Browsing Category

गुन्हे वार्ता

जळगावात तरुणाचा मित्रांनीच केला खून ; तीन जणांना अटक

जळगाव ;- शहरातील खोटे नगर परिसरात कुरुंबा येथील ३५ वर्षीय तरुणावर त्यांच्याच मित्रांमध्ये वाद झाल्याने चाकूने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना मंगळवारी रात्री खोटेनगर परिसरात साडेदहा वाजेच्या सुमारास घडली होती. या हल्ल्यात गंभीर जखमी…

कोल्हापुरात वातावरण तापले, छत्रपती शिवाजी महाराज चौकात हिंदू संघटना आक्रमक

कोल्हापूर, लोकशाही न्यूज नेटवर्क कोल्हापुरात वातावरण चांगलंच तापले आहे. औरंगजेबाचा फोटो छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) ३५० व्या राज्याभिषेकाच्या दिवशी काही तरुणांकडून स्टेटसवर ठेवण्यात आला होता.…

अवैध गौणखनिज वाहतुक प्रकरणी जप्त वाहनांची १३ जून रोजी विक्री

जळगाव ;- पाचोरा तालुक्यात अनाधिकृत गौण खनिज उत्खनन व वाहतुक करणारे वाहन जप्त करून तहसिल कार्यालय, पाचोरा येथे ठेवण्यात आले आहेत. या वाहनमालकांना अनाधिकृत गौण खनिज उत्खनन व वाहतुक केल्याबाबत दंडात्मक नोटीस व आदेश देण्यात आले आहेत. परंतु…

 पोलीस निरीक्षक एपीआय मनोज भोसले यांना निलंबित करण्यासाठी निवेदन

धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क युनिटी ऑफ मूलनिवासी संघटनेच्या नावाखाली बामसेफ नावाचा लोगोचा वापर आणि रजिस्ट्रेशन नंबरचा गैरवापर करून व समाजातून खंडणी गोळा करून त्याचा गैरवापर करणारा कमलकांत काळे तसेच ॲट्रॉसिटी मधील आरोपी अशोक भाटकर यांना…

गावगुंडांना कायद्याचे भय नाही; दलित नवरदेवाच्या वरातीवर दगडफेक…

छतरपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क: मध्य प्रदेशातील छतरपूरमध्ये घोड्यावर स्वार झालेल्या दलित वराच्या मिरवणुकीवर दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे. रिपोर्टनुसार, दलित वराला पाहून गावकरी संतापले. त्यांनी वराच्या लग्नाच्या…

मुक्ताईनगरात तरुणाचा खून ? ; छिन्नविन्न अवस्थेत आढळला मृतदेह

जळगाव ;- शहराजवळच्या मुक्ताई मंदिराच्या मागील बाजूस रस्त्याच्या बाजूला एका तरूणाचा मृतदेह छिन्नविच्छीन्न अवस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. मुक्ताईनगर शहराजवळच्या संत मुक्ताई मंदिराच्या मागील बाजूस बोदवड रोडला लागूनच आज सकाळी एका तरूणाचा…

६१ लाखांच्या गांजाप्रकरणी मुख्य आरोपीला अटक

एरंडोल - एरंडोल तालुक्यातील खडकेसीम शिवारात नोव्हेंबर 2022 मध्ये पोलिसांनी तब्बल 61 लाखांचा गांजा पकडल्याची कारवाई केली होती मात्र मुख्य संशयित पसार होण्यात यशस्वी झाला होता. तब्बल सहा महिन्यांच्या कालावधीनंतर गोपनीय माहितीच्या आधारे…

मुलाला जीवे ठार मारण्याची धमकी देत केला महिलेवर अत्याचार

जळगाव : - नंदुरबार येथील तरुणाने जळगावच्या एका महिलेशी ओळख करून तिच्याशी प्रेमसंबंध आणि शारीरिक संबंध प्रस्थापित करून नंतर पीडितेने संबंध ठेवण्यास नकार दिल्यावर तिच्या मुलाला ठार मारण्याची धमकी देऊन तिला मारहाण आणि पैशांची मागणी करून…

