Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • रील्सच्या माध्यमातून जनजागृती करा!
    • ऑनलाइन औषध विक्रीविरोधात बुधवारी देशव्यापी संप
    • जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू
    • इंधन बचतीसाठी महापौरांकडून टू व्हीलर वापरायला सुरुवात!
    • जैन इरिगेशन सिस्टीम्सची दमदार कामगिरी
    • कर्मचारी नाही, तुम्हीच येवून माहिती शोधा!
    • सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण!
    • आरोहण स्नेहसंमेलनाचा उत्साहात समारोप
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»धक्कादायक; धरणगावात तरुणाची निर्घृण हत्या
    गुन्हे वार्ता

    धक्कादायक; धरणगावात तरुणाची निर्घृण हत्या

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJune 25, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    धरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

    धरणगाव तालुक्यातील बांबुरी गावातील आशिष शिरसाळे (वय२२) या तरुणाची गिरणा नदीपात्रात निर्घृण हत्या करण्यात आली आहे. हि घटना शुक्रवारी रात्री ८ ते ९ वाजेच्या सुमारास घडली. या हत्येमुळे संपूर्ण धरणगाव तालुका हादरला आहे.

    सूत्रांनुसार, आशिष रात्री जेवणानंतर शौचास बाहेर जातो असे सांगून, घराबाहेर पडला. आशिष खूप वेळ झाला तरी घरी परतला नाही. कुटुंबीयांनी त्याचा शोध घ्यायला सुरुवात केली असता, गिरणा नदीपात्रात याचा अमानुषपणे खून झाल्याचे समोर आले. या प्रकरणी धरणगाव पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल झाला असून, घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस अधीक्षक हृषीकेश रावले, एलबीसी पोलीस अधिकारी निरीक्षक किसन पाटील, पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे, सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद कठोरे यांनी भेट दिली.या ठिकाणी श्वानपथक मागविण्यात आले होते. जिल्हा पोलिस अधीक्षकांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे.

     

    #crime #murder Dharangaon
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    रील्सच्या माध्यमातून जनजागृती करा!

    May 16, 2026

    ऑनलाइन औषध विक्रीविरोधात बुधवारी देशव्यापी संप

    May 16, 2026

    जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू

    May 16, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif