Browsing Tag

Kingaon

किनगाव येथील तरुणाची गळफास घेत आत्महत्या

किनगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क यावल तालुक्यातील किनगाव गावांत आपल्या राहत्या घरात एका विवाहीत तरूणाने गळफास घेत केली. पोलीस ठाण्यात सदर घटनेची नोंद करण्यात आली आहे. आत्महत्या करण्याचे कारण अस्पष्ट असून, सुत्रांकडुन मिळालेली माहीती अशी की,…

अत्याचारास बळी पडलेल्या चिमुकलीला सर्वधर्मीयांच्या वतीने श्रध्दांजली

किनगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क यावल तालुका प्रतिनिधी तालुक्यातील किनगाव येथे विविध सामाजिक संघटना आणी नागरीकांच्या वतीने भडगाव तालुक्यातील गोंदेगावच्या लहान चिमुकलीवर एका नराधमाने अत्याचार व तिचा अत्यंत निघृणपणे खुन केल्याच्या घटनेचा…

रागाच्या भरात घरातून निघून गेलेला किनगावचा मुलगा पोलिसांच्या सतर्कतेने सापडला

यावल;- तालुक्यातील किनगाव गावात राहणारा ११ वर्षाचा मुलगा कुणीतरी अज्ञात व्यक्तीने पळवुने नेल्याची तक्रार मुलाच्या आईने दिल्यावरून खळबळ उडाली होती. पोलिसानी सतर्कतेने मुलाला शोधून पालकांच्या स्वाधीन केल्याने पालकांच्या चेहऱ्यावर हास्य उजळले.…

किनगाव येथील वृद्ध व्यक्तीचा निर्घृण खून

किनगाव चुंचाळे रस्त्यावरील घटना ; परिसरात खळबळ यावल , लोकशाही न्यूज नेटवर्क किनगाव चुंचाळे रस्त्यावर एका वृद्ध व्यक्तीचा धारदार शस्त्राने खून झाल्याची घटना गुरुवारी रात्री उघडकीस आली असून यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. भिमराव शंकर…

किनगाव येथे २५ क्विंटल हरभरा पेटवून नुकसान

यावल , लोकशाही न्यूज नेटवर्क शेतात आग लावुन सुमारे २५ क्विंटल हरभर्‍याचे पेटवुन नुकसान केल्याचा प्रकार तालुक्यातील किनगाव बु॥ येथे घडला असून पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात मिळालेली माहिती अशी किनगाव बुद्रुक…

जुन्या भांडणातून एकास ६ जणांनी झोडपले !

यावल / लोकशाही न्यूज नेटवर्क मागील भांडणाच्या कारणावरून एकाला त्याच्या घरात जाऊन सहा जणांनी जबर मारहाण केल्याची घटना तालुक्यातील किनगाव खुर्द या गावात घडली. या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात दंगलीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.…

किनगावच्या साक्षी पाटीलचे राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धत रौप्य पदकासह दुसरे स्थान

दहिगाव ता. यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क  महाराष्ट्र शांती खेळ संघ Maharashtra Pacific Sports Association भारतीय शांती खेळ महासंघ FIT इंडिया युवा कार्यक्रम आणि खेळ मंत्रालय SAI भारतीय खेळ प्राधिकरण व आंतरराष्ट्रीय शांती खेळ महासंघ यांच्या…

किनगावमध्ये तरुणाचा तीन जणांवर चाकूहल्ला

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क  यावल तालुक्यातील किनगाव गावात एका तरूणाने तीन जणांवर चाकुहल्ला केला असून तिघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर यावलच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले असुन, रात्री उशीरापर्यंत चाकुहल्ला करणाऱ्या…

किनगांव व‌ परिसरातील भारनियमन बंद करण्याची मागणी

लोकशाही न्यूज नेटवर्क  किनगांव; पविञ रमजान महिन्यास दि.०२/०४/२०२२ पासुन प्रारंभ झाली आहे.महावितरने भारनियमन बंद करावे.अशी मागणी येथील जाकेर भाई मिञ मंङळाच्या वतीने महावितरणच्या सहाय्यक अभियंता यांच्याकडे एका लेखी निवेदनाद्वारे करण्यात…

मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंच्या आदेशानुसार शिवसंपर्क अभियान

लोकशाही न्यूज  नेटवर्क  किनगाव; शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.ना.श्री.उध्दव ठाकरे साहेबांच्या आदेशानुसार शिवसंपर्क अभियान प्रमुख,हातकणंगले लोकसभा मतदार संघाचे लोकप्रिय खासदार तथा शिवसेना प्रवक्ते…

पत्रकार गोरख भुसाळे यांना नाशिक पत्रकार संघाचा पुरस्कार

लोकशाही न्युज नेटवर्क  किनगाव; किनगाव ता अहमदपूर जिल्हा लातूर येथील पत्रकार गोरख शिवराज भुसाळे यांनी पत्रकारिता क्षेत्रामध्ये चांगले कार्य केल्या बद्दल त्यांना राष्ट्रीय सेवा व कार्य गौरव पुरस्कार नाशिक येथे दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर…