जळगावातील पारीख पार्कजवळून दुचाकी लांबविली

0

जळगाव ;- शहरातील पारीख पार्क येथील एका ऑफिस समोर लावलेली २० हजार रुपये किमतीची होंडा सीडी डिलक्स क्रमांक एम एच १९ बीबी ८३६१ हीं सुनील जानकीराम पाटील यांच्या मालकीची दुचाकी अज्ञात चोरट्याने लांबविली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोना प्रदीप पाटील करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.