Browsing Tag

#murder

हिंगोणा मोर धरण परिसरात महिलेचा खून : आरोपी अटकेत

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क: हिंगोणा गावापासून ७ कि मी अंतरा जवळील मोर धरण परिसरात एका महिलेचा खून झाल्याची घटना घडली असून या प्रकरणी संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे. या संदर्भात मिळालेली माहीती अशी की, एक ४०…

मासिकपाळी वरून बहिणीवर संशय; भावाने केलं हे कृत्य…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: देशात अजूनही महिलांच्या मासिक पाळी विषयी कमालीचे अज्ञान दिसून येते. आणि पुरुषांना त्या बाबतीत खूप कमी माहिती असल्याचे वारंवार दिसून येत. अशाच अज्ञानातून एका सक्ख्या भावाने आपल्या बहिणीचा…

भयंकर : जमीन बळकावण्यासाठी ६ जणांची गोळ्या झाडून हत्या

भोपाळ , लोकशाही न्यूज नेटवर्क मध्य प्रदेशात जमीन बळकावण्यासाठी ६ जणांची गोळ्या झाडून हत्या केल्याची भयंकर घटना मुरैना जिल्ह्यातल्या पोरसा घडली असून हे कृत्य कॅमेऱ्यातही कैद झाले आहे. या घटनेत ५ जण जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी…

धक्कादायक; जिल्ह्यात एकाच दिवशी दोन खून…

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क: अमळनेर शहरात स्पिकरच्या आवाज कमी करण्यावरून झालेल्या वादातून चाकूने भोसकून तरूणाचा खून करण्यात आला तर दुसऱ्या घटनेत अमळनेर तालुक्यातील सावखेडा गावात दारूच्या नशेत असतांना झालेल्या वादात…

मलकापूर सशस्त्र हाणामारी प्रकरण… एकाचा उपचारादरम्यान मृत्यू; २० जणांविरुद्ध गुन्हा दाखल

मलकापूर, लोकशाही न्यूज नेटवर्क: येथील ताजनगरातील सशस्त्र हाणामारी प्रकरणी पोलिसांनी परस्परविरोधी तक्रारी वरुन तब्बल २० जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. तर आज दुपारी अकोला येथे उपचारादरम्यान मो. शरीफ…

निमड्या-सायबुपाडा येथे तरुणाचा दगडाने ठेचून निर्घृण खून…

रावेर, लोकशाही न्यूज नेटवर्क: आज दि 8 एप्रिल रोजी निमड्या येथील संजय रेमसिंग बारेला वय २५ या तरुणाचा दगडाने ठेचून निर्घृण खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे. सविस्तर वृत्त असे की, निमड्या येथील संजय बारेला हा…

रावेर तालुक्यात तरुणाचा खून ; निमड्या गावाजवळील घटना

रावेर , लोकशाही न्यूज नेटवर्क एका 32 वर्षीय तरुणाचा त्याच्या गावापासून एक किलोमीटर अंतरावर रावेर तालुक्यातील निमड्या गावाजवळ खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना शनिवारी सकाळी उघडकीस आल्यानंतर रावेर तालुक्यात खळबळ उडाली आहे. संजय बारेला…

मृत मुलगी जिवंत… हत्येच्या आरोपात वडील आणि भाऊ ९ वर्षापासून जेलमध्ये…

मध्य प्रदेश, लोकशाही न्यूज नेटवर्क; मध्य प्रदेशात पोलिसांच्या निष्काळजीपणाची धक्कादायक घटना समोर आली आहे. ज्या मुलीच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी वडिलांना आणि भावाला शिक्षा केली होती, ती मुलगी नऊ वर्षांनंतर आपल्या घरी…

धक्कादायक; चिकन खायला न मिळाल्याने पित्यानेच घेतला मुलाचा जीव…

कर्नाटक, लोकशाही न्यूज नेटवर्क: कर्नाटकातील दक्षिण कन्नड जिल्ह्यात एका कुटुंबात घरी बनवलेली चिकन करी खायला न मिळाल्याने भांडण झाले. यादरम्यान, एका 32 वर्षीय तरुणाला त्याच्या वडिलांनी लाकडी काठीने मारहाण केली, ज्यामुळे…

जळगावात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सराईताला अटक

गावठी कट्टा व जिवंत काडतुस हस्तगत जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क जळगावात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीतील एका सराईताला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून गावठी कट्टा आणि जिवंत काडतूस हस्तगत करण्यात आले आहे. आशुतोष…

३३ लाखांच्या संतूर साबणासह दोघांना अटक

अमळनेर पोलिसांची कारवाई अमळनेर ;- येथील विप्रो कंपनीतून ४ जानेवारी २०२३ रोजी ३३ लाखांच्या संतूर साबणाची चोरी करण्यात आली होती . अमळनेर पोलिसांनी एक महिना आरोपींच्या शोधार्थ माहिती काढून दोन आरोपीना मुद्देमालांसह अटक केली आहे. दि. ०४…

बहिणीची छेड काढल्याच्या रागातून भावावर चाकूने हल्ला

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क बहिणीची छेड काढली म्हणून त्याचा जाब विचारण्यास गेलेल्या भावावर चाकूने हल्ला करून जखमी केल्याची घटना जळगावात घडली असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात…

दुचाकी लांबविणा-या चोरट्याला अटक ; एलसीबीची कारवाई

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव, धरणगाव आणि भडगाव येथून दुचाकी लांबविणा-या आरोपीला सोमवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानेअटक केली असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीपक सुमा-या बारेला (२७, रा.कर्जाणा, ता. चोपडा) याला…

८ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून केले मृतदेहाचे १० तुकडे

राजस्थानच्या उदयपूरजवळील घटना लोकशाही न्यूज नेटवर्क एका 8 वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिच्या मृतदेहाचे निर्दयीपणे तब्बल 10 तुकडे करण्यात आल्याची खळबळजनक घटना राजस्थानात घडली आहे. ही मुलगी गत 4 दिवसांपासून बेपत्ता होती. घरापासून अवघ्या…

चाळीसगाववासीयांची प्रतीक्षा संपली ; रस्ता कॉक्रीटीकरण कामासाठी २० कोटींचा निधी

आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या पाठपुराव्याला यश चाळीसगाव , लोकशाही न्युज नेटवर्क छत्रपती शिवाजी महाराज चौक - स्टेशन रोड ते नागद रोड बाजार समिती पर्यतच्या मुख्य रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुर्दशा झाल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा…

राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरपंचाची निर्घृण हत्या !

पुणे , लोकशाही न्यूज नेटवर्क मावळ तालुक्यामध्ये शिरगावचे विद्यमान सरपंचाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. प्रवीण गोपाळे (वय - 47) असे हत्या झालेल्या सरपंचाचे नाव आहे. होते. अज्ञात हल्लेखोरांनी डोक्यावर कोयत्याने सपासप वार करून त्यांची…

तरुणाला भरधाव कंटेनरने चिरडले !

जळगाव;- मित्रांच्या आग्रहाखातर हॉटेलात जेवणाला गेलेल्या तरुणाला भरधाव कंटेनरने चिरडल्याची घटना घडली आहे. शनिवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास बांभोरी पुलाजवळील हॉटेल गिरणाई समोर ही  घटना घडली. अक्षय प्रभाकर भेंडे (३१ रा. वर्धा, ह.मु.…

धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी एकावर गुन्हा

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी एकाविरूध्द शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मेहरूण येथील एका युवकाने धार्मिक भावना दुखावल्या जातील, असा एका व्हीडिओ त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर टाकला होता. हा…

बसने धडक दिल्याने पादचार्‍याचा मृत्यू

मुक्ताईनगर , लोकशाही न्यूज नेटवर्क भरधाव बसने पादचार्‍याला धडक दिल्याने पादचार्‍याचा मृत्यू झाल्याची घटना हॉटेल दीपालीनजीक बुधवार, 29 रोजी सायंकाळी साडेसात वाजता घडली. या प्रकरणी बस चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.…

रस्ता अडवून ऐवज लांबविणाऱ्या दोघांना अटक

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव ते शिरसोली रस्त्यावरील असलेल्या कृष्णा लॉनजवळ तरूणाच्या मित्रानेच इतर दोन साथीदारांच्या मदतीने रस्ता आडवून त्यांच्याजवळील मोबाईल आणि गळ्यातील चांदीची चैन असा एकुण १७ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून…

शेंदुर्णीत दोन गटांमध्ये धुमश्चचक्री !

शेंदुर्णी/जामनेर , लोकशाही न्यूज नेटवर्क शेंदुर्णी येथे सोशल मीडियातील पोस्टवरून दोन गटांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले असतांना पोलिसांच्या सतर्कतेने पुढील अनर्थ टळला आहे. या संदर्भातील माहिती अशी की, शेंदुर्णी या…

शाळकरी मुलाचा शाळेची भिंत अंगावर कोसळून मृत्यू

नशिराबाद , लोकशाही न्यूज नेटवर्क येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची भिंत अंगावर कोसळून एका शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मोहित योगेश नारखेडे (वय-१३ रा. - वरची आळी नशिराबाद, तालुका- जळगाव) असे मयत मुलाचे नाव आहे.…

जैन इरिगेशनच्या आंतरराष्ट्रीय सिंचन व्यवसायाचे रिवूलिसमध्ये एकत्रीकरणाची प्रक्रिया पूर्ण

जळगाव ,लोकशाही न्युज नेटवर्क जैन इरिगेशन सिस्टिम्स् लि., (भारत) याची उपकंपनी 'जैन इंटरनेशल ट्रेडिंग बी.व्ही.’ (हॉलेन्ड) याचा टेमासेक (सिंगापुर)ची उपकंपनी 'रिवूलिस पीटीई लि.' (इस्रायल) मध्ये विलनीकरणाचा व्यवहार यशस्वीपणे पूर्ण झाला. या…

रेल्वेच्या मुख्य सुरक्षा आयुक्तांनी केले ताशी 120 किमी वेगाने ट्रायल रन

जळगाव ,लोकशाही न्युज नेटवर्क भुसावळ विभागाचे भादली-भुसावळ दरम्यानचे मुख्य सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा यांनी ट्रॅक चेंजिंग पॉईंट, विद्युत खांब, ट्रॅक, वाघूर पूल, सिग्नलची पाहणी सुरक्षेच्या दृष्टीने ट्रॅकची पाहणी केली. भादली स्टेशन पासुन…

जळगावात दोन जणांना अडवून १७ हजारांचा ऐवज लुटला !

जळगाव ,लोकशाही न्युज नेटवर्क दोन तरूणांचा रस्ता आडवून दोन भामट्यांनी जबरी मोबाईल आणि गळ्यातील चांदीची चैन असा एकुण १७ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल घेवून पसार झाल्याची घटना जळगाव ते शिरसोली रस्त्यावरील असलेल्या कृष्ण लॉननजीक समोर आली…

गेट अंगावर पडल्याने जखमी झालेल्या बालकाचा उपचारादरम्यान मृत्यू

मुक्ताईनगर ,लोकशाही न्युज नेटवर्क: वॉल कंपाऊंडचे वजनदार गेट उघडताना अचानक गेट तुटून दहा वर्षे बालकाच्या अंगावर पडून बालक गंभीर जखमी झाल्याची घटना दिनांक 28 मार्च मंगळवार रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास मुक्ताईनगर येथे…

१५ दिवसांनी त्या बेपत्ता तरुणाचा मृतदेह आढळला…

चाळीगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: तालुक्यातील तरवाडे येथील १५ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा शेतातील विहिरीत मृतदेह आढळून आल्याने सर्वत्र खळबळ माजली आहे. समाधान दगा बागूल हा तरुण मित्रांच्या पार्टीत जेवायला गेला…

पुण्यात आईनेच केली मुलीची चाकू भोसकून हत्या !

