दवाखान्यातील गर्दीचा फायदा घेऊन महिलेशी अश्लील चाळे ; एकाविरुद्ध विनय भंगाचा गुन्हा

0

जळगाव ;-दवाखान्यातील गर्दीचा फायदा घेऊन डॉक्टर महिलेशी अश्लील कृत्य करून तिला लज्जा उपंन्न होईल असे कृत्य करणाऱ्यांविरुद्ध एमआय डीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि , सद्गुरू नगर येथील अनिल जीवन आपातील याने दवाखान्यच्या गर्दीचा फायदा घेऊन पीडितेच्या अंगाला स्पर्श करून तिला लज्जा उत्पन्न होईल अशी घटना १६ जून रोजी संकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घडली असून याबाबत पीडित महिलेने एमआयडीसी पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीडी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोहेकॉ विजय पाटील करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.