Browsing Category

गुन्हे वार्ता

तरुणीवर कोयत्याने वार, नागरिकांनी दाखवला ‘पुणे पॅटर्न’

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क मंगळवार २७ जून रोजी सकाळी सदाशिव पेठेत एक धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आलं. युवक आणि युवतीवर प्राणघातक हल्ला कोयत्याने करण्यात आला होता. परंतु नागरिकांच्या सतर्कतेने त्या तरुणीचे प्राण वाचले आहे. पुणेकरांनी…

पालकमंत्री गुलाबरावांनी उपमुख्यमंत्री फडणवीसांना घातली ‘टोपी’ !

जळगाव ;- शासन आपल्या दारी अभियानातंर्गत जिल्हास्तरीय कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे यांचे आज दुपारी #जळगाव विमानतळावर आगमन झाले. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी मुख्यमंत्र्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.शासन आपल्या दारी…

मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविण्याआधीच पोलिसांनी पदाधिकाऱ्यांना घेतले ताब्यात

जळगाव ;- राज्यात कापूस व कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी, त्यावर सरकारने कोणताही तोडगा काढलेला नाही. जिल्ह्यातील मंजूर प्रकल्प अन्यत्र पळविले जाणे, भीषण टंचाई, बिघडलेली कायदा-सुव्यवस्था या सर्व प्रश्‍नांवर कोणतेही ठोस…

शनिपेठेतून ५ बकऱ्या चोरल्या ; गुन्हा दाखल

जळगाव ;- शहरातील शनिपेठ परिसरातून सुमारे ३५ हजार रुपयांचे बकऱ्या अज्ञात व्यक्तीने ओमनि वाहनातून चोरून नेल्याची घटना २२ जून २०२३ रोजी सकाळी साडे नऊ ते साडेबारा वाजेच्या सुमारास उघडकीस आली असून याप्रकरणी शनिपेठ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात…

जळगावात जामनेरच्या महिलेची दागिने आणि रोकड चोरली !

जळगाव ;- जामनेर येथी रहिवाशी महिला जळगावात आकाशवाणी चौक ते रेल्वे स्टेशन दरम्यान कुणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांच्याजवळील ४८ हजार रुपयांचे सोन्याचांदीचे दागिने आणि २५ हजार रोख असा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना २४ जून रोजी सकाळी सव्वा अकरा ते…

भंगाराच्या व्यवसाय करू देणार नाही असे सांगून दोघांकडून बळजबरी पैसे हिसकावले

जळगाव ;- शहरातील गेंदालाल मिल परिसरात भंगाराच्या व्यवसाय करायचा असेल तर पैसे द्यावे लागतील अशी धमकी देऊन दोघांकडून बळजबरीने मारहाण करून १७०० रुपये जबरदस्तीने काढून घेतल्याची घटना २६ रोजी रात्री ५ वाजेच्या सुमारास घडली याप्रकरणी शहर पोलीस…

गिरणा पात्रात झालेल्या आशिष शिरसाळे खुनाचा छडा… आरोपींनी कबुल केला गुन्हा…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: धरणगांव पोलीस स्टेशन अंतर्गत पाळधी पोलीस दूरक्षेत्र हददीत दि. २३ जून रोजी रात्री सुमारे ९.30 च्या दरम्यान बांभोरी येथे राहणारा आशिष ऊर्फ बाळा प्रकाश शिरसाळे (२२) याचा गिरणा नदी किनारी…

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयाच्या शस्त्रक्रिया अभियानातून आरोग्याची नांदी

जळगाव ;- येथील डॉ.उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालय व धर्मदाय रूग्णालयाच्या शस्त्रक्रिया अभियानातून रूग्णांना आरोग्य लाभत असून महात्मा फूले जनआरोग्य योजनेचा लाभ थेट मिळवून दिला जात आहे. कर्करोग, मुत्ररोग, अस्थीरोग मणकेविकार, हर्निया,…

लष्करात नोकरी लावून देण्याचे आमिष ; युवकाची ६ लाखांत फसवणूक

जळगाव - तालुक्यातील मोहाडी येथील तरुणाची लष्करामध्ये चालक म्हणून नोकरी लावून देतो असे आमिष दाखवून ६ लाख १० हजार रुपयांमध्ये फसवणूक केल्याप्रकरणी भोपाळच्या इसमासह तिघांवर एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अर्जुन सोपान…