पुणे , लोकशाही न्यूज नेटवर्क पुण्यात हडपसरपरिसरात आपल्या पोटच्या मुलीचा चाकू भोसकून क्रूरपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना हडपसर येथे घडली आहे. वैष्णवी महेश वाढेर असं ४ वर्षीय मृत मुलीचं नाव आहे. या संपूर्ण प्रकरणात मयत वैष्णवीच्या आईला…

तरुणाची चॉपरने भोसकून हत्या करणारी ‘चौकडी’ ताब्यात !

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क गोलाणी मार्केटमध्ये हरिविठ्ठल नगरात राहणाऱ्या एका तरुणाची दुचाकीच्या वादातून चॉपरने भोसकून हत्या केल्याची घटना रविवारी रात्री घडली होती. या हत्येप्रकरणी पोलिसांनी चार जणांना अवघ्या काही तासांतच अटक केली आहे.…

जळगावातील गोलाणी मार्केटमध्ये तरुणाचा खून

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क शहरातील गोलाणी मार्केट परिसरात रविवारी रात्री एकाचा खून झाल्याने परिसर हादरला आहे. जळगाव शहरातील मुख्य बाजारपेठ येथे असलेल्या गोलानी मार्केट येथील गायत्री फुल भांडारजवळ रविवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास…

किनगाव येथील वृद्ध व्यक्तीचा निर्घृण खून

किनगाव चुंचाळे रस्त्यावरील घटना ; परिसरात खळबळ यावल , लोकशाही न्यूज नेटवर्क किनगाव चुंचाळे रस्त्यावर एका वृद्ध व्यक्तीचा धारदार शस्त्राने खून झाल्याची घटना गुरुवारी रात्री उघडकीस आली असून यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. भिमराव शंकर…

आईनेच केली त्या तीन महिन्याच्या चिमुकलीची हत्या…

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क: नाशिकमध्ये काल गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला तीन महिन्याच्या मुलीचा गळा चिरून खून करण्यात आल्याची घटना घडली होती. या घटनेत धक्कादायक माहिती समोर आली असून आईनेच आपल्या पोटच्या मुलीला संपवल्याचे…

धक्कादायक; नाशिक हादरलं! तीन महिन्यांच्या चिमुकलीची गळा चिरून निर्घृण हत्या

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क नाशिक (Nashik) शहरात सामान्य माणसाची सुरक्षितता ऐरणीवर आली आहे. आज शहरातून मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. एका अज्ञात महिलेने घरात घुसून आधी आईला बेशुद्ध केलं, त्यानंतर एका लहानग्या मुलीला गळा चिरून…

पोटच्या मुली सह पत्नीवर केले कुऱ्हाडीने वार, गळफास घेऊन स्वतःच संपवल स्वतःच जीवन

लखनऊ, लोकशाही न्यूज नेटवर्क स्पर्धा परीक्षेची तयारी करत असलेल्या स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका तरुणानं पत्नी आणि आपल्या चार महिन्यांच्या मुलीची कुऱ्हाड टाकत जीव घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पत्नी आणि मुलीचा जीव…

धक्कादायक; जत येथे भररस्त्यात नगरसेवकाची गोळी झाडून हत्या…

सांगली, लोकशाही न्यूज नेटवर्क: सांगलीतील जत येथे भररस्त्यात अज्ञात गुंडांनी नगरसेवकाची गाडी अडवून त्यांच्यावर गोळीबार करून त्यांची हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. त्यांची ईनोव्हा गाडी अडवून अज्ञातांनी त्यांच्यावर गोळ्या…