एसटी – दुचाकीच्या अपघातात एक जागीच ठार…

जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क: एसटी बस आणि दुचाकीच्या समोरासमोरील अपघातात ३० वर्षीय दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना दि.५ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास टाकळी रोडवरील नागदेवता मंदिराजवळील वळणावर घडली आहे.…

भाऊ-बहिणीच्या नात्याला काळीमा; चुलत भावानेच बहिणीसोबत केले धक्कादायक कृत्य….

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क: राज्यासह जळगाव जिल्ह्यात अल्पवयीन मुलींवर होणारे वाढतांना दिसत आहे. अशातच भाऊ-बहिणीच्या नात्याला काळीमा फासणारी एक घटना पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव (हरेश्वर) पोलिस स्टेशन हद्दीतील गावात…

हीरा कॉटनमधुन सव्वा आठ लाख रुपये चोरी

चोपड़ा.;- चोपड़ा येथील यावल रस्त्यावर असलेल्या हीरा कॉटन येथील जिनिंग मधे धाड़सी चोरी झाल्याची घटना नुकतीच शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असुन हीरा कॉटन चे मालक सुनील जैन यांनी दिलेल्या फिर्यादित दिनांक 4जून रोजी रात्री 3ते 3वाजुन 10मिनिट…

नगरदेवळा येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड

१५ जण ताब्यात ९५ हजारांच्या रोकड सह मुद्देमाल हस्तगत पाचोरा , लोकशाही न्युज नेटवर्क तालुक्यातील नगरदेवळा येथे एका घरात अवैधरित्या पत्त्यांचा जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिस उप अधीक्षक अभयसिंह देशमुख यांना मिळाल्याने एक पथक तयार…

सुप्रीम कॉलनीत एकावर धारदार शस्त्राने वार ; आठ ते दहा जणांविरुद्ध गुन्हा

जळगाव ;- गर्दी जमविल्याच्या कारणावरून सुप्रीम कॉलनीमध्ये एका तरुणावर आठ ते दहा जणांनी धारदार शस्त्राने वार करून मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला असून याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवनाथ मंदीराजवळ, राहूल…

जळगाव एमआयडीसीमध्ये तरुणाचा मृतदेह आढळला

जळगाव ;- येथील एमआयडीसी परिसरात असणाऱ्या गोपाळ दालमिल जवळ एका ४० वर्षांच्या तरुणाचा मृतदेह आज रविवार सकाळी ७ वाजेच्या सुमारास आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. चंद्रशेखर रमेश सपकाळे (वय-४०) रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव असे मृत…

अवघ्या ३६ तासांच्या आत स्टेट बँक दरोड्याची उकल

पोलिस अधीक्षक यांची माहिती ; आरोपींकडून मुद्देमाल हस्तगत जळगाव :- जळगावात कलिंका माता मंदिर परिसरात १जून रोजी सकाळी सडे नऊ वाजेच्या सुमारास दोन हेल्मेटधारी आरोपींनी बँक मॅनेजरला जखमी करून १७ लाखांची रोकड आणि तीन कोटी साठ…

दरवाजा उघडा ठेऊन झोपणे पडले महागात ; महागडा मोबाईल लांबविला

जळगाव ;- शहरातील खोटे नगरच्या पाण्याच्या टॉकीजवळील एका घरातून दरवाजा उघड ठेऊन घरातील हॉलमध्ये झोपलेले असताना अज्ञात चोरट्याने २० हजार रुपयांचा मोबाईल लांबविल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला…

खाजोळे येथे आगीत होरपळून पाच जनावरे दगावली !

पाचोरा ;- तालुक्यातील खाजोळे येथे लागलेल्या आगीत पाच गुरे व गुरांसाठी साठवून ठेवलेला चारा, शेतीचे साहित्य व शेड जळून खाक झाली. या आगीत तब्बल अडीच लाखांचे नुकसान झाले आहे. गुरुवारी दुपारी तीन वाजता ही घटना घडली. खाजोळे येथील…

फेसबुकच्या ओळखीतून जळगावात २५ वर्षीय तरुणीवर अत्याचार !

जळगाव ;- शहरातील २५ वर्षीय तरुणीस एकाने तिच्या घरी येत इच्छेविरुद्ध बळजबरीने शारीरिक संबंध केल्या प्रकरणी एका विरोधात एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूत्रांची दिलेली माहिती अशी कि, जळगाव शहरातील एमआयडीसी पोलीस…

गावठी पिस्तूल विक्रेत्यासह दोन तरुण ताब्यात

जळगाव :- जळगाव एलसीबीच्या पथकाने गावठी पिस्तूल विक्रेत्यासह शस्त्र बाळगणार्‍या दोन तरुणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. जामनेर तालुक्यातील नेरी येथे गुरुवारी दुपारी कारवाई करण्यात आली. गावठी पिस्टलसह तीनही संशयित आरोपींना आरोपींना जामनेर…

सांगवी बुद्रुक येथील तरुणाने घेतला गळफास

यावल ;- तालुक्यातील सांगवी बुद्रुक येथील तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवार १ जून रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास समजली. याप्रकरणी यावल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्या करण्याचे…

अस्वलाच्या हल्ल्यात गुराखी गंभीर जखमी

चोपडा , लोकशाही न्यूज नेटवर्क गुरे चारण्यासाठी गेलेल्या एकावर अस्वलाने केलेल्या हल्ल्यात एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना आज दिनांक ०२/०६/२०२३ वार शुक्रवार रोजी तालुक्यातील शेवरेपाडा येथे घडली . टिकाराम जश्या बारेला असे जोखमीचे नाव आहे.…

महिलेचा पाठलाग करून विनयभंग

जळगाव;- महिलेचा पाठलाग करत दगड मारून अश्लील वर्तन करून विनयभंग केल्याचा प्रकार तालुक्यातील एका गावात १ जून रोजी सायंकाळी ६ वाजता उघडकीस आला . याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव तालुक्यातील एका गावात…

महिलेच्या गळ्यातून मंगळसूत्र तोडण्याचा प्रयत्न करणारी महिला ताब्यात

रावेर ;- बसमध्ये चढत असताना महिलेच्या गळ्यातील ३५ हजार रुपयाची सोन्याचे मंगळसूत्र तोडताना एका महिलेला ताब्यात घेण्यात आले आहे. रावेर बसस्थानकात हा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत…

महिलेच्या एटीएमचा कार्डचा वापर करून अज्ञात चोरट्याने ५१ हजारांचा लावला चुना

अमळनेर ;- महिलेच्या एटीएम कार्डचा गैरवापर करून अनोळखी व्यक्तीने बँक खात्यातून ५१ हजार ७०० रुपये परस्पर काढून घेतल्याची घटना अमळनेर शहरातील पैलाड भागात घडली आहे. याबाबत अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुरुवार १ मे रोजी दुपारी ४…

जळगावात बंद घराचे कुलूप तोडून ८ लाखांची चोरी

जळगाव ;- एका अपार्टमेंटमधील बंद घराचे कुलूप तोडून जळगाव शहरातील मेहरूण परिसरात घरात प्रवेश करून ८ लाख २० हजार रुपये किमतीचे सोन्याचे चांदीचे दागिने व रोकड चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याबाबत १ जून रोजी एमआयडीसी पोलीस स्टेशनला अज्ञात…

बेकादेशीर ऑनलाईन लॉटरी सेंटरवर धाड ; ६८ हजार ६६० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत

जळगाव ;- शहरातील मध्यवर्ती जुने बसस्टॅण्डच्या बाजूला असणाऱ्या गल्लीत बेकादेशीर ऑनलाईन लॉटरी सेंटरवर परिविक्षाधीन पोलिस उपअधीक्षकांच्या विशेष पथकाने अचानक धाड टाकून चार संगणक संचासह ६८ हजार ६६० रुपयांचे साहित्य जप्त करुन चौघांना ताब्यात घेत…

जळगावात पोलीस आयुक्तालय आणि भव्य स्टेडियमची निर्मिती होणार – ना. गिरीश महाजन

जळगाव ;- जळगाव जिल्ह्यात पोलीस आयुक्तालय होण्यासाठी आपण प्रयत्नशील असून २५ एकर जागेत भव्य अद्द्ययावत स्टेडियमची निर्मिती होणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री, ग्रामविकास मंत्री आणि क्रीडामंत्री ना. गिरीश महाजन यांनी आज भाजपच्या…

नकली ५००च्या नोटा चालविणाऱ्याविरुद्ध गुन्हा

पारोळा ;- बनावट पाचशेच्या नोटा खऱ्या असल्याचे भासवून बॅंकेत सीडीएम मशिनद्वारे जमा करणा-या एकाविरुद्ध पारोळा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजु आत्माराम पाटील (रा. चोरवड)असे संशयित आरोपीचे नाव आहे. , दि. २९ मे रोजी सायंकाळी ६…

मंदिरात चोरी करणाऱ्या आरोपीला अटक ; अमळनेर पोलिसांची कारवाई

अमळनेर;- नाशिकच्या पंचवटीतील सप्तशृंगी मंदिरात चोरी करणार्‍या चोरट्याला अमळनेर पोलिसांनी अटक केली आहे. नाशिकच्या पंचवटीतील सप्तश्रुंगी मदिरात २६ मे २०२३ रोजी चोरी झाली होती. यात चोरट्याने मंदिरातील पादुका चोरी करून अमळनेरात हातमजुरी…

कोयत्याने वार करून बँक मॅनेजरकडून १७ लाखांची रोकड घेऊन दरोडेखोर पसार

जळगावातील थरारक घटना ; घटनास्थळी पोलिसांचा ताफा दाखल जळगाव;- शहरातील कालींका माता मंदिर परिसरातील स्टेट बँकेच्या शाखेत सकाळी दरोडा टाकून  १७ लाखांची रोकड घेऊन दरोडेखोरांनी पोबारा केला. . पोलिसांचा ताफा तात्काळ घटनास्थळी दाखल झाला असून…

वाटार येथे सिलेंडरचा स्फोट तीन घरे खाक ; दोन जण जखमी

धानोरा ता . चोपडा;- पासून जवळच असलेले वाटर तालुका चोपडा येथे भीषण आग लागून तीन घरे जळूनखाक झाली . गॅस नळीतून गळती झाली आणी नंतर गॅस सिलेडरचा स्फोट झाला. गावात हळदीची पंगत असल्याने लहान मुलांसह सर्वजन जेवन करण्यासाठी गेलेले असल्याने…

निंबा देवी धरणात चिमुकल्या भाऊ बहिणीचा बुडून मृत्यू

पोलिसांसह शासकीय यंत्रणा न पोहचल्याने आदिवासी बांधवांमध्ये संताप दहिगाव ता यावल , लोकशा न्यूज नेटवर्क येथून जवळच असलेल्या सातपुडा पर्वताच्या लगत निसर्गरम्य अशा निंबादेवी धरणात गुरांना पाणी पाजण्यासाठी गेलेल्या दोन बालकांचा…

नदीमध्ये पोहताना तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

जळगाव ;- नदीपात्रात पोहत असतांना तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवीघटना मंगळवारी ३० मे रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास धामणगावजवळील तापी नदीच्या पात्रात घडली. याप्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. रविंद्र…

प्रवास करणाऱ्या महिलेच्या पर्समधून दागिने लंपास

चोपडा ;- अज्ञात चोरट्याने दीड लाख रूपयांचे दागिने बसमध्ये प्रवास करणाऱ्या महिलेच्या पर्समधून चोरून नेल्याची घडना घडली आहे. याबाबत चोपडा शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुभांगी अतुल शिंदे (वय-२७) रा. चुंचाळे ता. चोपडा…