दुचाकी चोरट्याना पकडले ; २० दुचाकी हस्तगत

पिंपळनेर, ता.साक्री :दोन दुचाकी चोरट्यां पिंपळनेर पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून चोरीच्या तब्बल 20 दुचाकी जप्त केल्या आहेत. आरोपींनी साक्री, सटाणा, नाशिक ग्रामीण व मालेगाव परिसरातून या दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली आहे. शामील पांडु…

तरूणाला शिवीगाळ, मारहाण करून शस्त्राने वार ; चौघांविरुद्ध गुन्हा

जळगाव ;- काहीही कारण नसतांना एका तरूणाला शिवीगाळ, मारहाण करून धारदार वस्तूने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना शहरातील पिंप्राळा हुडको परिसरात उघडकीस आली असून याप्रकरणी रविवारी २५ जून रोजी रात्री रामानंदनगर पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात…

विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

जळगाव ;-विवाहितेला शिवीगाळ व मारहाण करून छळ केल्याचा प्रकार जळगाव शहरातील खंडेराव नगरातील पाण्याच्या टाकीजवळ राहणाऱ्या विवाहितेला आला आहे. याप्रकरणी र रामानंद नगर पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

मोटारसायकल घसरल्याने अपघातात तीन जण जखमी

जळगाव ;- महामार्गावर दुचाकी घसरल्याने दुचाकीवरील तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना सोमवारी २६ जून रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास तालुक्यातील नशिराबाद गावाजवळील बच्छाव शोरूम जवळ घडली आहे. जखमींना जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल…

तांबापुर परिसरात टारगटांची एकमेकांत हाणामारी

जळगाव ; काहीही एक कारण नसतांना हातात तलवार, लाकडी दांडके घेवून दहशत माजवित आपापसात हाणामारी केल्याची घटना रविवारी २५ जून रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास शहरातील तांबापुरा भागात घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला पाच संशयितांविरोधात…

गच्चीवर झोपलेल्या महिलेसोबत अश्लील कृत्य ; विनयभंगाचा गुन्हा

जामनेर ;- ३१ वर्षीय महिलेचा मध्यरात्री झोपलेली असतांना एकाने अश्लिल कृत्य करत विनयभंग केल्याचा धक्कदायक प्रकार तालुक्यातील एका गावात उघडकीस आला असून संशयिताला पोलीसांनी अटक केली असून जामनेर पोलीस स्टेशनला विनय भंगचा गुन्हा दाखल करण्यात आला…

चाकूचा धाक दाखवून फळविक्रेत्याला लुटले !

अमळनेर ;- फळ विक्री करणाऱ्या तरुणाला चाकूचा धाक दाखवून गल्ल्यातील तीन हजाराची रोकड लांबवल्याची घटना शहरातील बसस्थानक परिसरात घडली आहे. याप्रकरणी रविवारी २५ जून रोजी रात्री नऊ वाजता एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फयाज युनूस बागवान…

महिलेला जंगलात नेऊन केला अत्याचार

पारोळा-;- एका ३५ वर्षीय महिलेला दुचाकीवर बसवून जंगलात नेऊन अत्याचार केल्याची घटना समोर आली असून याप्रकरणी पारोळा पोलीस स्टेशनला गुणही दाखल करण्यात आला आहे. सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, पारोळा तालुक्यातील एका गावात ३५ वर्षीय महिला…

पहूर पो.स्टे.चा पोलीस निरीक्षकपदाचा सचिन सानप यांनी स्वीकारला पदभार

जामनेर ;- तालुक्यातील पहूर येथील पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांची जालना येथे बदली झाली असून, त्यांनी रविवारी पदभार सोडला. त्यांच्या जागेचा पदभार छत्रपती संभाजीनगरातील पोलीस निरीक्षक सचिन सानप यांनी स्वीकारला आहे. सचिन सानप यांची सन २००६…