धक्कादायक; क्रूर मातेने घेतला तीन वर्षाच्या मुलीचा जीव…

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क: आई आणि बाळाचे नातं कोणालाही नव्याने सांगण्याची गरज नाही. आईची माया काय असते आणि ती तिच्या लेकरांसाठी कुठल्या हद्दीपर्यंत पोहोचेल याची सीमा नसते. मात्र एका आई ने आपल्या व तिच्या प्रियकराच्या आड…

विरवाडे येथे किरकोळ कारणावरून तरुणाचा खून

चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क: तालुक्यातील विरवाडे येथे 2 मार्च रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास किरकोळ धक्का लागल्याच्या कारणावरुन तरुणाच्या घरी जावून दमदाटी व धक्काबुक्की करून चाकूचे वार करून तरुणाचा खून झाला आहे. या प्रकरणी…

धक्कादायक; माथेफिरू प्रियकराने प्रेयसीला चाकूनं १७ वेळा भोसकलं…

बंगळुरू, लोकशाही न्यूज नेटवर्क: बंगळुरूत एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं आहे. प्रियकरानं आपल्या प्रेयसीची भररस्त्यात चाकूनं भोसकून हत्या केली. प्रियकराच्या चाकू हल्ल्यात जीव गमावलेल्या लिला पविथ्रानं आरोपी दिनकरची तक्रार…

शिरपूरात २२ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या !

शिरपूर लोकशाही न्यूज नेटवर्क ऐतिहासिक परंपरा लाभलेली खंडेराव महाराजांची यात्रा उत्सव सुरू होत असतांना शिरपूर शहरात क्रांतीनगरमध्ये यात्रेच्या पूर्वसंध्येलाच तरुणाची धारदार शस्त्रांनी भोसकून निर्घृण हत्या झाल्याची घटना समोर आल्याने शिरपूर…

जळगावात बेपत्ता तरुणाचा खून…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: जळगाव शहरातील मेहरूण परिसरातून दोन दिवसापूर्वी ३३ वर्षीय तरूण बेपत्ता झाला होता. दरम्यान आज दि. १२ रोजी बेपत्ता असणार्‍या तरूणाचा मृतदेह गिरणा नदी पात्रात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.…

पतीने संशय घेतला; पत्नीने काटा काढला…

वरणगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: सतत पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन वाईट बोलत असल्याचा राग अनावर झाल्याने पतीच्या डोक्यात व डोळ्यावर विळ्याने वार करून पत्नीने पतीला ठार केल्याची घटना दि ११ रविवार रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास…

8 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार व हत्या करणारा अल्पवयीन अटकेत…

भंडारा, लोकशाही न्यूज नेटवर्क: 8 वर्षीय श्रद्धा सिडाम खूनप्रकरणाचा पोलिसांनी छडा लावला आहे. ही घटना भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील पापडा येथे झाली होती. तपासात समोर आले की, अत्याचाराच्या प्रयत्नात तोंड दाबल्याने…

दृश्यम-२ स्टाइल खुन; पत्नीने प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या…

बेंगळुरु, लोकशाही न्यूज नेटवर्क: चित्रपटाच्या कथेला साजेशी हत्या आणि त्यानंतरचे नाट्य बेंगळुरु मध्ये उघडकीस आले आहे. नुकताच प्रदर्शित झालेल्या दृश्यम २ या कथानकावर आधारित हा खून उघडकीस आला आले. अगदी चित्रपटात दाखवल्या प्रमाणे…

श्रद्धा हत्या प्रकरणी आरोपी आफताबला फाशी द्या : भडगांव महिला दक्षता समितीचे निवेदन…

भडगांव, लोकशाही न्यूज नेटवर्क: वसई येथील श्रद्धा वालकरची दिल्ली येथे निर्घृणपणे हत्या करणारा नराधम आरोपी आफताब अमिन पूनावाला यास फाशी द्या. अशी मागणी महिला दक्षता समितीने केली आहे. अत्यंत कृरतेने श्रद्धा वालकरचा गळा दाबून नराधम…