पिंपळगाव म्हाळसा येथे घरफोडी ; सव्वा लाखांचा ऐवज लांबविला

चाळीसगाव ;- घरात प्रवेश करून चोरट्यांनी सोन्याचे दागिने असा एकूण १ लाख ३२ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना तालुक्यातील पिंपळगाव म्हाळसा येथे सायंकाळी ५.३० वाजता उघडकीस आली. याबाबत मेहुणबारे पोलिसांत अज्ञात चोरट्यांविरोधात…

जळगावातून चोरटयांनी दोन मोबाईल लांबवीले

जळगाव ;- तरुणाच्या घरातून त्याचे दोन मोबाईल अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याची घटना जळगाव शहरातील खान्देश मिल कॉलनी परिसरात घडली आहे. या घटनेप्रकरणी जिल्हापेठ पोलीसस्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे. कौशल सुनील जैन वय २३ हा तरुण जळगाव शहरातील…

महिला कुस्तीपटू सोबत झालेल्या अन्यायाचा क्रीडाप्रेमींकडून निषेध

जळगाव-;- जळगाव -दिल्ली येथे महिला खेळाडू सोबत दिल्ली पोलिसांनी केलेल्या कृत्याचा जळगाव येथील क्रीडा प्रेमींनी निषेध नोंदवित, दिल्ली पोलिसांवर त्वरित कारवाई करण्यात यावी व महिला खेळाडूंच्या न्याय मागण्या ची पूर्तता करण्यात यावी अशी मागणी…

लासगावच्या बेपत्ता महिलेचा चिमुकल्यासह विहिरीत आढळला मृतदेह

सुरेश रामदास पाटिल(बापू पाटिल) लासगाव ता. पाचोरा ;- येथील २० वर्षीय महिला आपल्या ५ महिन्याच्या मुलासह २८ मे रोजी ३ ते ४ वाजेच्या सुमारास घारतून निघून गेल्याची फिर्याद तिच्या पतिने दिली होती. आज सकाळी आई आणि मुलाचा मृतदेह एका विहिरीत…

अभियंता तरुणाच्या खोलीतून लॅपटॉप, मोबाईल,रोकड लंपास

जळगाव ;- अभियंता तरुणाच्या खोलीतून लॅपटॉप, मोबाईल, घड्याळसह रोकड लांबविल्याची घटना जळगाव शहरातील रिंगरोड परिसरातील अजय कॉलनीत सोमवारी समोर आली आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील चांडोळा येथील…

घरगुती गॅस वाहनांमध्ये भरणाऱ्याचा भंडाफोड ! ; एकाला अटक

जळगाव ;- घरगुती गॅसचा गोरखधंदा करून रिक्षा , चारचाकी वाहनात भरणाऱ्या एका तरुणावर एमआयडीसी पोलिसांनी कारवाई केली आहे. त्याच्याकडून गॅस सिलेंडर, वजनकाटा, मशीन असा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याप्रकरणी सोमवारी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा…

अत्याचारातून अल्पवयीन मुलगी गरोदर

चोपडा ;- चोपडा तालुक्यातील एका गावात 16 वर्षीय अल्पवयीन मुलीस 23 वर्षीय तरुणाने गरोदर केल्याचे घटना घडली आहे याप्रकरणी अडावट पोलीस स्थानकात अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार धरणगाव…

मातोश्री मुलींचे शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी 30 जूनपर्यंत मुदतवाढ

जळगाव, ;- मातोश्री मुलींचे शासकीय वसतिगृह, सरस्वती नगर, धात्रक फाटा, पंचवटी, नाशिक येथे छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था सारथी, पुणे यांचेमार्फत मराठा, कुणबी, मराठा-कुणबी व कुणबी-मराठा गटातील 75 मुलींसाठी व महात्मा…