लग्नाला विरोध झाल्याने प्रेमीयुगुलाची गळफास घेऊन आत्महत्या

पाचोरा ;- प्रेमीयुगलाने घरून लग्नाला विरोध झाल्यामुळे सोमवारी मध्यरात्री पहाटे २ वाजेच्या सुमारास पडक्या अंगणवाडीच्या शाळेमध्ये एकाच दोरीला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना शहरातील वरखेडी परिसरामध्ये रा उघडकीस आली आहे. याप्रकरणी…

भडगाव एकात्मिक बाल विकास सेवा योजनेतील अंगणवाडी मदतनीस पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन

जळगाव;- महिला व बाल विकास विभागातंर्गत एकात्मिक बाल विकास सेवा योजना, भडगाव प्रकल्पात अंगणवाडी मदतनीस पदाच्या रिक्त जागा भरावयाच्या आहेत. या पदासाठी इच्छुक पात्र उमेदवारांकडून अर्ज भागविण्यात येत आहेत. अर्ज फॉर्म विक्री व स्वीकृती…

धक्कादायक; धरणगावात तरुणाची निर्घृण हत्या

धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क धरणगाव तालुक्यातील बांबुरी गावातील आशिष शिरसाळे (वय२२) या तरुणाची गिरणा नदीपात्रात निर्घृण हत्या करण्यात आली आहे. हि घटना शुक्रवारी रात्री ८ ते ९ वाजेच्या सुमारास घडली. या हत्येमुळे संपूर्ण धरणगाव तालुका…

बांभोरी येथे गिरणा पात्रात २२ वर्षीय तरुणाचा निर्घृण खून…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: जळगाव जिल्ह्यात सध्यस्थितीत पोलिसांचा आणि कायदा सुव्यवस्थेचा कसलाही भय नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे चोरी, दरोडे आणि खुनाचे प्रमाण जास्त प्रमाणात वाढले आहे. त्यातच काल रात्री गिरणा…

रशियाचे राष्ट्राध्याक्षांविरुद्ध सर्वात मोठे बंड; वॅगनर ग्रुपचे संरक्षण मंत्रालयाला आवाहन…

रशिया, लोकशाही न्यूज नेटवर्क: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी बंडखोरीची घोषणा करणाऱ्या वॅगनर ग्रुपचे प्रमुख येवगेनी प्रीगोझिन यांना देशद्रोही म्हटले आहे. तसेच बंडखोरी करणाऱ्यांना कडक शिक्षा दिली जाईल…

मणिपूर हिंसाचार; आंदोलनकर्त्यांचा मंत्र्याचे घर आणि गोदाम जाळण्याचा प्रयत्न…

इंफाळ, लोकशाही न्यूज नेटवर्क: मणिपूरमध्ये, इंफाळ पूर्व जिल्ह्यातील चिंगारेल येथे जमावाने राज्य सरकारमधील मंत्री एल सुसिंद्रो यांच्या खाजगी गोदामाला आग लावली. पोलिसांनी शनिवारी ही माहिती दिली. जमावाने शुक्रवारी रात्री…

हृदयद्रावक: अपघातात आई वडील जागीच ठार… ३ वर्षीय चिमुकला क्षणात पोरका…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: सध्या रस्ते अपघाताचे प्रमाण अधिकच वाढल्याचे दिसून येत आहे. त्यातच एक धक्कादायक अपघात आज सकाळी घडला आहे. ज्यामध्ये आई आई वडील ठार तर ३ वर्षाचा चिमुकला हा थोडक्यात बचावला आहे. या अपघातात…

सख्या भावाच्या खूना प्रकरणी आरोपीस जन्मठेप

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क प्रिंप्राळा हुडको परिसरात दारू पिण्याच्या वादातून लाकडी दांड्याच्या साहाय्याने सख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीस जळगाव जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. सूत्रांनुसार, प्रिंप्राळा…

घोडेगाव येथून ६५ वर्षीय वृद्ध बेपत्ता

चाळीसगाव ;- तालुक्यातील घोडेगाव येथून ममराज भारमल चव्हाण हे १० जून रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास शेतात जाऊन येतो असे सांगून निघून गेले. त्यांचा नातेवाईकांकडे शोध घेतला असता ते मिळून न आलाने कैलास भारमल चव्हाण यांनी खबर दिल्यावरून चाळीसगाव…