वृध्द दाम्पत्याचे घरात आढळले मृतदेह; घातपाताचा संशय…

मालेगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: मालेगाव शहरातील हिंगलाजनगर भागात एक वृध्द दाम्पत्याचे मृतदेह त्यांच्या राहत्या घरात आढळून आल्याची घटना घडली आहे. पत्नीचा मृतदेह अर्धवट जळालेल्या स्थितीत तर पतीचा मृतदेह बेडवर जखमी अवस्थेत…

पैस्यांना नकार दिल्याने नातवाने केला आजोबांचा खून…

इस्लामपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क: सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने २४ तासांत एका खुनाचा छडा लावला असून यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इस्लामपूर येथील पेठकर कॉलनीतील ८० वर्षीय वृद्धाचा खून त्यांच्याच चुलत नातवाने…

कॉल रेकॉर्डिंगने सत्य उघड; खुनी पत्नीसह प्रियकर अटकेत…

चंद्रपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क: आपल्या दोघांच्या अनैतिक संबंधात (Immoral relationship) आड येणाऱ्या पतीला प्रियकराच्या मदतीनं पत्नीनं संपवल्याची घटना उघडकीस आली आहे. मुलींना हृदयविकाराचा झटक्याने पतीच निधनाची खोटी माहिती दिली…

प्रेयसीची हत्या; ३५ तुकडे, दररोज एक तुकडा…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: 5 महिन्यांपूर्वी दिल्लीत आपली 26 वर्षीय लिव्ह-इन पार्टनर श्रद्धा वॉकरची हत्या करून मृतदेह गायब केल्याचा आरोप असलेल्या आफताब अमीन पूनावाला याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी आरोपी…

धक्कादायक; फटाके फोडण्याच्या वादातून 3 अल्पवयीन मुलांनी घेतला 21 वर्षीय तरुणाचा जीव…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: मुंबईच्या शिवाजी नगरमध्ये दिवाळीनिमित्त फटाके फोडण्यावरून झालेला वाद इतका वाढला की 3 अल्पवयीन मुलांनी एका 21 वर्षीय तरुणाचा बळी घेतला. शिवाजी पोलीस ठाण्याजवळ 3 अल्पवयीन मुलांनी लाथ मारून,…

वाघळीत युवकाचा सिने स्टाईल खून; तीन आरोपींना अटक…

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: तालुक्यातील वाघळी येथे काल दि. १२/१०/२०२२ रोजी पाच जणांनी एका तरुणाचा चाकूने भोसकून एकमेकांकडे बघण्याच्या शुल्लक कारणावरून खून केल्याची घटना घडली आहे. या घटनेत भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या…

ऑलिम्पिक पदक विजेता सुशील कुमारसह 18 जणांवर खुनाचा खटला चालणार…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: कुस्तीपटू सागर धनकर हत्येप्रकरणी ऑलिम्पिक पदक विजेता सुशील कुमार आणि इतर १७ जणांवर खुनाचे आरोप निश्चित करण्यात आले आहेत. कनिष्ठ कुस्तीपटू सागर धनखर यांच्या हत्येप्रकरणी दिल्ली न्यायालयाने…

जळगाव गुन्हे शाखेने केला सौरभ चौधरी खुनाचा उलगडा… आरोपी ताब्यात…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: दि. ०३/१०/२०२२ रोजी जळगाव येथील सौरभ चौधरी या तरुणाचा मृतदेह भादली येथील पाटावर आढळला होता. त्यावेळी त्याच्यावर धारदार शस्त्राने वार झाल्याचे उघडकीस आले होते. सदर ठिकाणी पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण…

मुलांच्या डे-केअर सेंटरमध्ये गोळीबार; 22 मुलांसह 34 जणांचा मृत्यू…

आंतरराष्ट्रीय, लोकशाही न्यूज नेटवर्क: थायलंडमधील एका डे-केअर सेंटरमध्ये माजी पोलिस कर्मचाऱ्याने केलेल्या गोळीबारात 34 जण ठार झाले. हल्लेखोराने स्वत:वर गोळी झाडण्यापूर्वी पत्नी आणि मुलाचीही हत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. या…

