Browsing Category

गुन्हे वार्ता

मुंबई उच्च न्यायालयाकडून समीर वानखेडे यांना दिलासा…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क; आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला ३ जूनपर्यंत उत्तर दाखल करण्यास सांगितले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी ८ जून रोजी होणार असून, तोपर्यंत समीर वानखेडे यांना अंतरिम…

मणिपूरमध्ये पुन्हा भडकला हिंसाचार…

इंफाळ, लोकशाही न्यूज नेटवर्क; मणिपूरची राजधानी इंफाळमध्ये पुन्हा हिंसाचार भडकल्याची बातमी आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, जाळपोळ झाल्यामुळे सोमवारी अनेक ठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. राजधानी…

बापानेच केला 13 वर्षीय मुलीवर अत्याचार; गुन्हा दाखल…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: जिल्यातील रावेर तालुक्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महिला सबलीकरणाच्या बाता फक्त शासकीय कागदोपत्रीच शिल्लक असल्याचे राज्यात दिसून येत आहे. ज्या देशात बेटी बचाव बेटी पढाव च्या…

जिल्हा पोलिसांची धडक कारवाई; शस्त्रसाठ्यासह आरोपी जेरबंद…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: जळगाव जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारी घटनांच्या बाबत कारवाई करतांना जिल्हा पोलीस प्रशासनाने एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या ठिकाणी धडक कारवाई केली. आणि यावेळी मोठा शस्त्रसाठा पकडला आहे. स्थानिक…

अंत्यविधीतून परततांना ट्रकने महिलांना चिरडले; एकाच कुटुंबातील तीन महिला ठार…

पंढरपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क: आपल्या नातेवाकाचा अंत्यविधी करून घरी जातांना जमावामध्ये ट्रक घुसून मोठा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये एकाच कुटुंबातील तीन महिलांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही दुर्दैवी घटना पंढरपूर पासून…

तडीपारीच्या आदेशाचे उल्लंघन एका विरुद्ध भडगाव पोलिसात गुन्हा दाखल

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: तालुक्यातील वाक येथील एका गुन्हेगारा विरुद्ध पाचोरा उपविभागीय अधिकारी यांनी जिल्ह्यातून पुढील एक वर्ष हद्दपारीचे आदेश दिले होते. परंतु या आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे काल त्या हद्दपार…

दारूच्या नशेत माथेफिरू जावयाचा सासूवर विळ्याने हल्ला…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: जावई दारू पिऊन आल्यानं त्यास घरात घेतले नाही, यामुळे संतप्त जावयाने सासूवर विळ्याने वार करून दुखापत केली तर पत्नीला मारहाण करून जिवेठार मारण्याची धमकी दिल्याची घटना आरएमएस कॉलनीतील कोठारी…

जळगावात हाणामारी प्रकरणी पाच जणांना अटक

जळगाव ;- अंडी फेकण्याच्या कारणावरून दोन गटात हाणामारी झाली. एमआयडीसीच्या दोन पोलीस कर्मचारी जखमी झाले. या प्रकरणी गुरुवारी पाच आरोपींना अटक करण्यात आली असून अन्य तीन अल्पवयींना ताब्यात घेण्यात आले आहे. अटकेतील आरोपींना 23 पर्यंत न्यायालयाने…

ढेकूसीम येथे शेतकऱ्याची आत्महत्या

अमळनेर , लोकशाही न्युज नेटवर्क अमळनेर तालुक्यातील ढेकूसीम गावातील 50 वर्षीय शेतकर्‍याने गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास उघडकीस आली. आत्महत्येमागील कारण स्पष्ट होवू शकले नाही. राजेंद्र नगराज…

सोशल मीडियावर बनावट खाते तयार करून अश्लील व्हिडीओ व्हायरल

जळगाव ;- सोशल मीडियाच्या इंस्टाग्राम वर बनावट खाते अज्ञात इसमाने तयार करून त्यावर अश्लील मजकूर आणि नग्न व्हिडीओ व फोटो व्हायरल करणाऱ्या अज्ञात इसमाविरुद्ध दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी कि, भुसावळ येथे राहणाऱ्या २८ वर्षीय तरुणीच्या…

जळगावात दारूच्या नशेत तरुणाला बदडले

जळगाव ;- काहीही कारण नसताना एकाने दारूच्या नशेत एका तरुणास काठीने बदडल्याची घटना शहरातील पिंप्राळा परिसरातील सिद्धार्थ नगर परिसरात १७ रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली . याबाबत रामानंद नगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

जळगावात महिलेचा विनयभंग ; एकाविरुद्ध गुन्हा

जळगाव ;- शहरातील एका परिसरात राहणाऱ्या ४० वर्षीय महिलेचा विनयभंग झाल्याची घटना याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, एका परिसरात राहणाऱ्या ४० वर्षीय महिलेच्या…

मयताच्या बनावट स्वाक्षर्‍यांद्वारे शासनाच्या फसवणूक प्रकरणी एकावर गुन्हा

जळगाव :- सॉ मिलचे मालक मयत झाले असतानाही त्यांच्या नावाने खोटे कागदपत्रे व बनावट स्वाक्षर्‍यांद्वारे सॉ मिलच्या परवान्याचे नूतनीकरण करण्यात आल्याची बाब उघडकीस आली असून या प्रकरणी मयत सॉ मिल मालकाच्या मुलाविरोधात जळगाव शहर पोलिसात…

धार्मिक कार्यक्रमात नाचतांना तरुणाचा मृत्यू

चोपडा : नातेवाईकांकडे नवसाच्या धार्मिक कार्यक्रमात नाचत असताना अचानक चक्कर येवून कोसळलेल्या तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही धक्कादाकय घटना गुरुवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास घडली. संदीप नीळकंठ चव्हाण (24, रामपूरा, पारधीवाडा) असे मयताचे…

एमआयडीसी पोलिसांच्या सतर्कतेने बेपत्ता झालेले बालक पालकांच्या स्वाधीन

जळगाव ;- जळगाव तालुक्यातील रायपूर कुसुंबा गावातील कार्तीक जयसिंग परदेशी (6) व प्रियांशु अजयकुमार वर्मा (4) ही दोन्ही बालके खेळताना गुरुवारी सकाळी 11 वाजता बेपत्ता झाली. अचानक हरवलेल्या बालकांमुळे त्यांचे पालक हवालदिल झाल्यानंतर पालकांनी…

फुकट्या प्रवाशांकडून दंड वसूल

भुसावळ , लोकशाही न्यूज नेटवर्क रेल्वे गाड्यांना वाढलेल्या गर्दीत फुकट्यांची संख्या वाढल्याने अशा प्रवाशांविरोधात 17 व 18 रोजी विशेष मोहिम राबवण्यात आली. त्यात सुमारे तीन लाखांचा दंडात्मक महसूल रेल्वेला मिळाला. डीआरएम एस.एस.केडिया यांच्या…

भडगाव शहरात एकाच रात्री पाच ठिकाणी चोरी… अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: शहरात काल मध्यरात्री पाचोरा रोड वरील एम.आय.डि.सी. परिसरात अज्ञात चोरट्यांनी तोंडाला रुमाल बांधून टामी च्या साहाय्याने कुलुप तोडून पाच ठिकाणी चोरी केल्याची घटना घडली आहे. या बाबत…

मिरजजवळ ट्रक्टर-बोलेरोची धडक ; एकाच कुटुंबातील तिघांसह सहा ठार

सांगली , लोकशाही न्यूज नेटवर्क रत्नागिरी-नागपूर महामार्गावर आज सकाळी बोलेरो जीप आणि विटांनी भरलेल्या ट्रक्टरची समोरासमोर धडक होऊन सहाजण ठार झाल्याची दुर्घटना मिरज तालुक्यातील वड्डी गावाजवळ घडली. राधानगरी तालुक्यातील सरवडे येथील पोवार…