अंजन सोडा येथून २६ वर्षीय तरुणी बेपत्ता

भुसावळ ;- तालुक्यातील अंजन सोडा येथून एक २६ वर्षीय तरुणी घरात कुणाला काही एक न सांगता २ एप्रिल २०२३ रोजी पाहते ५ वाजेच्या सुमारास निघून गेल्याची तक्रार तिच्या आईने दिल्यावरून वरणगाव पोलीस स्टेशनला हरविलयाची नोंद करण्यात आला असून याबाबत…

मोरगाव खुर्द येथून तरुणी बेपत्ता

रावेर ;- तालुक्यातील मोरगाव येथून एक १८ वर्षीय तरुणी सद्गुरुंच्या बैठकीला जाऊन येते असे सांगून घरातून निघून गेल्याची घटना २१ जून रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास उघडकीस आली असून मुलीचा तपास केला असता ती कुठेही मिळून न आल्याने रावेर पोलीस…

मुंबईत खळबळ, शहरात बॉम्बस्फोट करण्याची धमकी

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क मुंबई पोलिसांना आलेल्या एका फोन मुळे एकाच खळबळ उडाली आहे. फोनवर एका अज्ञात व्यक्तीने मुंबईत आणि पुणे शहरात बॉम्बस्फोट करण्याची धमकी दिली आहे. फोन करणाऱ्या फोनवर आपली मागणी देखील सांगितली आहे. एवढच नाही त्याची…

दवाखान्यातील गर्दीचा फायदा घेऊन महिलेशी अश्लील चाळे ; एकाविरुद्ध विनय भंगाचा गुन्हा

जळगाव ;-दवाखान्यातील गर्दीचा फायदा घेऊन डॉक्टर महिलेशी अश्लील कृत्य करून तिला लज्जा उपंन्न होईल असे कृत्य करणाऱ्यांविरुद्ध एमआय डीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि , सद्गुरू नगर येथील…

जळगावच्या नवीपेठेतून दुचाकी लंपास

जळगाव ;- शहरातील नवीपेठ परिसरातून २० हजार रुपये किमतीची होंडा कंपनीची दुचाकी क्रमांक एम एच १९ बीसी -००२७ सुरेश आईदासांनी वय ५५ यांनी महालक्ष्मी डेअरी समोर २१ जून रोजी रात्री सव्वा अकरा वाजेच्या सुमारस लावलेली असताना अज्ञात चोरट्याने ती…

अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर आणि ट्रॉली जप्त

जळगाव ;- तालुक्यातील आव्हाने गावाजवळ अवैधरित्या एक ब्रास वाळू घेऊन जाणारे ट्रॅक्टर आणि ट्रॉली तालुका पोलिसांनी जप्त केली असून याबाबत प्रदीप राजेंद्र कोळी वय २५ रा, विरवाडे ता. चोपडा याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत…

महादेव मंदिरातील त्रिशूल , कळशी , नाग चोरटयांनी लांबविला

जळगाव ;- भिकमचंद जैन नागहर येथे एका घराच्या आवर असणाऱ्या खासगी महादेव मंदिराचे त्रिशूल आणि कळशी अज्ञात चोरटयांनी चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून याबाबत अज्ञात चोरट्याविरुद्ध जळगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला…

पेट्रोलने भरलेल्या टँकरने मोटरसायकला जोरदार धडक

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क तालुक्यातील पारोळा कोळगाव रोडवरील वीज वितरण कार्यालय जवळ आज दिनांक 22 रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास शिंदी येथील २१ वर्षीय युवकास पेट्रोल भरलेल्या वाहनाने जोरदार धडक दिल्याने अपघात झाल्याची घटना घडली आहे. यात…

जळगावात घरफोडी ; ९० हजारांचा ऐवज लांबविला

जळगाव ;-  महाबळ कॉलनी परिसरातील त्र्यंबक नगर येथे अज्ञात चोरटयांनी बंद गहराचे कुलूप तोडून आत प्रवेश करून सुमारे ९० हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, संतोष…

रिक्षा भरण्याच्या कारणावरुन सात जणांनी रिक्षाचालकाला केली बेदम मारहाण

जळगाव ;- शहरातील रेल्वेस्थानक परिसरात रिक्षा भरण्याच्या कारणावरुन सात जणांनी रिक्षाचालकाला बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी बुधवारी जळगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि,…

जलतरण तलाव मृत्यूप्रकरणी ठेकेदार,व्यवस्थापक सह जीवरक्षकासह ४ आरोपींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: १८ जून रोजी जिल्हा क्रीडा संकुल समितीच्या जलतरण तलावात २३ वर्षीय तरुण सलमान शकील बागवान याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्या प्रकरणी दिनांक २२ जून रोजी दुपारी २ वाजता जिल्हा पेठ पोलीस स्टेशन…

पाचोरा रेल्वे स्थानकानजीक मयताची ओळख पटली…

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क: पाचोरा रेल्वे स्थानका नजीक रेल्वे कि. मी. खंबा क्रं. ३७३/९/११ जवळ एका अनोळखी इसमाचा छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह २१ जुन रोजी आढळुन आला होता. पाचोरा लोहमार्ग पोलिस दुरक्षेत्राचे पोलिस…

वर्गमित्र, अफेअर, मग अधिकारी झाल्यावर अंतर… म्हणूनच राहुलने दर्शनाला मारलं!

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क: महाराष्ट्रातील कथित दर्शना पवार खून प्रकरणात पोलिसांनी आरोपी राहुल हंडोरे याला अटक केली आहे. आरोपीला अंधेरी रेल्वे स्थानकावरून अटक करण्यात आली. पुण्याचे एसपी अंकित गोयल यांनी सांगितले की,…

कत्तलीसाठी बारा उंटांना  नेणाऱ्या गाडीसह तिघांना अटक…

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: भुसावळ तालुक्यातील हतनूर गावाजवळ वरणगाव पोलीसांना नाकाबंदी करीत असताना, सावदा येथून वरणगाव मार्गे मालेगावला कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या एका आयशर ट्रकची तपासणी करून बारा उंटासह तिघांना दि २१…

पोलीस कर्मचारी सहा हजार रूपयांची लाच स्वीकारतांना अटक

भुसावळ;- येथील तालुका पोलीस स्थानकातील कर्मचार्‍याला सहा हजार रूपयांची लाच स्वीकारतांना आज सकाळी एसीबीच्या पथकाने अटक केली आहे. या संदर्भात सविस्तर वृत्त असे की, गणेश पोपटराव गव्हाणे ( रा. जामनेर ) हे तालुका पोलीस स्थानकात हेड…

हनी ट्रॅप लावून जळगावच्या व्यवसायिकाकडून साडेसात लाख उकळले !

जळगाव ;- शहरातील उच्चभ्रू वस्तीमध्ये राहणाऱ्या एका ५१ वर्षीय व्यावसायिकाची ऑनलाईन फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे. फेसबुकवर व्हिडिओद्वारे त्याला हनी ट्रॅप मध्ये अडकवून त्याचा अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत त्याच्याकडून तब्बल ७ लाख ७७…

पोलिसांच्या सतर्कतेने लुटमारीच्या गुन्ह्यातील दोन संशयित जेरबंद

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क: जळगाव येथील रामानंद नगर पोलिस स्टेशनमध्ये उमेश गोकुळ राठोड व राकेश गोकुळ राठोड रा. समता नगर, जळगांव यांचे विरुध्द गु. र. नं. २००/२०२३ भादवी कलम ३९४ नुसार गुन्हा दाखल आहे. २१ जुन रोजी…

धक्कादायक; महिलांच्या जेलमध्ये दंगल जाळपोळीत तब्बत ४१ महिला कैदी ठार…

आंतरराष्ट्रीय, लोकशाही न्यूज नेटवर्क: अमेरिकेतील देश होंडुरास मधून एक मोठी बातमी समोर येत आहे. एका महिला जेलमध्ये मोठ्या प्रमाणात दंगल आणि जाळपोळ झाल्याचे वृत्त आहे. या घटनेमध्ये तब्बल 41 महिला कैद्यांना आपला जीव…

पूर्ववैमनस्यातून चोपड्यात एकावर चाकू हल्ला ; काही काळ बाजारपेठ बंद

चोपडा ;- शहरातील साने गुरुजी वसाहत भागात राहणारा आकाश भोई (२१) या युवकावर पूर्ववैमनस्यातून पाच ते सहा जणांनी चाकूहल्ला झाला. चोपडा शहरात मंगळवारी दुपारी एक ते दीड वाजेच्या सुमारास ही घटना घडली. यामुळे शहरात अफवा पसरल्याने पळापळ सुरू…

चाळीसगावात घरफोडी ; साडेचार लाखांचा ऐवज लांबविला

चाळीसगाव : - घरात पेस्ट कंट्रोल केल्याने चुलतभावाकडे घर बंद करून नेल्याचा फायदा चोरटयांनी उठवीत सुमारे साडेचार लाखांच्या मुद्देमालावर चोरटयांनी डल्ला मारल्याची घटना घाटे पेट्रोलपंपासमोर, नारायणवाडी येथे घडली . याघटने मुले परिसरात खळबळ उडाली…

झेडपी समोर कजगावच्या युवकाचा अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न

जळगाव-;- येथील जिल्हा परिषदमध्ये भडगाव तालुक्यातील कजगाव बसस्थानक परिसरात असणारे अतिक्रमण काढण्यात यावे या मागणी साठी अनेक वेळा निवदेन तक्रारी देऊनही न काढल्याने भूषण पाटील नावाच्या युवकाने आज दुपारी एका वाजेच्या सुमारास स्वतःच्या अंगावर…

रागाच्या भरात घरातून निघून गेलेला किनगावचा मुलगा पोलिसांच्या सतर्कतेने सापडला

यावल;- तालुक्यातील किनगाव गावात राहणारा ११ वर्षाचा मुलगा कुणीतरी अज्ञात व्यक्तीने पळवुने नेल्याची तक्रार मुलाच्या आईने दिल्यावरून खळबळ उडाली होती. पोलिसानी सतर्कतेने मुलाला शोधून पालकांच्या स्वाधीन केल्याने पालकांच्या चेहऱ्यावर हास्य उजळले.…

ऑर्डनन्स फॅक्टरीतील असेंब्ली सेक्शनमध्ये दुर्घटना ; दोन कामगार जखमी

भुसावळ : रविवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास स्फोटक पावडरमुळे तालुक्यातील वरणगाव येथील ऑर्डनन्स फॅक्टरीतील असेंब्ली सेक्शनमध्ये दुर्घटना घडल्यानंतर दोन कामगार भाजल्याने खळबळ उडाली आहे. प्रशांत पाटील (तळवेल, ता.भुसावळ) या कामगाराच्या…

अमळनेर येथे घरफोडीत २२ हजारांचा मुद्देमाल लांबविला

अमळनेर : - शशरातील एका बंद घरातून अज्ञात चोरटयांनी घराचा कडीकोयंडा आणि कुलूप तोडून घाट प्रवेश करून २२ हजारांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना ही घटना शहरातील ढेकू रोडवरील शास्त्री नगर भागात 18 ते 19 जून दरम्यान घडली. या प्रकरणी…

कुरियरने तलवार मागवणाऱ्या पिता पुत्राच्या मुसक्या आवळल्या

अमळनेर ;- कुरियरने तलवार मागवणाऱ्या गांधलीपुरा भागातील पिता पुत्राला पोलिसांनी रंगेहाथ् पकडून अटक केली आहे. त्यांच्याविरुद्ध अमळनेर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरात एकाने तलवार मागवल्याची माहिती पोलीस निरीक्षक विजय शिंदे…

साखरपुड्याच्या कार्यक्रमातून पर्समध्ये असलेले लाखोंचे दागिने घेऊन चोरटे फरार !

