Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना विरोधकांनी घेरले!
    • ज्ञानेश कुमार हटाव! जळगावात आंदोलन!
    • नाथाभाऊंच्या फार्म हाऊसवर ड्रोनच्या घिरट्या; चेष्टेचा विषय?
    • जेना नाल्यातून रेतीचा खेळ; पोलिसांची धडक कारवाई!
    • अनाधिकृत फटाक्यांच्या गोडाऊनमध्ये भीषण अपघात
    • वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द
    • दुचाकी व ओमनीच्या अपघातात तरुणासह महिला गंभीर जखमी
    • बोगस दिव्यांग प्रमाणपत्राद्वारे लाटल्या नोकऱ्या!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»रागाच्या भरात घरातून निघून गेलेला किनगावचा मुलगा पोलिसांच्या सतर्कतेने सापडला
    गुन्हे वार्ता

    रागाच्या भरात घरातून निघून गेलेला किनगावचा मुलगा पोलिसांच्या सतर्कतेने सापडला

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJune 20, 2023No Comments3 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    यावल;- तालुक्यातील किनगाव गावात राहणारा ११ वर्षाचा मुलगा कुणीतरी अज्ञात व्यक्तीने पळवुने नेल्याची तक्रार मुलाच्या आईने दिल्यावरून खळबळ उडाली होती. पोलिसानी सतर्कतेने मुलाला शोधून पालकांच्या स्वाधीन केल्याने पालकांच्या चेहऱ्यावर हास्य उजळले.

    यावल तालुक्यातील किनगाव गावात राहणाऱ्या साबीर खान पठान यांचा नुर मोहम्मद नावाच्या ११ वर्ष वयाचा मुलगा कुणीतरी अज्ञात व्यक्तीने पळवुन नेल्याची तक्रार सईदाबी खान यांनी १७ रोजी यावल पोलिसांत दिली होती. मुलगा कुणी घेवुन गेले किंवा त्याचे काही बरे वाईट तर केले नाही ना, या द्विधा मन :स्थिती होती. खान कुटुंबास यावल पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक सुनिल मोरे यांनी आपल्या सहकारी पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने तात्काळ दखल घेत वेगाने शोध घेत त्या ११ वर्षीय मुलाचा किनगाव परिसरातुन शोध लावण्यात यश मिळवले व त्या मुलास पालकाच्या स्वाधिन केले. दरम्यान अकरा वर्षीय मुलगा नुर मोहम्मद खान हा रागाच्या भरात घरातुन निघुन गेल्याचे त्यांने सांगीतले. यावेळी आपल्या मुलाचा शोध घेण्यात पोलीस निरिक्षक सुनिल मोरे व त्यांच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी विशेष सहकार्य केल्याबद्दल मुलाचे वडील साबीर खान व तिची आई सईदाबी खान यांनी आभार मानले .

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    #crime Kingaon yaval police
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    जेना नाल्यातून रेतीचा खेळ; पोलिसांची धडक कारवाई!

    October 6, 2026

    वरणगाव क्रीडांगणाचा प्रस्ताव केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षा खडसेंना सुपूर्द

    October 6, 2026

    दुचाकी व ओमनीच्या अपघातात तरुणासह महिला गंभीर जखमी

    October 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif