घोडेगाव येथून ६५ वर्षीय वृद्ध बेपत्ता

0

चाळीसगाव ;- तालुक्यातील घोडेगाव येथून ममराज भारमल चव्हाण हे १० जून रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास शेतात जाऊन येतो असे सांगून निघून गेले. त्यांचा नातेवाईकांकडे शोध घेतला असता ते मिळून न आलाने कैलास भारमल चव्हाण यांनी खबर दिल्यावरून चाळीसगाव ग्रामीण पोलिसांत हरविल्याची नोंद करण्यात आली असून तपास पोना नितीन आमोदकर करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.