एकाच कुटुंबातल्या 6 जणांचा भीषण अपघातामध्ये मृत्यू

बंगळुरू ;- कर्नाटकातील कोप्पल येथून एक धक्कादायक रस्ते अपघाताची घटना समोर आली आहे. कार आणि ट्रक यांच्यात झालेल्या भीषण धडकेत कारमधील सर्व 6 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन…

गावठी पिस्तूल व दोन काडतुसे घेऊन फिरणाऱ्यास अटक

चोपडा ;- शहरातील फॉरेस्ट नाक्याजवळ गावठी पिस्तूल व दोन काडतुसे नेणाऱ्या तरुणाला चोपडा पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून गावठी पिस्तूल व दोन जिवंत काडतूसे हस्तगत केले आहे. याबाबत चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात…

दोन मोटरसायकलच्या अपघातात एक जागीच ठार

पाचोरा ;- शहरातील भडगाव रोडवरील महाराणा प्रताप चौकात दोन मोटरसायकलींच्या अपघातात एका ५८ वर्षीय इसम जागीच ठार झाला तर या अपघातात दोन जण जखमी झाल्याची घटना २८ मे रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली असुन पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अपघाताची…

धावत्या रेल्वेखाली आल्याने अनोळखी युवक ठार

पाचोरा , लोकशाही न्युज नेटवर्क पाचोरा रेल्वे स्थानका जवळ धावत्या प्रवाशी रेल्वेसमोर सापडुन एका २५ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना २९ मे रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली असुन घटनेप्रकरणी पाचोरा लोहमार्ग पोलिस…

झोपलेल्या महिलेची साडी ओढून विनयभंग ; आरोपी अटकेत

यावल ;- शहरातील एका भागात राहणाऱ्या विवाहिता घराच्या ओट्यावर झोपलेली असतांना एकाने साडी ओढून विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलीसांनी एकाला अटक केली आहे. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावल शहरातील…

विद्यार्थ्यांचे बळजबरीने पैसे हिसकावून लोखंडी रॉडने मारहाण

चोपडा ;- शहरातील मुस्लिम कब्रस्थानजवळ एकास काहीही कारण नसताना त्याच्या खिशातील ८०० रुपये हिसकावून डोक्यात लोखंडी रॉड टाकून मारहाण केल्याची घटना २८ मे रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली असून याप्रकरणी चोपडा शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल…

गुवाहाटीमध्ये भीषण अपघातात ७ विद्यार्थी ठार

गुवाहाटी ;- गुवाहाटीतील जलुकबारी भागात झालेल्या एका भीषण अपघातात सात विद्यार्थी ठार झालेत तर अनेक जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी या अपघाताचा तपास सुरू केला आहे. दुसरीकडे सात विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. हा…

इराणवर २४ तासात विजय मिळवू ; तालिबानची धमकी

तेहरान ;- अफगाणिस्तान-इराणच्या सैन्यात रविवारी पाण्यावरून हिंसक चकमक झाली. दोन्ही देशांत इस्लामिक रिपब्लिक सीमेवर जोरदार गोळीबार झाला. इराणच्या सिस्तान व बलुचिस्तान आणि अफगाणच्या निमरोझ प्रांताच्या सीमेवर ही लढाई झाली. त्यात एका…

वादळी वाऱ्यात घर कोसळल्याने घोडा दगावला

यावल ;- रविवारी मध्यरात्री अचानक वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने घर कोसळून घोड्याचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना यावल तालुक्यातील परसाडे परिसरात . घडली आहे. यावल तालुक्यातील परसाडे गावातील पीरखा ललाखा तडवी यांचा मालकीचा घोडा गावातील बांधलेले…

यावल येथे युवतीचा विनयभंग ; आरोपी ताब्यात

यावल;- यावल शहरातील एका युवतीचा विनयभंग केल्याची घटना घडली असुन ,याबाबत युवतीने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असुन संशयित आरोपीस अटक करण्यात आली आहे. यावल शहरातील भुसावळ मार्गावरील मुख्य चौकात असलेल्या एका मॉल मध्ये रविवार…