त्या अनोळखी मृतदेहाचा खूनच; धक्कादायक कारण समोर… आरोपी पोलिसांच्या ताब्यात…

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: दि. 29/08/2022 रोजी चाळीसगांव कन्नड घाटात जय मल्हार पॉईन्ट जवळ 100 मीटर अंतरावर खोल दरीत एक अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला होता. त्याबाबत चाळीसगांव ग्रामीण पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद…

कोल्हापुरात नराधमाने संपवले कुटुंब… स्वतः पोलिसात हजर…

कोल्हापूर, लोकशाही न्युज नेटवर्क: जिल्ह्यातील कागलमध्ये (कागल) चारित्र्याच्या (character) संशयावरून पत्नीची (Wife) हत्या (Murder) केल्याची घटना समोर आली आहे. चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या केल्यानंतर पोटच्या दोन…

धक्कादायक; शेतात शौचासाठी गेलेल्या आत्या आणि भाची रक्ताच्या थारोळ्यात सापडल्या…

अलीगड, लोकशाही न्यूज नेटवर्क: अलीगढच्या चर्रा भागातील एका गावात आत्या आणि 8 वर्षांची भाची रक्ताच्या थारोळ्यात सापडली. घटनास्थळावरून जाणाऱ्या एका तरुणाने जखमी अवस्थेत पाहिल्यानंतर ग्रामस्थांना याची माहिती दिली. माहिती मिळताच…

चारित्र्याचा संशय घेत विवाहित महिलेचा पतीने केला खून…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील मुंबई गल्लीत चरित्र्याचा संशय घेत ३५ वर्षीय विवाहित महिलेचा पतीने गळा दाबून खून केल्याची घटना दि. ८ रोजी दुपारी साडे बारा वाजेच्या सुमारास घडली आहे. देविदास उर्फ…

खंडव्यात तरुणीवर चाकूने हल्ला करणाऱ्या प्रियकराचाच मृतदेह सापडला…

खंडवा, लोकशाही न्यूज नेटवर्क; मध्य प्रदेशातील खंडवा जिल्ह्यातील बांगर्डा गावात २० वर्षीय आदिवासी मुलीवर चाकूने वार करणाऱ्या त्याच आरोपीचा मृतदेह आता सापडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीचा मृतदेह इंदिरा सागर धरणाच्या…

धक्कादायक; जेवायला न दिल्याने नातुनेच आजीचा केला खून…

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क; नातवाने आपल्या आजीची हत्या केल्याची धक्कादायक घटना नाशिकच्या हरसूल येथे घडली आहे. गंगुबाई रामा गुरव असे मृत्यू झालेल्या आजीचे नाव असून हरसूल पोलीस ठाण्यात नातवाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात…

जळगावात पुन्हा खून; चाकूने भोसकून तरुणाची हत्या

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव शहरात खूनाची मालिका सुरूच आहे. शहरातील निवृत्ती नगर परिसरात मध्यरात्री एक वाजेनंतर एका तरुणाचा चाकूने भोसकून खून झाल्याची घटना उघडकीस आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली आहे. भावेश उत्तम पाटील (वय-२८,…

सासऱ्याच्या संपत्तीवर डोळा ठेऊन; साडूचाच केला खून…

वर्धा, लोकशाही न्यूज नेटवर्क; आपल्या सासऱ्याची संपत्ती एकट्याला मिळावी या अनुषंगाने सख्ख्या साडूनेच आपल्या साडू ला जीवे मारल्याची घटना वर्ध्यातील पिंपळेमठ परिसरात घडली आहे. चित्रपटाच्या कथे प्रमाणे कट रचत हा खून केला आहे.…

प्रेमी युगलाची हत्या.. वकिलासह १३ जणांवर गुन्हा दाखल

चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क  चोपडा (Chopda) येथे गेल्या आठवड्यात प्रेमी युगलाच्या हत्येच्या (Murder) घटनेने प्रचंड खळबळ उडाली होती. हा संपूर्ण प्रकारे ऑनर किलींगचा (Honor killing) असल्याचे उघड झाले होते. याप्रकरणी मुलीच्या भावांना…

चोपड्यात सैराट… भावानेचं संपवले बहिणीसह तिच्या प्रियकराला…

जळगाव, लोकशाही न्युज नेटवर्क;   जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात धक्कादायक कृत्य समोर आले आहे. आपल्या सख्ख्या बहिणीला व तिच्या प्रियकराला एका अल्पवयीन भावाने ठार मारल्याची घटना घडली आहे. ऑनर किलिंगमधून दोघांचा खून झाला आहे. त्याने…

ज्या भावाला इतकी वर्ष राखी बांधली त्यानेच केला घात…

उत्तर प्रदेश, लोकशाही न्यूज नेटवर्क; उत्तर प्रदेशच्या बाराबंकीमध्ये एक मन सुन्न करणारी घटना घडली आहे. मामानेच आपल्या दोन चिमुकल्या भाचांची हत्या केल्याचं समोर आलं आहे. रक्षाबंधनाच्या एक दिवस आधीच ही घटना घडली असून, त्यांच्या…

चारित्र्याच्या संशयातून पत्नीची हत्या…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; आपल्या पत्नीच्या चारित्र्याचा संशय घेत एका माथेफिरूने रागाच्या भरात लोखंडी पात्याने तिच्या कानाजवळ जोराने वार करत तिचा खून केल्याची घटना घडली आहे. वार केल्यानंतर माथेफिरू पती घटनास्थळावरून फरार…

मुलगी आणि जावयाची हत्या ; खुनी बापाचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण…

चेन्नई, लोकशाही न्यूज नेटवर्क; तामिळनाडूमध्ये कुटुंबाच्या इच्छेविरुद्ध लग्न केल्याच्या कारणावरून एका नवविवाहित जोडप्याची महिलेच्या वडिलांनीच हत्या केल्याची घटना घडली आहे. कुटुंबाच्या इच्छेविरुद्ध लग्न केल्याने नवविवाहितेचे वडील…

शहरात पुन्हा खुन…! आरोपी अटकेत…!

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; शहरातील शाहू नगर परिसरात असलेल्या जळकी मील जवळील असलेल्या गटारीत एका तरुणाचा मृतदेह सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास आढळून आला होता. हा तरुण गेंदालाल मिल मधील रहीम शहा मोहम्मद शहा उर्फ रमा (वय-२८) येथील…

गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या कोठडीत वाढ…

पंजाब, लोकशाही न्यूज नेटवर्क; पंजाबी गायक सिद्धू मूसेवालाच्या हत्येतील कथित सूत्रधार गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या पोलिस कोठडीत तीन दिवसांची वाढ करण्यात आली आहे. डिसेंबर 2019 मध्ये होशियारपूर-आधारित दारू ठेकेदाराच्या घराबाहेर…

खुनाच्या गुन्ह्यातील अज्ञात आरोपीला अटक

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क; जामनेर येथील तीस वर्षीय इसमाचा खून केल्याप्रकरणी अज्ञात आरोपीला अखेर जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली, असून जामनेर पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. सदर आरोपी विरोधात जामनेर…

येवल्यातील घटनेचा काही तासांतच छडा…

येवला, लोकशाही न्यूज नेटवर्क अफगाणी सुफी धर्मगुरूची हत्या ही त्यांच्या चालकानेच केल्याचा खुलासा नाशिक पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी केला आहे. निर्वासित असल्यामुळे धर्मगुरू मालमत्ता खरेदी करू शकत नव्हते. त्यामुळे संशयितांच्या नावाने गाडी…