Browsing Tag

#ramanand nagar police

जळगावातून सेंट्रींग कामाच्या 35 प्लेटा चोरल्या

जळगाव ;-शहरातील रामानंदनगर परिसरात असणाऱ्या दत्त मंदिराजवळून पंधरा हजार रुपये किमतीच्या 35 सेंट्रींगच्या पत्र्याच्या प्लेटा अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याचा प्रकार १४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ ते १५ऑगस्ट रोजीच्या सकाळी नऊ वाजेदरम्यान घडला.…

अपार्टमेंटमधील बंद घर फोडून ४ लाखांचा ऐवज लांबविला

जळगाव.;- एका अपार्टमेंटमधील बंद घर फोडून घरातून सोन्याचे दागिने आणि रोकड असा एकूण ४ लाख रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी शहरातील पार्वती नगरातुन चोरून नेला. याप्रकरणी बुधवार १७ मे रोजी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा…

जळगावात तरुणाचा गळफास

जळगाव ,लोकशाही न्यूज नेटवर्क १९ वर्षीय तरूणाने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना शहरातील समता नगरात रविवारी १९ मार्च रोजी दुपारी ३ वाजेच्या उघडकीस आली असून याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात…

धूम स्टाईलने महिलेची सोनसाखळी लांबविली !

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क अज्ञात दोन जणांनी दुचाकीवर येऊन महिलेच्या गळ्यातील १० ग्रॅम सोन्याची चेन जबरी हिसकावून पोबारा केल्याची घटना रामानंद नगर येथे घडली . सामाजिक कार्यकर्त्या वंदना पाटील या शुक्रवारी १० मार्च रोजी रात्री ९…

जळगावात महिलेवर लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क ४३ वर्षीय महिलेला लग्नाचे आमिष दाखवत वारंवार अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार जळगाव शहरातील एका भागात समोर आला आहे. याप्रकरणी न्यायालयाच्या आदेशानुसार बुधवारी ८ मार्च रोजी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

कृषि दुकान टाकण्यासाठी विवाहितेचा छळ ; गुन्हा दाखल

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क २१ वर्षीय विवाहितेला कृषि दुकान टाकण्यासाठी माहेरहून ५ लाख रूपये आणावे या मागणीसाठी पतीसह सासरच्या मंडळींनी छळ केल्याचा प्रकार उघडकीस आला असून  याप्रकरणी सोमवारी १३ फेब्रुवारी रोजी रामानंद नगर पोलीस ठाण्यात…

५ लाखांच्या मागणीसाठी विवाहितेचा छळ

जळगाव / लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव शहरातील पिंप्राळा येथील विवाहितेला घर घेण्यासाठी माहेरहून ५ लाखांची मागणी करत छळ केल्याप्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी मंगळवारी ३१ जानेवारी रोजी रामानंदनगर पोलीस स्टेशनला…