ही तितकाच…

धक्कादायक; कोविडची आकडेवारी धडकी भरवणारी, रुग्णसंख्येत वाढ !

लोकशाही न्यूज नेटवर्क कोरोना व्हायरसच्या नव्या JN.1 व्हेरिएंटने चिंता वाढली आहे. कोरोना रुग्णसंख्येत मागील काही दिवस मोठी वाढ झाली आहे. मागील २४ तासात भारतात ६४० रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सध्या…

पारोळा येथे दुचाकीस्वाराचा भीषण अपघात, एकाचा जागीच मृत्यू

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क सुरत येथील रहिवासी रोहन श्रावण भोई हा आपल्या वडिलांसोबत चुलत भावाच्या घरभाराणीसाठी जामनेर तालुक्यातील देवपिंप्री येथे जात असतांना पारोळा तालुक्यातील गावाजवळ त्याच्या मृत्यू झाला. सविस्तर माहिती अशी की,…

बार्शी-धाराशिव मार्गावर भीषण अपघात, ३ जण जागीच ठार

लोकशाही न्यूज नेटवर्क गेल्या काही दिवसांमध्ये अपघातांच्या संख्येत मोठी वाढ चिडून येत आहे. अशातच बार्शी-धाराशिव मार्गांवरील तांदुळवाडी येथे काल (गुरुवारी) एसटी बस आणि ड्यचाकीचा भीषण अपघात झाला. या भीषण अपघातामध्ये ३ जणांचा जागीच मृत्यू…

गावठी कट्ट्यासह ‘त्रिकूट’ जाळ्यात ; चोपडा ग्रामीण पोलिसांची कारवाई

चोपडा : तालुक्यातील बोर अजंटी येथील वन विभागाच्या नाक्याजवळ मध्य प्रदेशातील दोन तर मुंबई येथील एक अशा तिघांना गावठी कट्ट्यासह चोपडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर पोलिसांनी या तिघांना अटक करुन त्यांच्याकडून २५ हजारांचा गावठी कट्टा जप्त…

चितोडे वाणी समाजातर्फे रविवारी संवाद समाजाशी कार्यक्रमाचे आयोजन

चितोडे वाणी समाज बांधवांनी पूर्व नोंदणी करून उपस्थित राहण्याचे आवाहन जळगाव :-चितोडे वाणी समाज जळगाव शहर आणि चिवास मराठी राष्ट्रीय कार्यकारणी यांच्यातर्फे रविवार 24 रोजी संवाद समाजाशी कार्यक्रमाचे आयोजन जळगाव शहरातील भास्कर…

अनैतिक संबंधाच्या संशयावरून पत्नीसह दोन लहान मुलांची हत्या

ठाणे : पत्नीचे दिराशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून पत्नीसह दोन लहान मुलांची हत्या पतीने केल्याची घटना कासारवडवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरुवारी सकाळी घडली. भावना अमित बागडी (२४), खुशी (६) आणि अंकुश (८) अशी हत्या झालेल्यांची नावे आहेत.…

लोकप्रतिनिधींच्या वादात तहसीलदारांचा बळी

लोकशाही संपादकीय लेख जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथील तहसीलदार प्रवीण चव्हाण यांचे विरोधात पाचोराचे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी परवा विधानसभा अधिवेशनात दिलेल्या तक्रारीची दखल महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी…

कोरोना जेएन-वन व्हेरिएंट: मुख्यमंत्र्यांकडून आरोग्य यंत्रणेच्या सज्जतेचा आढावा

ठाणे, लोकशाही न्यूज नेटवर्क; देशात आणि राज्यात सध्या जेएन-वन हा कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळून आला आहे. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आरोग्य यंत्रणा तसेच जिल्हाधिकारी यांची बैठक घेतली. राज्यभरातील…

साकरे आग पिडीतांना मोदी आवास योजनेत घरकुल देणार – पालकमंत्री गुलाबराव पाटील

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; धरणगाव तालुक्यातील साकरे गावात आगीमुळे घर व मालमत्तांचे नुकसान झालेल्या चारही कुटुंबास शासनाच्या मोदी आवास योजनेतून घरकुल देण्यात येतील. अशी ग्वाही  राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री…

ब्रेकिंग : जरांगेंसोबतची बैठक निष्फळ, ‘सगेसोयरे’ वर अडलं..

जालना, लोकशाही न्यूज नेटवर्क  मराठा आरक्षणाचा मुद्दा दिवसेंदिवस वाढतच आहे. आज सरकारचे शिष्टमंडळ मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी आंतरवाली सराटीमध्ये दाखल झाले असून ही बैठक देखील निष्फळ झाल्याची माहिती मिळाली आहे. सगेसोयरे.. बऱ्याच वेळ…

मुंबईत भीषण अपघात, दोन जणांचा जागीच मृत्यू

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क मुंबईमधून एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. मुंबईच्या दहिसर पूर्वेकडील आनंद नगर लिंक रोड पुलावर लक्झरी बस आणि कारचा भयंकर अपघात झाला. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून, एक जण गंभीर जखमी झाला आहे.…

कपडे बदलवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव शहरातील पिंप्राळा भागातून एक धक्कादायक घटना समोर आलीय. कपडे बदलत असतांना तरुणीचा  बनावट व्हिडीओ तयार करुन तो व्हायरल करण्याची धमकी देणा-या इंस्टाग्राम खाते धारक तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

नगरपालिकांची कामे मुदतीत व गुणवत्तापूर्ण करा- जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जिल्ह्यातील नगरपालिकांच्या कामात गतिमानता व पारदर्शकता आली पाहिजे. यासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी मुख्याधिकाऱ्यांना सूचना जारी केल्या आहेत. नगरपालिकास्तरावर सुरू असलेली विविध विकासकामे मुदतीत व…

भयंकर स्कॅम.. इंजिनिअरला 200 कोटींचा चुना

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क   आजकाल कोण कोणत्या पद्धतीने फसवेल सांगता येत नाही. या ऑनलाईनच्या सायबर क्राईम मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. जास्त पैशांचे आमिष दाखवत अनेकांना गंडवले जाते. अशीच एक घटना पुण्यातून समोर आलीय. चक्क उच्च शिक्षित…

आता इंटरनेटशिवाय UPI द्वारे करता येणार पैसे ट्रान्सफर; जाणुन घ्या पद्धत

नवी दिल्ली ;- आज घरी बसून ऑनलाईन पेमेंटच्या मदतीने अनेकजण शॉपिंग करत आहे तर अनेक जण काही मिनिटांमध्ये हजारो रुपयांचे व्यवहार करताना दिसत आहे. मात्र कधी कधी इंटरनेट स्पीड कमी असल्यामुळे तर कधी नेटवर्क खराब असल्यामुळे ऑनलाइन पेमेंट करताना…

पुणे महापालिकेचे कडक नियम, वाचा सविस्तर

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क पुणे शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी गेल्या काही दिवसात पुणे महापालिकेने कडक पावलं उचलली आहे. शहरात विविध पद्धतीने अस्वच्छता पसरवणाऱ्या पुणेकरांवर महापालिकेने दंडात्मक कारवाई केली आहे. सार्वजनिक ठिकाणी किंवा…

४ वर्षीय शाळकरी मुलीवर शाळेच्या वॉचमनने केला लैंगिक अत्याचार

लोकशाही न्यूज नेटवर्क मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. ४ वर्षीय शाळकरी मुलीवर शाळेच्याच वॉचमनने लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. मालाडच्या मालवणी परिसरातील अंबुजवाडी येथील ही धक्कादायक घटना आहे. आरोपी वॉचमनला याप्रकरणी…

विद्यापीठात राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन

जळगाव ;- छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला ३५० वर्ष पुर्ण होत असल्याच्या निमित्ताने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील संरक्षण आणि सामरिकशास्त्र विभागाच्या वतीने दि. १६ व १७ फेब्रुवारी २०२४ ला “छत्रपती…

राज्यात अलर्ट ! सिंधुदुर्गात कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा रुग्ण

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  देशासह राज्यातील परिस्थिती चिंताजनक होत आहे. देशात सर्वप्रथम 'जेएन. १' या ओमिक्राॅनच्या (काेराेना) व्हेरियंटचा रुग्ण केरळमध्ये सापडल्यानंतर आता महाराष्ट्रातही एक रुग्ण आढळला आहे. सिंधुदुर्गमध्ये ४१…

ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींसाठी जिल्ह्यात सुरू होणार शासकीय वसतिगृह!

एरंडोल, चाळीसगांव, यावल, तालुक्यात इमारत भाडेतत्त्वावर देण्याचे समाज कल्याण विभागाचे आवाहन जळगाव,;- जिल्ह्यातील एरंडोल, चाळीसगाव व यावल याठिकाणी स्थलांतरित ऊसतोड कामगारांच्या मुला - मुलींसाठी संत भगवानबाबा शासकीय वसतिगृह करण्यात येणार…

खड्ड्यांमुळे दुचाकीचा ताबा सुटला, महिला जागीच ठार

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क भुसावळ तालुक्यातील बेलव्हाय येथील दुचाकीवरून खाली पडल्याने डोक्याला गंभीर दुखापत झाली असून महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि.१९) रोजी संध्याकाळी ७.३०च्या सुमारास नशिराबाद येथे घडली. याप्रकरणी…

केरळमध्ये कोरोनाचे 300 नवीन रुग्ण आढळले

नवी दिल्ली ;- देशात कोरोना विषाणू पुन्हा एकदा धोकादायक बनत आहे. हा विषाणू वेगाने पसरत आहे आणि लोकांना संक्रमित करत आहे. कोविडची सर्वाधिक नवीन प्रकरणे दक्षिणेकडील राज्यांमध्ये नोंदली गेली आहेत. केरळमध्ये कोरोनाचे 300 नवीन रुग्ण आढळून आले…

गिरणानदी पात्रात तरुणाचा आढळला मृतदेह

जळगाव ;- पाण्याचा अंदाज न आल्याने संध्याकाळी कामावरून घरी परतत असताना सोमवारी १८ डिसेंबर रोजी संध्याकाळी ५ वाजता गिरणा नदी पात्रात बुडालेल्या मंगल इघन बाविस्कर (वय- ३२, रा. बोरनार, ता. जळगाव) या तरुणाचा बुधवार, २० डिसेंबर रोजी संध्याकाळी ५…

एसडी-सीड तर्फे “युवती सशक्तीकरण” दोन दिवसीय शिबिर

जळगाव : मागील सोळा वर्षांपासून जळगाव जिल्ह्यातील गुणवंत, आर्थिकदृष्ट्या कमकुवत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक जीवन प्रकाशमान करण्याचे कार्य एसडी-सीडच्या अध्यक्षा सौ. रत्नाभाभी जैन आणि कार्याध्यक्षा मीनाक्षीताई जैन यांच्या मार्गदर्शनाखाली अविरतपणे…

लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा प्रतिभा शिंदे यांचा कॉंग्रेसमध्ये प्रवेश

जळगाव ;- खासदार राहूल गांधी यांच्या उपस्थितीत लोकसंघर्ष मोर्चाच्या अध्यक्षा तथा आदिवासी नेत्या व सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभाताई शिंदे यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. जळगाव जिल्ह्यातील सामाजिक कार्यकर्त्या तथा आदिवासी नेत्या प्रतिभा…

भरधाव दुचाकींची सामोरासमोर धडक, २ जण जागीच ठार

एरंडोल, लोकशाही न्यूज नेटवर्क एरंडोल तालुक्यातील कासोदा येथून जवळ असलेल्या अंतुर्ली खुर्द शिवारात भरधाव दोन दुचाकींची सामोरासमोर धडक झाली. या अपघातात दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला. तर महिला जखमी झाली आहे. महिलेला उपचारासाठी रुग्णालयात…

मोठी बातमी; शैक्षणिक सहलीसाठी गेलेल्या बसचा भीषण अपघात, शिक्षक जागीच ठार

लोकशाही न्यूज नेटवर्क इंदापूर तालुक्यातील बावडा येथील श्री शिवाजी विद्यालयाच्या शैक्षणिक सहलीसाठी गेलेल्या बसच्या परतीच्या मार्गावर सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील वटपळी येथे अपघात झाला असून, प्राथमिक माहितीनुसार यामध्ये एका…

वाळू माफियांना रोखण्यात शासकीय यंत्रणेला अपयश

लोकशाही संपादकीय लेख जळगाव जिल्ह्यात गिरणा आणि तापी या मुख्य नद्यांमधील अवैध वाळू उपसा रोखण्याचा शासकीय यंत्रणेमार्फत कसोशीने प्रयत्न केला जात असला तरी दिवसेंदिवस वाळू माफियांची मुजोरी वाढत आहे. अवैध वाळू वाहतूक…

