Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दुष्काळात शेतकरी, शेतमजुरांसाठी मजुरी, अन्नधान्य व पाण्याचे नियोजन!
    • समृद्धी महामार्गावर टायर फुटताच ट्रकने घेतला पेट
    • शेतकरी-शेतमजुरांना रोजगार, अन्नधान्य, पाण्याचे सूक्ष्म नियोजन!
    • पोलिस दलात 23 हजारांहून अधिक पदे रिक्त
    • ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर काळाच्या पडद्याआड
    • पोलिसांना आम्ही 24 तासांची वेळ देतोय. जंतर-मंतरवर…
    • आम्हाला वाटतं ज्ञानेश कुमार यांना जास्त प्रोटेक्ट करावं!
    • व्होट चोरीची चौकशी माझ्या मतदारसंघापासून सुरू करा!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»ऑर्डनन्स फॅक्टरीतील असेंब्ली सेक्शनमध्ये दुर्घटना ; दोन कामगार जखमी
    गुन्हे वार्ता

    ऑर्डनन्स फॅक्टरीतील असेंब्ली सेक्शनमध्ये दुर्घटना ; दोन कामगार जखमी

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJune 20, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भुसावळ : रविवारी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास स्फोटक पावडरमुळे तालुक्यातील वरणगाव येथील ऑर्डनन्स फॅक्टरीतील असेंब्ली सेक्शनमध्ये दुर्घटना घडल्यानंतर दोन कामगार भाजल्याने खळबळ उडाली आहे. प्रशांत पाटील (तळवेल, ता.भुसावळ) या कामगाराच्या डाव्या हाताला दुखापत झाल्याने त्यास बर्‍हाणपूरच्या ऑल ईज वेल रुग्णालयात हलवण्यात आले तर चेतन पाटील या कामगारास किरकोळ दुखापत झाल्याने भुसावळातील खाजगी रुग्णालयात उपचारार्थ हलवण्यात आले. स्फोटाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

    वरणगाव ऑर्डनन्समध्ये झालेल्या स्फोटानंतर महाप्रबंधक अजय कुमार सिंग यांच्यासह अन्य अधिकार्‍यांनी दोन्ही जखमींची भेट घेत प्रकृतीची विचारपूस केली तसेच योग्य ते उपचार करण्याचे आदेश दवाखाना व्यवस्थापनास दिले आहेत. सुरक्षा अधिकारी एस.आर.पाटील यांनी भुसावळ येथे दाखल असलेल्या चेतन पाटील यांची भेट घेत विचारपूस केली. हा अपघात कसा घडला हे अद्याप स्पष्ट झालेले असून घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात. संबधित जखमी कामगारांना फॅक्टरी प्रशासन योग्य पद्धतीने मदत करण्यास बांधील असून अशा घटना टाळण्यासाठी कामगारांना खबरीदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले असल्याचे वरणगाव आयुध निर्माणीचे पीआरओ महेश शिंदे यांनी कळवले आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    Assembly Section in Ordnance Factory
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    समृद्धी महामार्गावर टायर फुटताच ट्रकने घेतला पेट

    October 12, 2026

    पोलिस दलात 23 हजारांहून अधिक पदे रिक्त

    October 12, 2026

    ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर काळाच्या पडद्याआड

    October 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif