Browsing Tag

Savda

दुर्देवी: ईदच्या दिवशी युवकाचा धरणात बुडून मृत्यू

सावदा, लोकशाही न्यूज नेटवर्क  आज ईदच्या दिवशी सावदा येथे दुःखद घडली आहे. इयत्ता दहावीच्या वर्गात शिकत असलेला सावदा येथील ख्वाजानगर परिसरातील शे. ताबिश शे. रमजान मोमीन (वय १५) याचा मृत्यू झाला. शेख ताबिश शेख रमजान मोमीन हा आपल्या चार…

सावदा येथे आगीत दोन दुकान जळून खाक

सावदा ;- सावदा येथे बस स्टॅन्ड जवळील असलेल्या दोन दुकानांना दि 8 रोजी सायंकाळी 7 वाजे दरम्यान अचानक आग लागली यामुळे दुकानातील साहित्य जाळून खाक झाली. एका गैरेंज मध्ये दुकान बंद असतांना अचानक आग लागली तेथून धुराचे लोट दिसू लागतात…

अवघ्या चार तासांत खुनाचा उलगडा ; दोन जणांना अटक

सावदा ;- शिवारातील कोचूर रोडवरील एका शेतात काम करणाऱ्या सालदाराचा शेतातील खोलीत डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याची घटना शनिवार, ३० रोजी सकाळी उघडकीस आली होती. या घटनेत सुभाराम रिच्छू बारेला याचा खून करण्यात आला होता. सावदा पोलिसांनी…

डोक्यात दगड घालून सालदाराची हत्या

सावदा ;- एका शेतात सालदार म्हणून काम करणाऱ्या ४५ वर्षीय व्यक्तीची डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या केल्याचा प्रकार तो राहत असलेल्या सावदा कोचुर वरील शेताच्या एका घरात आज सकाळी उघडकीस आली असून यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. शोभाराम रिचू…

गौरखेडा शिवारात आढळला तरुणाचा मृतदेह

सावदा, ता. रावेर: सावखेडा येथून जवळच असलेल्या चिचाटी - गौरखेडा शिवारात सुकी नदीपात्रात चिंचाटी येथील रसूल रशीद तडवी (वय ३७) या तरुणाचा मृतदेह २८ रोजी आढळून आला आहे. मयताचे वडील रशीद तुकडू तडवी यांनी सावदा पोलीस ठाण्यात दिलेल्या खबरीवरून…

भाजप शहराध्यक्षपदी जे के भारंबे तर उद्योग आघाडी तालुकाध्यक्षपदी रितेश पाटील यांची निवड

सावदा ;- भारतीय जनता पक्षात संघटनात्मक नियुक्ती नुकत्याच करण्यात आलेल्या आहेत. त्यातील सावदा शहर अध्यक्ष पदासाठी विद्यमान शहराध्यक्ष जेके भारंबे यांची पुनश्च निवड करण्यात आली. तर रावेर तालुका उद्योग आघाडी अध्यक्षपदी रितेश पाटील यांची…

सावदा येथे अज्ञात व्यक्तींकडून दगडफेक ; गुन्हा दाखल

सावदा : अयोध्येतील राममंदिरात होणार्‍या प्राणप्रतिष्ठा महोत्सवाच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांकडून सुशोभीकरणाचे काम सुरू असताना अज्ञाताने दगडफेक केल्याचा प्रकार शहरातील बुधवार पेठ, चांदणी चौक आणि गांधी चौकात शनिवारी रात्री घडली.…

भुसावळ ,जळगाव सावदा येथे नायलॉन मांजा जप्त ; गुन्हा दाखल

जळगाव ;- जळगाव शहरासह भुसावळ आणि सावदा येथे बंदी असलेला नायलॉन मांजा जप्त करण्यात येऊन पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याबाबत माहिती अशी कि, ११ रोजी हृतिक उर्फ गोलू पूर्ण खिची वय २२ रा. पतंग गल्ली जोशी पेठ हा बंदी असलेला नायलॉन मांजा…

सावदा नगर परिषद हद्दीतील सर्व थकबाकीदारांवर कारवाईची सुरुवात

सावदा, लोकशाही न्यूज नेटवर्क सावदा नगर परिषद हद्दीतील मालमत्ता धारक तसेच व्यावसायिक यांचे कडे नगरपालिकाची बऱ्याच काळापासून मालमत्ता कराची तसेच पाणीपट्टीची रक्कम थकीत आहे. तरी सदर थकबाकीदारांना नगरपरिषद कडून थकबाकीची रक्कम भरणे बाबत नोटीस…

कत्तलीसाठी निर्दयीपणे घेऊन जाणारे 13 उंट पकडले; दोघांना अटक, १ फरार

सावदा, ता. रावेर : कत्तलीसाठी निर्दयीपणे कोंबून अवैधरित्या १३ उंट घेऊन जाणारा ट्रक सावदा पोलिसांनी काल पकडला.  शेकडो किलोमीटरचा प्रवास करून थेट राजस्थान, मध्य प्रदेश व महाराष्ट्र असे दोन आरटीओ सीमारेषा पार करुन उंट वाहतुकीचा कोणतच परवाना…

शौचालयाला जाऊन येते असे सांगून पत्नी झाली बेपत्ता

सावदा ;- रावेर तालुक्यातील लहान वाघोदा येथून २० वर्षीय विवाहिता शौचालयाला जाऊन येते असे सांगून बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या पतीने दिल्यावरून सावदा पोलीस स्टेशनला हरविल्याची नोंद करण्यात आली आहे. बाबत माहिती अशी की लहान वाघोदा ता. रावेर…

घृणास्पद: सावदा येथे शाळेत 13 वर्षीय मुलीचा विनयभंग

सावदा ;- शहरातील एका शाळेमध्ये १३ वर्षीय विद्यार्थिनीला ऑफिसमध्ये बोलावून तिला नवीन नकाब(गणवेश ) देतो असे आमिष दाखवून ऑफिस बंद करून तिला नको त्या ठिकाणी स्पर्श करून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याचा घृणास्पद प्रकार येथे ३…

मिनी स्कूल बस घेऊन देण्यासाठी माहेरून पाच लाख रुपये आणण्यासाठी विवाहितेचा छळ

सावदा ;- शाळेत मुले सोडण्यासाठी मिनी स्कूल बस घ्यायचे असल्याने तुझ्या बापाकडून पाच लाख रुपये घेऊन ये या कारणावरून पतीसह सासरच्या मंडळींनी विवाहितेला मारहाण करून मानसिक छळ केल्याप्रकरणी सावदा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे .…

तरुणाच्या पाठीवर सुरीने वार करून मोबाईल लांबविला

थोरगव्हाण सावदा दरम्यानची घटना ' दरोड्याचा गुन्हा दाखल सावदा ;- दुचाकीवरून सावद्याकडे जाणाऱ्या यारूनचया पाठीवर चाकूने हल्ला करून त्याच्या जवळील मोबाईल दुसर्या दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात चोरटयांनी मोटारसायकलवरून जाणार्‍या…

बापानेच केला 13 वर्षीय मुलीवर अत्याचार; गुन्हा दाखल…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: जिल्यातील रावेर तालुक्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महिला सबलीकरणाच्या बाता फक्त शासकीय कागदोपत्रीच शिल्लक असल्याचे राज्यात दिसून येत आहे. ज्या देशात बेटी बचाव बेटी पढाव च्या…

सावद्यात वृध्द व्यक्तीने राहत्या घरात घेतला गळफास

सावदा ;- येथे एका ७५ वर्षीय वृध्द व्यक्तीने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना उघडकीला आली आहे. आत्महत्या करण्याचे कारण समजू शकले नाही. याबाबत सावदा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते. उखर्डू लालू चौधरी…

‘चलती क्या खंडाला’ म्हणत केला विवाहितेचा विनयभंग

भुसावळ , लोकशाही न्यूज नेटवर्क मोटार मोटार सायकलने विवाहितेचा पाठलाग करून 'चलती क्या खंडाला' असे गाणे म्हणत अश्लील हातवारे करून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करणाऱ्या आरोपी रोड रोमियो विरुद्ध भुसावळ तालुका पोलिस स्टेशनला विनयभंगाचा गुन्हा…

जळगावात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सराईताला अटक

गावठी कट्टा व जिवंत काडतुस हस्तगत जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क जळगावात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीतील एका सराईताला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून गावठी कट्टा आणि जिवंत काडतूस हस्तगत करण्यात आले आहे. आशुतोष…

३३ लाखांच्या संतूर साबणासह दोघांना अटक

अमळनेर पोलिसांची कारवाई अमळनेर ;- येथील विप्रो कंपनीतून ४ जानेवारी २०२३ रोजी ३३ लाखांच्या संतूर साबणाची चोरी करण्यात आली होती . अमळनेर पोलिसांनी एक महिना आरोपींच्या शोधार्थ माहिती काढून दोन आरोपीना मुद्देमालांसह अटक केली आहे. दि. ०४…

बहिणीची छेड काढल्याच्या रागातून भावावर चाकूने हल्ला

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क बहिणीची छेड काढली म्हणून त्याचा जाब विचारण्यास गेलेल्या भावावर चाकूने हल्ला करून जखमी केल्याची घटना जळगावात घडली असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात…

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून शेतकऱ्याला ९ लाखांचा गंडा !

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून शेतकऱ्याला ९ लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला असून याबाबत सायबर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रावेर तालुक्यातील उदळी गावातील तरुण…

दुचाकी लांबविणा-या चोरट्याला अटक ; एलसीबीची कारवाई

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव, धरणगाव आणि भडगाव येथून दुचाकी लांबविणा-या आरोपीला सोमवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानेअटक केली असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीपक सुमा-या बारेला (२७, रा.कर्जाणा, ता. चोपडा) याला…

सावदा येथे बंद घरातून सव्वा लाखांचा ऐवज लांबविला

सावदा , लोकशाही न्यूज नेटवर्क शहरातील एका बंद घरातून अज्ञात चोरटयांनी १ लाख १० हजारांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना सोमेश्वर नगरात उघडकीस आली असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमेश्वर नगरात बांधकाम विभागाचे…

अट्टल दुचाकी चोरट्यांना अटक ; १२ दुचाक्या हस्तगत

सावदा , लोकशाही न्यूज नेटवर्क सावदा पोलीसांनी जळगाव जिल्ह्यातील विविध ठिकाणी चोरलेल्या दुचाकीसह दोन चोरट्यांना अटक केली असून त्यांच्याकडून चोरीच्या १२ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी सावदा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात…

पोलीस उपनिरीक्षकाला मारहाण करणाऱ्या चौघांविरुद्ध गुन्हा

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क येथील पोलीस उपनिरिक्षकास मारहाण झाल्याचा प्रकार घडला असून या प्रकरणी चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सावदा शहरातील बडा आखाडा परिसरात दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. याबाबतची माहिती सावदा…

मोठी बातमी.. लाचखोर API आणि PSI एसीबीच्या जाळ्यात

सावदा, लोकशाही न्यूज नेटवर्क  साहाय्यक पोलीस निरीक्षक (API) आणि उपनिरिक्षकाला (PSI) लाच स्वीकारताना (Accepting Bribe) लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या (Anti Corruption Bureau ) पथकाने रंगेहात अटक (Arrested) केल्याची घटना उघडकीस आली आहे.…

पर्यटक धरणाच्या पाण्यात अडकले… SDRF पाचारण…!!

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; सध्या राज्यासह जिल्ह्यातही पाऊस मनमोकळा बरसतांना दिसत आहे. त्यामुळे बरीच मंडळी हे निसर्ग दर्शनाचा आनंद घेण्यासाठी उत्सुक असतात. पण अआपला अतिउत्साह काधुई आपल्या अंगाशी येईल हे सांगता येत नाही.…

मुदत संपलेल्या १२ नगरपालिकांवर प्रशासक नियुक्त

जळगाव , लोकशाही न्युज नेटवर्क  मुदत संपलेल्या १२ नगरपालिकांवर प्रशासक नियुक्त ओबीसी समाजाला आरक्षण मिळत नाही तोवर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊ नयेत असा प्रस्ताव संमत केला आहे. यामुळे राज्यातील स्वराज्य संस्थांच्या…

सावदा येथे शेकडोंच्या उपस्थितीत बारागाड्या उत्साहात

सावदा  - येथील  स्थानिक व परिसरातील नागरिकांचे  श्रद्धस्थान असलेले   असलेल्या  आठववड्या बाजार जवळील खंडेराव  महाराज देवस्थान येथे मल्हारी मार्तंड व बानू देवी व म्हाळसा देवी यांचे जुने जागृत देवस्थान आहे. येथे  सालाबादप्रमाणे या वर्षी ही…