चाळीसगाव शेतकरी संघाची निवडणुक माघारीच्या दिवशी झाली बिनविरोध…

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; जाहीर झाल्यापासूनच चर्चेत असलेली चाळीसगाव शेतकी संघाची निवडणुक नाट्यमय घडामोडीनंतर बुधवारी माघारीच्या दिवशी बिनविरोध झाली. १०२ पैकी तब्बल ८७ इच्छुकांनी माघार घेतल्याने १५ संचालकांची…

निमगावात ट्रॅक्टरखाली आल्याने १२ वर्षीय मुलाचा मृत्यू…

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क: तालुक्यातील निमगाव येथे यावल भुसावळ मार्गावरील शेताजवळ रस्त्यावर भरधाव वेगाने ऊस वाहतुक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या चाकाखाली आल्याने १२ वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या…

पाच गुन्हेगारांवर हद्दपारीची कारवाई…

एरंडोल, लोकशाही न्यूज नेटवर्क: पारोळा तालुक्यातील चार जण व एरंडोल तालुक्यातील एक युवक अशा एकूण पाच जणांवर हद्दपार करण्याची कारवाई करण्यात आल्याची माहिती येथील प्रांत अधिकारी मनीष कुमार गायकवाड यांनी दिली कारवाई…

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न.

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क: अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अमळनेर मध्ये होत आहे हि अभिमानाची गोष्ट आहे. साहित्य संमेलनाच्या कार्यामध्ये प्रत्येकाने स्वखुशीने काम करून अ.भा.मराठी साहित्य संमेलन यशस्वी करण्यामध्ये…

तायक्वांदो स्पर्धेत सेन्सर प्रणालीचा वापर प्रभावी ठरला – जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: निःपक्षपाती निर्णयासाठी तायक्वांदो स्पर्धेत सेन्सर प्रणालीचा वापर प्रभावी ठरला असल्याचं प्रतिपादन जिल्हा क्रीडाधिकारी रवींद्र नाईक यांनी केलं. क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र…

धक्कादायक; ६४ वर्षीय वृद्धेवर रात्रभर अत्याचार; सकाळी घराबाहेर फेकलं…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: मुंबईत अनेक गुन्ह्यांच्या घटना रोज समोर येत असतात. त्यात आज ३८ वर्षीय तरुणाने ६४ वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याच्या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. ही धक्कादायक घटना मानखुर्दमध्ये घडली आली…

सावदा नगर परिषद हद्दीतील सर्व थकबाकीदारांवर कारवाईची सुरुवात

सावदा, लोकशाही न्यूज नेटवर्क सावदा नगर परिषद हद्दीतील मालमत्ता धारक तसेच व्यावसायिक यांचे कडे नगरपालिकाची बऱ्याच काळापासून मालमत्ता कराची तसेच पाणीपट्टीची रक्कम थकीत आहे. तरी सदर थकबाकीदारांना नगरपरिषद कडून थकबाकीची रक्कम भरणे बाबत नोटीस…

तरूणांनी रोजगार, स्वयंरोजगारासाठी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क शासनाने राज्यातील शहरी व ग्रामीण युवक व युवतीची वाढती संख्या व उद्योग, व्यवसाय क्षेत्रात राज्यात विविध क्षेत्रात उपलब्ध होत असलेल्या स्वयंरोजगार व रोजगाराच्या नवीन संधी विचारात घेवून उद्योजकांना चालना देणारी…

‘मुख्यमंत्री रोजगार निर्मिती’ची जनजागृती

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क उद्योग संचालनालयाचे विकास आयुक्त (उद्योग) दीपेंद्र कुशवाह यांनी १८ ते २ जानेवारीपर्यंत मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना गतिमानता पंधरवडा घोषित केला आहे. या पंधरा दिवसांमध्ये जिल्हा उद्योग केंद्रातर्फे…

जिल्ह्यात थंडीचा जोर वाढणार !

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जिल्ह्यात सोमवारी (दि. १८) मध्यरात्री पासून उत्तरेकडील थंडगार वाऱ्याचा वेग वाढला आहे. यामुळे तापमानाचा पारा १२.५ अंशांपर्यंत खाली आला आहे. थंडीची ही लाट २५ डिसेंबरपर्यंत कायम राहील, असे हवामान अभ्यासक वेलनेस…

महिला घरी नसल्याची संधी साधत चोरटयांनी केला हातसाफ

लोकशाही न्यूज नेटवर्क वडिलांना भेटण्यासाठी गेलेल्या महिलेच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी डल्ला मारला आहे. ही घटना आव्हाने शिवारातील संत सावतानगर येथे घडली. त्यांच्या घरातून चोरटयांनी रोख १० हजार रुपयांसह सोने-चांदीचे दागिने असा एकूण ६८…

सावधान; देशात पुन्हा कोरोनाचे संकट, २४ तासात इतक्या जणांचा मृत्यू

लोकशाही न्यूज नेटवर्क देशात सध्या कोरोनामुळे आणखी चिंता वाढवण्याची शक्यता दिसून येत आहे. केरळ राज्यात पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात रुग्णवाढ होतांना दिसत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा केंद्र सरकारची डोकेदुखी वाढली आहे. मंगळवारी (दि.१९ ) तब्बल…

आदेश : प्रत्येक होर्डिंगवर QR कोड सक्तीचा

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  आता राज्यातील प्रत्येक होर्डिंगवर क्यूआर कोड लावणे सक्तीचे असल्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिला आहे. तसेच होर्डिंगसाठी सर्व पालिकांच्या हद्दीत विशिष्ट जागा निश्चित करा असेही आदेश…

गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी पेटवली वाहने, वाचा सविस्तर

लोकशाही न्यूज नेटवर्क गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी पुन्हा एकदा दहशद निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. हिदूर-दोबुर-पोयारकोटी या रस्त्याच्या कामासाठी आणलेले तीन ट्रॅक्टर आणि एक जेसीबी नक्षलवाद्यांनी जाळून टाकले आहे. घटनास्थळी २२…

वाळू माफियांची मुजोरी, प्रातांधिकाऱ्यांच्या वाहनावर चढवले ट्रॅक्टर

चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव जिल्ह्यामध्ये वाळू माफियांची मुजोरी वाढतच आहे. अवैध वाळूचे ट्रॅक्टर अडवणाऱ्या चोपडा प्रांताधिकाऱ्यांच्या खाजगी वाहनावर थेट ट्रॅक्टर चढवून धडक दिल्याची धक्कादायक घटना मंगळवारी दुपारी साडेतीन…

मंत्र्यांच्या मोठेपणाला लागले कोनशिला तोडून गालबोट

लोकशाही संपादकीय लेख  जळगाव शहरातील पिंप्राळा रेल्वे उड्डाण पुलाचे महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते रविवारी ऑनलाईन लोकार्पण करण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या संयुक्त विद्यमाने ५३ कोटी रुपये खर्च करून शिवाजीनगर तसेच…

ATM मधील ६५ लाखांचा अपहार; तिघांना अटक

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  एटीएममध्ये भरण्यासाठी दिलेली रोख रक्कम पूर्ण न भरता वेळोवेळी रक्कम काढून तब्बल ६४ लाख ८२ हजार २०० रुपयांचा अपहार केल्याचा धक्कादायक  प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात ३ जणांविरोधात…

पारोळ्यात उपनगराध्यक्षासह नगरसेवकाचा भाजपात प्रवेश

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क  पारोळा नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष दिपक अनुष्ठान व नगरसेवक तथा शिंपी समाजाचे अध्यक्ष मनोज जगदाळे  यांनी चाळीसगाव विधानसभा आमदार मंगेश चव्हाण व भाजपा जिल्हाध्यक्ष हभप जळकेकर महाराज  यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये…

ब्रेकिंग : सुप्रिया सुळे, अमोल कोल्हेंसह 49 खासदार निलंबित

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  संसदेचे हिवाळी अधिवेशन असून लोकसभेत गोंधळ घालणाऱ्या विरोधी खासदारांना निलंबित करण्याचे  सत्र सुरू असल्याचं दिसून येत आहे. काल अनेक खासदारांना निलंबित करण्यात आलेलं होतं, त्यावरून आज विरोधकांनी…

कारागृहातून रजेवर आलेला कैदी झाला फरार, पोलिसात गुन्हा दाखल

लोकशाही न्यूज नेटवर्क शिक्षप्राप्त कैद्यांना मिळणाऱ्या २१ दिवसांची संचित रजा संपल्यानंतर तांबापुरातील रहिवासी कैदी छत्रपती संभाजीनगर कारागृहात हजर न राहता फरार झाला आहे. गुप्त माहितीवरून रविवारी (दि. १७) रात्री साडेबारा वाजता एमआयडीसी…

भयंकर : पतीने केली पत्नीची निर्घृण हत्या, मुले मृतदेहाजवळ बसून..

चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क  चोपडा तालुक्यातील धनवाडी शिवारात कौटूंबिक वादातून धारदार शस्त्राने पतीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक  घटना घडली आहे. रेखाबाई दुरसिंग बारेला (44) या महिलेचा खून झाला असून संशयित पती दुरसिंग बारेला (47)…

जळगावात शुल्लक कारणावरून तरुणाला मारहाण

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव शहरातील सिंधी कॉलनी परिसरात उसनवार पैसे मागितल्याच्या कारणावरून चहा विक्रेत्या तरुणाला एकाने काचेचा ग्लास डोक्यावर मारून दुखापत केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात एकावर…

तामिळनाडूत रेड अलर्ट, महाराष्ट्रात मात्र थंडीचा कडाका वाढणार

लोकशाही न्यूज नेटवर्क मागील दोन आठवड्यांपासून देशाच्या दक्षिणेकडे असणाऱ्या तामिळनाडूमध्ये पावसानं थैमान घातले असून, हे चित्र नव्या आठवड्याच्या सुरुवातीलासुद्धा कायम राहणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. किंबहुना तामिळनाडूला…

महिला पोलिसाच्या कानशिलात मारणे पडले महागात, २ महिलांना अटक

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क अमळनेर बस स्थानकावर चोरी करण्याचे सत्र सुरूच आहे. महिलेची पोत चोरून तिलाच मारहाण करणाऱ्या दोन्ही महिलांनी महिला कॉन्स्टेबलच्याही कानाखाली मारल्याने त्या दोघ महिलांना जेलची हवा खावी लागली आहे. सविस्तर…

काकनबर्डी यात्रेतुन १९ वर्षीय तरुणी बेपत्ता

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क काकनबर्डी यात्रेतुन १९ वर्षीय तरुणी अचानक बेपत्ता झाल्याची घटना उघडकीस आली असून, बेपत्ता झालेल्या तरुणीच्या खबरीवरुन पाचोरा पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांकडून माहिती…

काय सांगता… बागेश्वर बाबा येणार जळगावात ?

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क तालुक्यातील वडनगरी येथिल बडे जटाधारी महादेव मंदिरातर्फे गेल्या आठवड्यात झालेल्या शिव महापुराने कथेने लाखांच्या संख्येत प्रचंड गर्दी झाली होती. त्या वातावरणातून अजूनही लोक बाहेर आलेले नाही. तशातच आता पुन्हा…

सुसाईड नोट लिहून कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  ५५ वर्षीय शेतकऱ्याने कर्जबाजारीला कंटाळून राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी १९ डिसेंबर रोजी सकाळी ५ वाजता  जळगाव तालुक्यातील धानवड येथून उघडकीस आली. शिवाजी चिंधा पाटील (वय ५५,…

माझ्याकडे मराठा आरक्षणाचा फॉर्म्युला, प्रकाश आंबेडकरांचा जळगावात दावा

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  मराठा आरक्षणाचा मुद्दा निकाली काढण्याचा फॉर्म्युला माझ्याकडे आहे. मनोज जरांगे यांच्या मागणीवर माझ्याकडे उपाय आहे. पण आताच्या या चोरांपुढे तो मांडला तर ते त्याचे खोबरे करतील. त्यामुळे मी त्यांच्यापुढे हा उपाय…

फिट आल्यामुळे तरुणाचा हौदात बुडून दुर्दैवी मृत्यू

लोकशाही न्यूज नेटवर्क रात्रपाळीच्या कामावर गेलेला तरुण कंपनीच्या आवारात असलेल्या हौदात बुडून मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सकाळच्या सुमारास एमआयडीसीत उघडकीस आली आहे. सुप्रीम कॉलनीतील साईनगर येथील रहिवासी गणेश वसंत सोनार (वय ३०) असे मयत…