अकुलखेडा व चहार्डी फाट्याजवळील सौभाग्य लॉन येथील घटना चोपडा;- साखरपुड्याच्या कार्यक्रमातून पर्समध्ये असलेल्या ११ लाख ७१ हजार किंमतीचे सोने चांदीचे दागिने अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना दि १९ रोजी दुपारी १२ ते ३ वाजेदरम्यान…

झोपेत असलेल्या वृध्‍द महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत चोरट्यांनी लांबविली

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क यावल तालुक्यातील अंगणात खाटेवर झोपलेल्या वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत अज्ञात दोन चोरट्यांनी धुम स्टाईल लांबविल्याची घटना घडली आहे. या संदर्भात यावल पोलीस ठाण्यात अज्ञात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल…

अंगणात झोपलेल्या वृद्धेची गळ्यातील सोन्याची पोत चोरट्यांनी लांबविली

यावल ;- यावल तालुक्यातील अंगणात खाटेवर झोपलेल्या वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत अज्ञात दोन चोरट्यांनी धुम स्टाईल लांबविल्याची घटना घडली आहे. या संदर्भात यावल पोलीस ठाण्यात अज्ञात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

धक्कादायक : मुंबईत धावत्या रिक्षात विवाहित महिलेची गळा चिरून हत्या

मुंबई ;- धावत्या रिक्षात विवाहित महिलेची गळा चिरून हत्या करण्यात आल्याची थरारक घटना मुंबईतील साकिनाका परिसरात समोर आली आहे. मुंबईतील मीरा रोड येथील हत्याकांडाची घटना ताजी असतानाच आता साकिनाका परिसरात धावत्या रिक्षात विवाहित महिलेची हत्या…

ट्रक अचानक थांबला आणि मागून येणाऱ्या तरुणाची दुचाकी ट्रकवर आदळली; तरुण जागीच ठार…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: जळगाव शहराच्या जवळच असलेल्या पाळधी दुरक्षेत्र पोलिस चौकीजवळ अपघात होऊन तरुण ठार झाल्याची घटना घडली आहे. अचानक ट्रक थांबविल्याने मागून येणाऱ्या तरुणाची दुचाकी ट्रकवर आदळली गेली त्यामुळे…

विहिर अनुदानाची रक्कम मिळवून देण्यासाठी विस्तार अधिकाऱ्याने स्वीकारली लाच

नंदुरबार : - विहिर अनुदानाची रक्कम मिळवून देण्यासाठी तडजोडीअंती पाच हजारांची लाच स्वीकारणार्‍या नंदुरबार पंचायत समितीतील विस्तार अधिकार्‍याला नंदुरबार एसीबीच्या पथकाने लाच स्वीकारताच अटक केल्याने खळबळ उडाली आहे. .…

पतीने पत्नीच्या डोक्यात फरशी टाकून केला खून

एरंडोल शहरातील घटना ; पतीला अटक एरंडोल;-  घरगुती भांडणाच्या कारणावरून पतीने पत्नीच्या डोक्यात फरशी टाकून खून केल्याची घटना येथील गांधीपुरा भागात आज सोमवारी १९ जून रोजी दुपारी घडली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु असून संशयित…

धक्कादायक …! एमपीएससी मध्ये राज्यात तिसरी आलेल्या तरुणीचा मृतदेह आढळला !

मुंबई ;- राज्या एमपीएससीच्या परीक्षेत तिसऱ्या आलेल्या मुलीचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह राजगड घेरा व गुंजवणे गाव (सती) हद्दीतील राजगड पथ गुंजवणे येथे आढळल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत माहिती मिळताच वेल्हे पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक…

लुधियानच्या ८.४९ कोटी रुपयांच्या दरोड्यातील मास्टरमाइंड ‘डाकू हसीना’ फुकटच्या…

लुधियाना ;- 'डाकू हसीना' या नावाने प्रसिद्ध असलेली मनदीप कौर हिने लुधियाना येथे झालेल्या 8.49 कोटींच्या दरोड्यातील आरोपी आहे. मनदीप कौर आणि तिचा पती जसविंदर सिंग यांना उत्तराखंडमधील चमोली येथील हेमकुंड साहिबला जात असताना १९ जून २०२३ रोजीअटक…