धोबीवराड गावात बिबट्याच्या हल्ल्यात युवक गंभीर जखमी

जळगा;- एका बिबट्याने युवकावर हल्ला करून जखमी केल्याची घटना तालुक्यातील धोबीवराड येथे घडली असून गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातवरण आहे. बुधवार १७ मे रोजी रात्री शेतात बांधलेलया गायीचा फडशा पाडून आज गुरुवार दि. १८ मे रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास…

वीज चोरी करणे भोवले; भडगावातील एकाला १ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क वीज चोरी (Electricity Theft) करुन महावितरणाची फसवणूक केली म्हणुन भडगाव येथील एका विरुद्ध २९ डिसेंबर २०१९ रोजी चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याचा निकाल दि. १६ रोजी…

विटनेर येथून दोन गायी चोरल्या

पारोळा ;- तालुक्यातील विटनेर येथे जर्सी जातीच्या २४ हजार रुपये किमतीच्या गायी अज्ञात व्यक्तींनी चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी पारोळा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी कि, विटनेर येथील शेतकरी रमेश…

वाडी येथे ४० क्विंटल कापसाची चोरी ; गुन्हा दाखल

जळगाव ;- पाचोरा तालुक्यातील वाडी येथे शेतकर्याने ठेवलेला ४० क्विंटल कापूस , पितळी पातेले , बैल नसलेली लोखंडी गाडी असा एकूण ३ लाख ८० हजारांचा मुद्देमाल अज्ञात चोरटयांनी चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत माहिती अशी कि , वाडी येथील…

जळगावातील पारीख पार्कजवळून दुचाकी लांबविली

जळगाव ;- शहरातील पारीख पार्क येथील एका ऑफिस समोर लावलेली २० हजार रुपये किमतीची होंडा सीडी डिलक्स क्रमांक एम एच १९ बीबी ८३६१ हीं सुनील जानकीराम पाटील यांच्या मालकीची दुचाकी अज्ञात चोरट्याने लांबविली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला गुन्हा…

ऑनलाईन फ्रॉड; यु-ट्यूब सबस्क्रीप्शनचे आमिष दाखवून तब्बल ३ लाखांचा गंडा

लोकशाही न्यूज नेटवर्क ऑनलाइन फसविणाचे (Online fraud) काम सद्याचा घडीला सऱ्हास सुरू असून जळगाव (Jalgaon) शहरात सुद्धा पैसे देण्याच्या आमिषावरून एका व्यक्तीला फसविण्यात आले आहे. शहरातील भोईटे नगर येथील रेल्वे कर्मचाऱ्याला…

प्रवासी महिलेच्या पर्समधून सोन्याचे दागिने , रोकड चोरली

जामनेर ;- बसस्थानकाच्या आवारात अंबरनाथ येथील प्रवासी महिलेच्या पर्समधून सोन्याचे दागिने व रोख रक्कम ठेवलेली पाकीट चोरट्यांनी चोरून नेल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी बुधवारी १७ मे रोजी जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.…

अपार्टमेंटमधील बंद घर फोडून ४ लाखांचा ऐवज लांबविला

जळगाव.;- एका अपार्टमेंटमधील बंद घर फोडून घरातून सोन्याचे दागिने आणि रोकड असा एकूण ४ लाख रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी शहरातील पार्वती नगरातुन चोरून नेला. याप्रकरणी बुधवार १७ मे रोजी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा…

फरार असलेल्या संशयिताला अटक ; स्थागुशाची कारवाई

जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने खंडणीच्या गुन्ह्यात फरार असलेल्या संशयिताला स् बुधवार, १७ मार्च जळगाव शहरातील खोटेनगर येथून सापळा रचून अटक केली आहे. योगेश ऊर्फ सोनू हिरालाल मोघे वय २८ रा. आगवाली चाळ, रा.भुसावळ हल्ली मुक्काम पंचवटी,…

उन्हापासून संरक्षणासाठी रोटरॅक्ट वेस्टतर्फे छत्र्यांचे वितरण

जळगाव:, लोकशाही न्यूज नेटवर्क शहराचे तापमान 45 डिग्रीच्या पुढे गेल्यामुळे फेरीवाले, विक्रेते यांना मोठ्या छत्र्यांचे मोफत वितरण करण्यात आले. रोटरॅक्ट वेस्टच्या सदस्यांनी स्वखर्चातून दिलेल्या या छत्र्या मजबूत व दीर्घकाळ टिकणाऱ्या आहेत.…

बंद घरातून ७० हजारांचा मुद्देमाल लंपास

जळगाव ;- नातेवाईकांकडे बाहेरगावी गेलेल्या एका कुटुंबाच्या बंद घरातून अज्ञात चोरटयांनी ७० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना १६ रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास उघडकीस आली . सूत्रांची दिलेली माहिती अशी कि, शाहून नगरातील भोईटे गल्ली…

जळगावातून वृद्धेचे मंगलसूत्र लांबविले

जळगाव ;- शहरातील नूतनवर्षा कॉलनीतून एका वृद्ध महिलेचे मंगळसूत्र एका भामट्याने लांबविल्याची घटना ३ मे रोजी सकाळी सव्वा दहा वाजेच्या सुमारास घडली . याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माहाबल जवळील नूतन वर्षा कॉलनीत…

विनापरवाना 2 लाख 38 हजारांचा खत साठा जप्त कृषि विभागाच्या पथकाची धडक कारवाई

जळगाव ,लोकशाही न्यूज नेटवर्क विनापरवाना व अनधिकृत गोडावूनमधून रासायनिक खत व सेंद्रीय खताची गावेगावी, घरोघरी बिगर बिलाने विक्री होत असल्याची गुप्त माहिती समजल्यावरुन सदर प्रकारास आळा घालण्यासाठी विभागीय कृषि सहसंचालक नाशिक विभाग, नाशिक…

सातबारा उताऱ्यावर बोजा घेण्यासाठी लाच घेतांना एकाला अटक…

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क: पाचोरा तलुक्यातील सातबारा उताऱ्यावर बोजा बसवण्याचे शासकीय काम तलाठ्याकडून करून देण्यासाठी १ हजार ३६० रुपयांची लाच मागून ती स्वीकारणाऱ्या खाजगी पंटराला जळगाव एसीबीच्या पथकाने दि १७ रोजी…

पाचोर्‍यात अवैध खतांच्या साठ्याचा पर्दाफाश

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क जारगाव शिवारातील गोडावूनमधून राज्यात विक्रीस बंदी असलेला रासायनिक खतांचा साठा जप्त करत कृषी खात्याच्या पथकाने पर्दाफाश केला आहे. पाचोरा शहरालगत असलेल्या जारगाव शिवारात एका व्यक्तींच्या गोडावून मधे गुजरात…

कजगाव येथे पत्त्यांच्या क्लब वर पोलिसांची धाड; संबंधितांवर गुन्हा दाखल

भडगाव प्रतिनिधी तालुक्यातील कजगाव येथे काही दिवसापासून अवैध पत्यांचा क्लब सुरु होता. या बाबत भडगाव पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक शेखर डोमाळे, पो.हे.कॉ. विलास पाटील, स्वप्निल चव्हान, यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे काल…

हृदयद्रावक; लग्नाची तारीख ठरणार होती… त्याआधीच काळाने २१ वर्षीय तरुणीला गाठले…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील अमळगावच्या पुढे मेहरगाव फाट्यावर टाटा मॅजिक व अॅपेरिक्षाच्या धडकेत त्यात खेडीखुर्द येथे बहिणीच्या घरी यात्रेसाठी गेलेल्या 21 वर्षीय तरुणीचा दुर्दैवी मृत्यू…