मुक्ताईनगर तालुक्यात १८ लाखांचा अवैध गुटखा जप्त

मुक्ताईनगर ;- तालुक्यातील पिंप्रीअकाराऊत गावाजवळ अन्न व औषध प्रशासनाच्या विभागाच्या कारवाईत तब्बल १८ लाख रूपयांचा अवैध गुटखा जप्त करण्यात आला आहे. मुक्ताईनगर तालुक्यात अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात अवैध गुटखा जप्त करण्याच्या घटना घडत…

वाळू तास्कारांक हैदोस : आ. लता सोनावणेंच्या गाडीला अपघात

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: वाळू तास्कारांक हैदोस : आ. लता सोनावणेंच्या गाडीला अपघात जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: आमदार लताताई सोनवणे आणि माजी आमदार प्रा. चंद्रकांत बळीराम सोनवणे यांच्या वाहनाला करंज गावाजवळ अपघात झाला असून यात…

पारोळा बस स्थानकातून महिलेचा ६९ हजाराचा ऐवज लंपास…

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क: पारोळा तालुक्यातील देवगाव येथील महिलेचे रोख रकमेसह ६९ हजार रुपयांचे दागिने पारोळा बस स्थानकातून कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली आहे. याबाबत पारोळा पोलीस ठाण्यात अज्ञात…

भोलाणे येथे पोस्ट ऑफिससह दोन ठिकाणी  चोरी, लाखोंचा ऐवज लंपास

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क: पारोळा तालुक्यातील  भोलाणे गावात तीन ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी चोरी करून लाखो रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडल्याने ग्रामस्तांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान एकाच गावात…

दहिगाव येथे गावठाण खळ्याला आग; पन्नास हजारांचे नुकसान…

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क: दहिगाव ता यावल येथील चुंचाळे रस्त्यालगत असलेल्या गावठाण भागातील खळ्याला आग लागून सुमारे 50 हजार रुपयांचे नुकसान झाल्याची घटना आज दुपारी साडेतीन वाजेचे सुमारास घडली. सुदैवाने यामध्ये…

हिंगोणा मोर धरण परिसरात महिलेचा खून : आरोपी अटकेत

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क: हिंगोणा गावापासून ७ कि मी अंतरा जवळील मोर धरण परिसरात एका महिलेचा खून झाल्याची घटना घडली असून या प्रकरणी संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे. या संदर्भात मिळालेली माहीती अशी की, एक ४०…

आदीवासी प्रकल्प लेखापाल लाच घेतांना अटकेत…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: जिल्ह्यात खूप प्रमाणात भ्रष्टाचाराच्या घटना वाढल्या असल्याचे दिसून येत आहे. त्यासाठी जागाव लाचलुचपत विभाग सक्रीय झाले आहे. त्यांनी यावल येथील आदीवासी प्रकल्प विभागातील लेखापालाला भोजन…

हैदराबादमध्ये श्रद्धा वालकर प्रकरणासारखीच घटना…

हैदराबाद, लोकशाही न्यूज नेटवर्क: हैदराबादमध्ये श्रद्धा वालकर खून प्रकरणासारखीच अजून एक भयावह घटना समोर आली आहे. बी चंद्रमोहन (४८) असे या खुनाच्या आरोपात पकडल्या गेलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, आरोपी…

वरणगाव आयुध निर्मार्णीतील स्टेट बँकेत चोरीचा प्रयत्न

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: वरणगाव येथील आयुध निर्मार्णीतील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत भिंतीला भगदाड पाडून चोरी करण्याचा प्रयत्न अज्ञात चोरट्याने केल्याची घटना दि २३ मे रोजी मध्यरात्री घडली. सदर प्रकरण दि २४ मे…

अंकुर सीड्स कंपनीचे स्वदेशी-5 हे वाण खरेदी न करण्याचे आवाहन..