एमआयडीसीतून इलेकट्रीक साहित्य चोरणाऱ्याला अटक

जळगाव ;- एमआयडीसीतील एस-सेक्टरमधील प्रांजल इंडस्ट्रीज प्लॅस्टिक कंपनीतून ३६ हजार ५०० रुपये किमतीचे ईलक्ट्रीक मोटार व साहित्य चोरून नेल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली . एमआयडीसी पोलीसस् टेशनला गुन्हा दाखल करण्यात…

भोकर येथे ६५ किलो गांजा पकडला ; एक ताब्यात

विशेष पोलीस महानिरक्षक व तालुका पोलीस पथकाची कारवाई जळगाव;- विशेष पोलीस महानिरक्षक व तालुका पोलीस ठाण्याच्या पथकाकडून शनिवारी १७ जून रोजी रात्रीच्या सुमारास दुचाकीवरुन गांजाची तस्करी करणार्‍यावर एकाला पकडून गांजा ताब्यात घेत भोकर…

पिपरपाडा येथे सर्पदंशाने १६ वर्षीय मुलाचा मृत्यू

चोपडा;- तालुक्यातील आदिवासी भागातील मुळ्यावतार गावानजीक असणाऱ्या पिपरपाडा या पाड्यातील आदिवासी मुलाचा दि. १८ रोजी सकाळी ६ वाजेदरम्यान सर्पदंशाने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याबाबत सविस्तर असे की, मुळ्यावतार गावाजवळ…

जळगावात जलतरण तलावात बुडून तरुणाचा मृत्यू

जळगाव ;- सुट्टीचा दिवसअसल्याने मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या सलमान शकील बागवान ( वय २४, रा. जोशीपेठ, बागवान वाडा) या तरुणाचा जलतरण तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी पाच वाजता शहरातील छत्रपती शिवाजी महाराज क्रिडा…

अवैध वाळू उपसा केल्यास वाहनमालकाची मालमत्ताच होणार जप्त

जिल्हाधिकारी अमान मित्तल यांची पत्रकार परिषदेत माहिती जळगाव ;- जिल्ह्यात अवैध वाळू उपसा करणाऱ्यांना प्रतिबंध करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून कडक कारवाई होणार असल्याचे संकेत देण्यात आले असून अवैध वाळूचे वाहन जप्त केल्यावर दंड न भरल्यास…

किनगावातून अल्पवयीन मुलाचे अपहरण, यावल पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क यावल तालुक्यातील किनगाव येथील ११ वर्षाच्या मुलाला अज्ञात व्यक्तिने अपहरण करून पळवून नेल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. मुलाच्या आईने फिर्याद दिल्याने पोलीसात अज्ञात व्याक्ती विरूद्ध…

पाचोरा तालुक्यात चार ट्रॅक्टरसह ट्रॉली जप्त

पाचोरा;- अवैध वाळू उत्खनन करून तिची वाहतूक करणारे तालुक्यात चार ट्रॅक्टरसह ट्रॉली जप्त करण्यात आल्या असून या प्रकरणी अज्ञात ट्रॅक्टर चालकांविरूद्ध पाचोरा पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आल्याने वाळू तस्करांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.…

प्रेमप्रकरण आले जीवाशी, नाका, तोंडात मिरची पूड टाकून अमानुषपणे मारहाण

लातूर, लोकशाही न्यूज नेटवर्क प्रेम प्रकरणातून जबर मारहाण झाल्यामुळे अखेर तरुणाचा दुर्दवी अंत झाला आहे. क्रूरपणे त्यांची हत्या करण्यात आली. नाकातोंडात मिरची पावडर टाकून मारहाण करण्यात आली. पंधरा दिवस तरुणावर रुग्णालयात उपचार सुरु असतांना…

महिलेची पर्स लांबविणाऱ्या चोरट्या तीन महिलांचा नागरिकांनी केला पाठलाग …

चाळीसगाव शहर पोलिसांच्या केले स्वाधीन ; आरोपी महिलांविरुद्ध गुन्हा चाळीसगाव : ;- एसटी बसमधून खाली उतरणाऱ्या महिलेच्या ताब्यातील २६ हजारांच्या सोन्याच्या दागिण्यांचा ऐवज असलेली पर्स लांबवताना नागरीकांनी पाठलाग करून सिल्लोडच्तीन…