विवाहितेचा विनयभंग; एका विरुद्ध गुन्हा दाखल…

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क: तालुक्यातील शेवाळे येथील एका २७ वर्षीय विवाहित महिलेचा शहरातील भारत डेअरी स्टाॅपवर एका इसमाने हात पकडून जबरदस्तीने मोटरसायकलवर बसविण्याचा प्रयत्न केला. या घटनेबाबत सदर शेवाळे ता. पाचोरा…

हातरुंडी येथे दोन चिमुकल्या मुलींचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू…

सुरगाणा, लोकशाही न्यूज नेटवर्क: हातरुंडी येथे आपल्या आजोबांकडे सुट्टीनिमित्त आलेल्या दोन नातींचा हातरुंडी गावाजवळील दरी तलावात १५ मे रोजी साडे पाच वाजेच्या दरम्यान बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या…

 गावठी दारूच्या अड्ड्यावर पोलिसांची धाड, ५८०लिटर अवैध गावठी दारू नष्ट

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क तालुक्यांतील भोरटेक शिवारात अवैध गावठी हातभट्टी दारू तयार करण्याच्या अड्ड्यावर आज सकाळीं भडगाव पोलिस स्टेशनचे पो. नि. राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शखाली सहाय्यक पोलिस निरिक्षक चंद्रसेन पालकर पो.…

चक्क माजी नगरसेवकालाच लावला चुना, ‘इतक्या’ लाखांचे नुकसान

डोंबिवली, लोकशाही न्यूज नेटवर्क आमिष दाखवून लुटण्याचा प्रकार घडत आहे. डोंबिवली (Dombivli) मध्ये असाच एक प्रकार समोर आला आहे. साधारण माणसाला नाही तर चक्क माजी नगरसेवकाला आमिष दाखवून लुटण्यात आले आहे. गुंतवणूक योजनेत पैसे…

भडगाव पोलिसांनी सिनेस्टाईल धूम ठोकणाऱ्या टोळीच्या आवळल्या मुसक्या; पाच पैकी दोन आरोपी ताब्यात…

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: दि. १४ रोजी पहाटे ४ वाजता भडगाव पोलिसांच्या गोपनीय विभागाचे पोलिस हेड कॉन्स्टेबल विलास पाटील व स्वप्नील चव्हाण हे गस्तीवर असतांना त्यांना ठाणे अमलदारांनी एरंडोल कडून काही संशियत पांढऱ्या…

स्व.राधिकाची हत्या प्रकरणाच्या चौकशी साठी चिखली शहर कडकडीत बंद

चिखली, लोकशाही न्यूज नेटवर्क दि.१५ मे रोजी स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज चौकात स्व राधिकाच्या हत्येचा तपास व हत्याऱ्यास फाशीच्या शिक्षेची मागणी यासाठी चिखलीवासीयांनी एकत्रित येत संपूर्ण शहरातून रॅली काढून चिखली बंद चे आव्हान केले असता…

आत्तापर्यंतची सर्वात मोठी कारवाई, पकडले इतक्या कोटींचे ड्रग्स

लोकशाही न्यूज नेटवर्क भारतीय नौदल आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने आत्तापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे. १२ हजार कोटी ड्रग्स जप्त करण्यात आले आहे. सूत्रांनुसार इराणमधून (Iran) १२ हजार कोटी रुपयांचे ड्रग्स भारतात (India)…

दोन अल्पवयीन मुलींवर १० जणांचा अत्याचार

त्रिपुरा , लोकशाही न्यूज नेटवर्क दोन अल्पवयीन आदिवासी मुलींवर सामूहिक अत्याचार झाल्याची घटना येथील गोमती जिल्ह्यात समोर आली आहे. या घटनेतील मुख्य आरोपीला पोलिसांनी अटक केली असून, अन्य नऊ आरोपींचा शोध सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या…

शेतकऱ्याचा वीजेच्या तीव्र धक्क्याने जागीच मृत्यू

यावल ;- शेतात पाणी देत असतांना अचानक तार तुटल्याने ५७ वर्षीय शेतकऱ्याचा वीजेच्या तीव्र झटक्याने जागीच मृत्यू झाल्याची घटनातालुक्यातील अंजाळे गावाच्या शिवारात घडली आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.…

चाळीसगावातून बँकेतून २ लाख ६८ हजारांची रोकड लांबविली

चाळीसगाव ;-चाळीसगाव शहरातील १० मे रोजी रात्री ८ ते सकाळी ३ वाजेदरम्यान हिरापूर रोड वरील बँक ऑफ इंडियाच्या ग्राहक सेवा केंद्राचे शटर उचकटून ड्रॉवरमधून ७९ हजार १३० रुपयांच्या नोटा आणि १ लाख ८९ हजारांच्या नोटा चोहर्यावर मास्क लावलेल्या दोघांनी…

मुक्ताईनगर तालुक्यात विवाहितेवर अत्याचार

मुक्ताईंनगर ;- तालुक्यातलं एका गावात राहणाऱ्या २० वर्षीय महिलेवर ९ मे २०२३ रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास एकाने अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २० वर्षीय महिला तालुक्यातील एका गावात…

माजी NCB अधिकारी समीर वानखेडे यांच्याविरोधात CBI कडून भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) समीर वानखेडे यांच्याविरोधात भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला आहे. एनसीबीच्या (NCB) दक्षता अहवालाच्या तथ्यशोधन अहवालाच्या आधारे सीबीआयने हा गुन्हा दाखल केला…

पाचोऱ्यात भरधाव पिकअपने चौघांना उडविले; दोन जणांनी पाय गमावले…

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क: येथील महाराणा प्रताप चौकात पहाटेच्या सुमारास मुंबई कडुन येणाऱ्या बोलोरो पिकअप वाहनाने चौकातील श्री‌. दत्त मंदीराच्या ओट्यावर बसलेल्यांना धडक दिल्याने या अपघातात चौघे जखमी झाले आहेत. या…

लष्करात नौकरीचे आमिष देवुन तरुणाची फसवणूक, एकाविरुद्ध गुन्हा दाखल

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क लष्करात नौकरी लावून देण्याचे आमिष देऊन वेळोवेळी तरुणांकडून १५ लाख १६ हजार रुपये घेऊन फसवणूक करणाऱ्या नाशिकच्या (Nashik) एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाचोरा येथील शेती करणाऱ्या व तलाठी…

इमरान खान यांना ८ दिवसांची कोठडी

मुंबई , वृत्तसंस्था पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली आठ दिवसांसाठी कोठडीत पाठवण्यात आले आहे. पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथील एका न्यायालयात इमरान खान आज हजर झाले.नॅशनल अकाउंटेबिलिटी (एनएबी) ने…

तरुणाला लष्करात नोकरी लावून देण्याचे आमिष ; १५ लाखांची फसवणूक

पाचोरा लष्करात नोकरी लावून देण्याचे आमिष देऊन वेळोवेळी तरुणांकडून १५ लाख १६ हजार रुपये घेऊन फसवणूक करणाऱ्या नाशिकच्या एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाचोरा येथील शेती करणाऱ्या व तलाठी कॉलनी येथे राहणारे प्रवीण हरी शिंदे…

चोरीचा माल घेणाऱ्या भंगार व्यावसायिकाला अटक

जळगाव , लोकशाही न्युज नेटवर्क  एमआयडीसी परिसरातील एच.डी.फायर कंपनीमध्ये चोरी करणाऱ्या तिघांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केल्यानंतर आता पोलिसांनी चोरीचा माल विकत घेणाऱ्या भंगार व्यावसायिकाला अटक केली आहे .अल्लाउद्दीन सलीम पटेल (रा. सुप्रिम…

