जळगावच्या नवीपेठेतून दुचाकी लंपास

0

जळगाव ;- शहरातील नवीपेठ परिसरातून २० हजार रुपये किमतीची होंडा कंपनीची दुचाकी क्रमांक एम एच १९ बीसी -००२७ सुरेश आईदासांनी वय ५५ यांनी महालक्ष्मी डेअरी समोर २१ जून रोजी रात्री सव्वा अकरा वाजेच्या सुमारस लावलेली असताना अज्ञात चोरट्याने ती लांबून नेल्याने दुचाकींचा शोध घेऊनही ती आढळून न आल्याने जळगाव शहर पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोना किशोर निकुंभ करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.