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: चाळीसगाव तालुक्यात गुणनियंत्रणसाठी तालुकास्तरीय भरारी पथकाची स्थापना करण्यात आली आहे. चालू खरीप 2023 या हंगामात अंकुर सीड्स कंपनीचे स्वदेशी 5 हे वाण बिजोत्पादन होऊ न शकल्याच्या कारणाने…

धक्कादायक; शालकाला फोनवर सांगितले… आणि धावत्या रेल्वे समोर उडी घेतली…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: शेतातील हिस्से वाटणीवरून रागाच्या भरात आपल्या शालकाला सांगून कासमवाडीतील एका रिक्षा चालकाने धावत्या रेल्वेखाली आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात…

भरदिवसा घरफोड्या करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात…

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव शहर, भुसावळ, चाळीसगाव तसेच औरंगाबाद, नाशिक, पुणे या जिल्ह्यामध्ये विविध अपार्टमेंटमध्ये घुसून भरदिवसा घरफोडी करुन चोरी करणारी अट्टल गुन्हेगारांना पकडण्यात जळगाव स्थानिक गुन्हे शाखेला यश आलेले आहे. पोलिस…

एस.टी. चालकास शिवीगाळ करीत मारहाण करणे भोवले; गुन्हा दाखल

मलकापूर, लोकशाही न्यूज नेटवर्क मलकापूर (Malkapur) कडून नरवेल कडे जात असताना एसटी चालकास खाजगी वाहन चालकाने मारहाण केल्याचे घटना काल दि.23 मे रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास चार खांबा चौकात घडली. या प्रकरणी दिलेल्या…

कौमार्य; कुप्रथेला बळी पडल्या दोन सख्ख्या बहिणी…

कोल्हापूर, लोकशाही न्यूज नेटवर्क: लग्न म्हटलं कि दोन जीवांच्या मिलनासह दोन कुटुंबाचे एक होण असत. त्यांच्यातील जवळीकता आणि एकोपा वाढू लागतो. आणि मुलगा व मुलगी लग्नानंतर आनंदी जीवनाचे स्वप्न सजवतात. आपल्या…

सुनेची मागणी वडिलांनी नाकारली; मग मुलाने आणि सुनेने केलं…

नंदूरबार, लोकशाही न्यूज नेटवर्क: घरात लहान मोठे वाद होणे नेहमीचे असते. काही ठिकाणी वाद हे हसत खेळत किंवा सुसंवादातून मिटवले जातात, तर काही ठिकाणी ते इतके विकोपाला जातात कि त्यामुळे अख्ख्या कुटुंबाची राखरांगोळी होते.…

शिरसमणीत भरदिवसा घरफोडी; ३ लाखाचा ऐवज लंपास…

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क: पारोळा तालुक्यातील शिरसमणी येथे दि २० रोजी भरदिवसा घरफोडी करून अज्ञात चोरट्यांनी साडेतीन लाख रुपायांचा मुद्देमाल लंपास केल्याव्ही घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे गावात एकच खळबळ उडाली…

गिरणा नदीत एकाचा बुडून मृत्यू… कारण वाचून थक्क व्हाल…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; शहराजवळ असलेल्या गिरणा नदीत एका तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना आज घडली आहे. राजू भूरा भिल (३५) रा. पिंपळकोठा ता.एरंडोल जि.जळगाव असे मयत तरूणाचे नाव आहे. पात्रात पोहतांना फिट आल्याने…

पैस्यांसाठी विवाहितेचा छळ; पतीसह सासरच्या ६ जणांवर गुन्हा…

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क; पाचोरा तालुक्यातील अंतुर्ली खु" येथील माहेर असलेल्या विवाहितेचा पांढरद ता. भडगाव येथे सासरच्या मंडळींकडून शेती घेण्यासाठी माहेरहुन २ लाख रुपये आणावे या मागणीसाठी सतत शारीरिक व मानसिक छळ…