ट्रॅक्टर पेटवून दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल

जळगाव , लोकशाही न्युज नेटवर्क वाळू वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रॅक्टरने रिक्षाला धडक दिल्याने महिला जखमी होऊन संतप्त नागरिकांनी दोन ट्रॅक्टर पेटवून दिल्याची घटना मंगळवार ९ मे रोजी घडली होती. याप्रकरणी रात्री ९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.…

अवैधरीत्या वाळूची वाहतूक करणाऱ्या दोघांवर गुन्हा

जळगाव लोकशाही न्युज नेटवर्क  अवैधरीत्या वाळूची वाहतूक तालुक्यातील गिरणा नदीच्या पात्रातून करणाऱ्या ट्रॅक्टरवर जळगाव तालुका पोलिसांनी कारवाई केली आहे. याप्रकरणी ९ मे रोजी तालुका पोलीस ठाण्यात २ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला…

हिरापूर शिवारात एका महिलेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क तालुक्यातील हिरापूर शिवारात एका महिलेचा बेवारस मृतदेह आढळून आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याबाबत माहिती अशी की, चाळीसगाव तालुक्यातील हिरापूर शिवारातील एका शेतकऱ्याच्या शेतात अंदाजे ३५ ते ४०…

जाहीर सभेत आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी हिंदू जनजागृती समितीच्या दोघांवर गुन्हा

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क जाहीर सभेत आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी हिंदू जनजागृती समितीच्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, २५ डिसेंबर रोजी जळगाव शहरातील जी.एस. मैदानात हिंदू जनजागृती…

तरुणीस मारहाण करून जबरी लूट

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क मागील भांडणाच्या कारणावरून एकास चापट बुक्क्यांनी मारहाण करून फिर्यादीच्या खिशातील रोकड आणि चांदीची अंगठी अजबरदस्तीने हिसकावून घेतल्याचा प्रकार घडला असून याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला…

अत्याचारातून अल्पवयीन मुलगी झाली गर्भवती

रावेर , लोकशाही न्यूज नेटवर्क बारामती येथील भवानी नगर साखर कारखाना परिसरात एका ऊस तोडणी कामगाराच्या अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने अत्याचार करून तिला गर्भवती केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी आरोपीविरुद्ध रावेर पोलीस…

जळगाव शहरात १४ वर्षात गर्भलिंग निदान चाचणी करणाऱ्या २० डॉक्टरांवर कारवाई

आठ सोनोग्राफी सेंटरच्या केसेस कोर्टात दाखल ; माहिती अधिकारातून आली माहिती समोर जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क खासगी रुग्णालयातील सोनोग्राफी सेंटरमधील डॉक्टरांकडून गर्भलिंग चिकित्सा प्रतिबंधक कायद्याचे पालन न करणाऱ्या २० डॉक्टरांवर…

गोठ्याला आग; गायीचा मृत्यू… शेतीचा सामान खाक…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: जिल्ह्यातील यावल तालुक्यातील चिंचोली जवळ असलेले आडगाव येथे आज दि. ९ रोजी शिवाजी पंडितराव पाटील यांच्या गुरांच्या गोठ्याला दुपारी अडीच ते तीन वाजेच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना घडली.…

वरणगावात २४ वर्षीय तरुणाची आत्महत्या…

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: शहरातील सिध्देश्वर नगरात वास्तव्यास असलेल्या २४ वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज दि ९ मंगळवार रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास उघडकिस आली आहे. याबाबत सविस्तर…

प्रवाशी रिक्षाला धडक दिल्याच्या कारणावरून संतप्त ग्रामस्थांनी दोन ट्रॅक्टर पेटवून दिले

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क प्रवाशी रिक्षाला धडक दिल्याच्या कारणावरून संतप्त ग्रामस्थांनी दोन ट्रॅक्टर पेटवून दिल्याची घटना आज ९ रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास आव्हाने गावातील बसस्थानकजवळ घडली . याबाबत सूत्रांची दिलेली माहिती अशी…

मासिकपाळी वरून बहिणीवर संशय; भावाने केलं हे कृत्य…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: देशात अजूनही महिलांच्या मासिक पाळी विषयी कमालीचे अज्ञान दिसून येते. आणि पुरुषांना त्या बाबतीत खूप कमी माहिती असल्याचे वारंवार दिसून येत. अशाच अज्ञानातून एका सक्ख्या भावाने आपल्या बहिणीचा…

हिंगोणा परिसरात विहिरीत अनोळखी महिलेचा मृतदेह आढळला

भुसावळ , लोकशाही न्यूज नेटवर्क तालुक्यातील हिंगोणा येथून जवळच असलेल्या मोरधरण परिसरातील शेती शिवाराच्या विहिरीत एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की,तालुक्यातील हिंगोणा येथून…

पाकिस्तानला माहिती पुरवणाऱ्या प्रदीप कुरूलकरला १५ मे पर्यंत कोठडी…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: पुण्यातील डीआरडीओचे बडतर्फ संचालक प्रदीप कुरूलकर यांना पाकिस्तानला संवेदनशील माहिती पुरवल्या प्रकरणी १५ मे पर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणाची सुनावणी आज ९ मे रोजी…

एमआयडीसीतील कंपनीतुन दीड लाखांचा मुद्देमाल लांबविणाऱ्या तिघांच्या मुसक्या आवळल्या

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क एमआयडीसी एरियातील एका कंपनीत खड्डा खोदून जवळपास दीड लाखांचा ऐवज लांबवून दारू पिऊन ऐश करणाऱ्या तिघांच्या एमआयडीसी पोलिसांनी मुसक्या आणल्या आहेत. त्यांनी मौजमजा करण्यासाठी हि चोरी केली असल्याची कबुली दिली आहे.…

जळगाव तालुक्यातून विविध घटनेत अल्पवयीन मुलींना फूस लावून पळविले

जळगाव ,लोकशाही न्युज नेटवर्क  - तालुक्यातील विविध घटनेत दोन गावांमधून दोन १७ वर्षांच्या मुलींना अज्ञात व्यक्तींनी पळवून नेल्याची फिर्याद मुलींच्या पालकांनी एमआयडीसी तसेच तालुका पोलीस स्टेशनमध्ये दिल्याने गुन्हा दाखल…

हॉटेलच्या ड्रॉवरमधून २५ हजारांची रोकड लंपास

जळगाव ;- हॉटेलच्या मागील खिडकीतून आत प्रवेश करून ड्रॉवरमधून २५ हजारांची रोकड अज्ञात चोरट्याने लांबविल्याची घटना ५ मे च्या रात्री साडेदहा ते ६ मे च्या सकाळी साडेनऊ वाजेच्या दरम्यान घडली . याप्रकरणी हॉटेल चालकाने तालुका पोलीस…

जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांना ईडीकडून नोटीस

छत्रपती संभाजीनगर , लोकशाही न्यूज नेटवर्क पंतप्रधान आवास योजनेच्या निविदेत तथाकथित घोटाळ्याप्रकरणी छत्रपती संभाजीनगरचे जिल्हाधिकारी तथा तत्कालीन महापालिका आयुक्त आस्तिककुमार पाण्डेय (Astikkumar Pandey) यांना ईडीकडून (ED) नोटीस देण्यात आली…

पाचोऱ्यातील अल्पवयीन युवती अत्याचार प्रकरणात आरोपींना ११ मे पर्यंत पोलिस कोठडी

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क पाचोऱ्यात दिनांक ५ रोजी शहरातील मांग गारुडी समाजाच्या मुलीचा बालपणाचा फायदा घेऊन सात जणांनी सामूहिक अत्याचार (Mass atrocity) केला होता. त्या प्रकरणी पाचोरा (Pachora) पोलिस ठाण्यात सात जणांविरुद्ध…