मुलांच्या शाळेची वेळ लवकरच बदलणार, आता ‘या’ वेळेत भरणार शाळा

लोकशाही न्यूज नेटवर्क महाराष्ट्रात अनेक वर्षांपासून प्राथमिक शाळांचे वर्ग सकाळच्या सत्रामध्ये तर प्राथमिक शाळांचे वर्ग दुपारच्या सत्रामध्ये भरले जात आहे. परंतु आता ही परंपरा तोडली जाणार आहे. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसकर यांनी शाळांच्या…

ब्रेकिंग: नंदुरबारमध्ये 14 विद्यार्थ्यांना विषबाधा

नंदुरबार, लोकशाही न्यूज  नेटवर्क  नंदुरबार जिल्ह्यातील धवल पाडा जिल्हा परिषद शाळेतील 14 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. चंद्रजोत वनस्पतीच्या बिया खाल्ल्याने या सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात…

पाडळसे धरण निर्णयाने अनिल पाटील बनले हिरो

लोकशाही संपादकीय लेख  गेल्या पंचवीस वर्षापासून अत्यंत धीम्या गतीने सुरू असलेल्या अमळनेर तालुक्यातील निम्न तापी पाडळसे प्रकल्पाला चतुर्थ सुधारित ४ हजार ८९० कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता राज्य मंडळांनी दिली. केंद्र शासनाच्या…

“खडसेंच्या डोक्यात बिघाड..”, मंत्री गिरीश महाजनांचे उत्तर

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  मंत्री गिरीश महाजन आणि एकनाथराव खडसे यांच्यात नेहमी कलगीतुरा रंगलेला असतो. त्यातच सलीम कुत्तासोबत संबंध असल्याचा आरोप करत राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांनी विधानपरिषदेमध्ये काही फोटो दाखवले होते, या…

राज्यातील बळीराजाला दीड वर्षांत विक्रमी मदत – एकनाथ शिंदे

नागपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. सध्या राज्याचे हिवाळी अधिवेशन सुरु असून अनेक महत्वाचे निर्णय घेतले जात आहे. गेल्या दीड वर्षांत आम्ही विविध योजनांच्या माध्यमातून बळीराजाला तब्बल 44 हजार…

महारेलतर्फे नवनिर्मित उड्डाणपुलांचे उद्घाटन व भूमिपूजन

नागपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क  महारेलने महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये १५ उड्डाणपूलांचे बांधकाम पूर्ण करून ते कार्यान्वित केलेले असून आता महारेल सहा महिन्यांच्या कालावधीत राज्यभरात आणखी नऊ उड्डाणपूलांचे कार्यान्वित करीत आहे. या…

महाजनांचे सलीम कुत्तासोबत संबंध ?, खडसेंच्या आरोपाने खळबळ

नागपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क  राष्ट्रवादीचे नेते तथा माजी मंत्री एकनाथ खडसे आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्यात नेहमी शाब्दिक वाद होत असतात. तसेच सध्या दाऊदचा हस्तक सलीम कुत्ता याच्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठे घमासान सुरु…

जळगावातील हद्दपार असलेल्या २ गुन्हेगारांना धारधार शस्त्रांसह अटक

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव शहरासह जिल्ह्याची गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर प्रभावी कारवाईचा सपाटाच लावला आहे. त्यातच जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलेले गुन्हेगार शहरातच राहून…

आजपासून थंडीचा कडाका वाढणार

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यात आजपासून गारठा वाढणार आहे. उत्तर भारतात पश्चिमी चक्रवात तीव्र झाल्याने त्या भागातून शीतलहरी राज्याकडे असून गुजरात किनारपट्टीवर वार्‍याची चक्रीय स्थिती तयार झाल्याने महाराष्ट्रात सोमवारपासून…

“आधीच माकड त्यात बेवडा.. ”, भुजबळांची जरांगेंवर बोचरी टीका

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज आणि मंत्री छगन भुजबळ यांच्यात गेल्या काही दिवसांपासून शाब्दिक चकमक सुरूच आहे. जरांगे पाटील आणि छगन भुजबळ कायम एकमेकांवर निशाणा साधत आहेत. रविवारी17 डिसेंबर रोजी भिवंडीत ओबीसी…