Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दुष्काळात शेतकरी, शेतमजुरांसाठी मजुरी, अन्नधान्य व पाण्याचे नियोजन!
    • समृद्धी महामार्गावर टायर फुटताच ट्रकने घेतला पेट
    • शेतकरी-शेतमजुरांना रोजगार, अन्नधान्य, पाण्याचे सूक्ष्म नियोजन!
    • पोलिस दलात 23 हजारांहून अधिक पदे रिक्त
    • ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर काळाच्या पडद्याआड
    • पोलिसांना आम्ही 24 तासांची वेळ देतोय. जंतर-मंतरवर…
    • आम्हाला वाटतं ज्ञानेश कुमार यांना जास्त प्रोटेक्ट करावं!
    • व्होट चोरीची चौकशी माझ्या मतदारसंघापासून सुरू करा!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»अपार्टमेंटमधील बंद घर फोडून ४ लाखांचा ऐवज लांबविला
    गुन्हे वार्ता

    अपार्टमेंटमधील बंद घर फोडून ४ लाखांचा ऐवज लांबविला

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMay 18, 2023No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव.;- एका अपार्टमेंटमधील बंद घर फोडून घरातून सोन्याचे दागिने आणि रोकड असा एकूण ४ लाख रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी शहरातील पार्वती नगरातुन चोरून नेला. याप्रकरणी बुधवार १७ मे रोजी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    रामानंदनगर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, स्नेहल सौरभ फडके (वय-३८, रा. पार्वती नगर, जळगाव) हे १४ मे रोजी दुपारी २ वाजता त्यांच्या खाजगी कामानिमित्त ते घराला कुलूप लावून बाहेरगावी गेल्या होत्या. दरम्यान घर बंद असल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घराचा मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश करत घरातून सोन्याचे चांदीचे दागिने, चांदीचे ताट, समई, निरंजनी, चांदीचे शिक्के, कॅमेरा आणि रोकड असा एकूण ४ लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून येण्याचे समोर आले. त्यानंतर स्नेहल फडके या १७ मे रोजी दुपारी २ वाजता घरी आल्या. त्यावेळी हा प्रकार लक्षात आला. त्यांनी तातडीने रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञान चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहिदास गभाले करीत आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    #crime #ramanand nagar police jalgaon
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    जळगाव पोलिसांनी उधळला गँगवारचा डाव

    October 12, 2026

    आकांक्षा म्हेत्रेला सुवर्णपदक; राष्ट्रीय विद्यापीठ स्पर्धेसाठी निवड

    October 11, 2026

    पिंगळवाडे येथे दंत चिकित्सा आरोग्य शिबिर उत्साहात

    October 11, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif