Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • पारडी येथे “आदिवासी सल्ला शक्ती स्थापना दिन” उत्साहात
    • भुसावळच्या प्रभारी नगराध्यक्ष शैलजा नारखेडे यांचे अभिनंदन!
    • खालसा हेल्प फाउंडेशनची कार्यकारिणी जाहीर
    • पुढील 3 दिवसात विक्रमी तापमानाची नोंद होणार
    • आरटीआय कार्यकर्त्याची भरदिवसा ठेचून हत्या
    • लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात
    • तीन लहान मुलांनी आरोपीला रोखण्याचा केला होता प्रयत्न
    • सूर्यनारायण कोपला.. काळजी घ्या..!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»जळगाव जिल्हा»सावदा नगर परिषद हद्दीतील सर्व थकबाकीदारांवर कारवाईची सुरुवात
    जळगाव जिल्हा

    सावदा नगर परिषद हद्दीतील सर्व थकबाकीदारांवर कारवाईची सुरुवात

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveDecember 20, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    सावदा, लोकशाही न्यूज नेटवर्क

    सावदा नगर परिषद हद्दीतील मालमत्ता धारक तसेच व्यावसायिक यांचे कडे नगरपालिकाची बऱ्याच काळापासून मालमत्ता कराची तसेच पाणीपट्टीची रक्कम थकीत आहे. तरी सदर थकबाकीदारांना नगरपरिषद कडून थकबाकीची रक्कम भरणे बाबत नोटीस बजावण्यात येत आहे.

    तसेच वसुली करण्यासाठी ६ पथकांची नियुक्ती देखील करण्यात आलेली आहे. सदर नोटीस मध्ये थकबाकी भरणे बाबत दिलेली मुदत समाप्त झाल्यानंतर रहिवासी मालमत्ता धारकांचे नळ कनेक्शन कपात करण्यात येईल. तसेच व्यावसायिक मालमत्ता धारकांच्या दुकानांना सील लावण्यात येतील तरी नगरपालिका मुख्याधिकारी हर्षल सोनवणे व कर निरीक्षक चेतन पाटील यांचे तर्फे असे आवाहन करण्यात येत आहे. थकीत मालमत्ता धारकांनी व व्यावसायिकांनी लवकरात लवकर थकबाकी तसेच चालू रकमेचा भरणा करावा व आपल्यावर येणारा कटू प्रसंग टाळावा. असे आवाहन करण्यात येत आहे.

    Savda
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात

    May 13, 2026

    गिरणा नदीपात्रात बैलगाडी उलटली; शेतकऱ्याचा बुडून अंत!

    May 12, 2026

    दारूच्या व्यसनापायी हसते खेळते घर उद्ध्वस्त

    May 7, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif