Browsing Tag

Missing

जळगावातून अल्पवयीन तरुणीला पळविले

जळगाव ;- शहरातील एका परिसरात राहणाऱ्या १७ वर्षीय तरुणीला अज्ञात व्यक्तीने कुठले तरी आमिष दाखवून पळवून नेल्याचा प्रकार १४ एप्रिल रोजी उघडकीस आला असून याप्रकरणी पोलीस ठाण्यात हरविल्याची नोंद करण्यात आली आहे. जळगाव शहरातील एका भागात १७…

कामधंदा करून पैसे कमव सांगितल्याने तरुणाने सोडले घर

जळगाव: -एका २० वर्षीय तरुणाला कामधंदे करून पैसे कमव असा वडिलांनी सल्ला दिल्याचा मनात राग ठेऊन तरुणाने रागाच्या भारत घर सोडून निघून गेल्याचा प्रकार तांबापुरा येथे घडला असून याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला हरविल्याची नोंद करण्यात आली आहे.…

मोठी बातमी; तारक मेहता शो मधील सोढी चार दिवसांपासून बेपत्ता; वडिलांनी दाखल केली एफआयआर…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क; छोट्या पडद्यावरील लोकप्रिय शो 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये रोशन सिंग सोधीची भूमिका साकारणारा अभिनेता गुरचरण सिंग दिल्ली विमानतळावरून अचानक बेपत्ता झाला. ते दिल्ली विमानतळावरून…

जिल्ह्यात विविध ठिकाणांहून ६ तरुणी बेपत्ता

जळगाव ;- जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतून १८ ते १९ वर्ष वयोगटातील ६ तरुणी हरविल्याची नोंद करण्यात आली आहे. अमळनेर शहातील एका परिसरात राहणारी १८ वर्षीय तरुणी १८ रोजी सकाळी कॉलेजला पेपर असल्याचे सांगून निघून गेली. मात्र ती घरी…

वेगवेगळ्या घटनेत दोन अल्पवयीन मुलींना पळविले

जळगाव ;- तालुक्यातील एमआयडीसी पोलीस स्टेशन आणि तालुका पोलीस स्टेशन हद्दीमधून दोन वेगवेगळ्या घटनेत अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहे. याबाबत माहिती अशी कि,…

बापरे; भागवत कथेपूर्वीच संत रहस्यमयरीत्या बेपत्ता…

उत्तराखंड, लोकशाही न्यूज नेटवर्क; उत्तराखंडमध्ये लोकांच्या बेपत्ता होण्याच्या घटना वाढत आहेत. आता दिगंबर आखाड्याशी संबंधित एक साधू संशयास्पद परिस्थितीत बेपत्ता झाले आहे. 10 डिसेंबरपासून हरिद्वार येथील बैरागी कॅम्प…

जामनेर , मुक्ताईनगर तालुक्यातून अल्पवयीन मुलींना फुस लावून पळविले

जळगाव ;- जामनेर आणि मुक्ताईन नगर तालुक्यातील गावांमधून एका १६ आणि १४ वयोगटातील मुलींना अज्ञात व्यक्तींनी पळवून नेल्याप्रकरणी त्या त्या पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जामनेर तालुक्यातील एका गावातून सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीला…

रागाच्या भरात 40 वर्षीय इसम घरातून गेला निघून

जळगाव;- शहरातील हनुमान नगर सिद्धिविनायक शाळेमागे राहणाऱ्या एका चाळीस वर्षे इसम घरात झालेल्या शाब्दिक भांडणातून रागाच्या भरात घरातून बेपत्ता झाल्याची घटना 12 ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडले असून या प्रकरणी मुलाने दिलेल्या…

जामनेर तालुक्यातून 28 वर्षीय विवाहिता बेपत्ता

जामनेर ;- तालुक्यातील एका गावातून येथून एक 28 वर्षीय विवाहित तरुणी घरात कोणालाही काही न सांगता निघून गेल्याची घटना १२ रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडले असून याप्रकरणी जामनेर पोलीस स्टेशनला हरवल्याची नोंद करण्यात आली आहे. याबाबत माहिती…

जामनेर शहरातून 18 वर्षीय तरुणी बेपत्ता

जामनेर;-शहरातील वाकी रोडवरील एका परिसरात राहणाऱ्या अठरा वर्षीय तरुणी घरात कोणालाही न सांगता निघून गेल्याची घटना उघडके झाली असून या प्रकरणी तिच्या पित्याने फिर्यादीवरून जामनेर पोलीस स्टेशनला हरवल्याची नोंद करण्यात आली आहे. याबाबत…

शिवाजीनगर येथून 21 वर्षीय तरुणी बेपत्ता

जळगाव ;- शहरातील शिवाजीनगर परिसरातून कोणाला काही एक न सांगता राहत्या घरून 21 वर्षीय तरुणी निघून गेले असून तिचा सर्वत्र तपास केल्यावरही ती मिळून आल्याने जळगाव शहर पोलीस स्टेशनला तिच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून हरविल्याची नोंद करण्यात आले…

बोदवड शहरातून अठरा वर्षीय तरुणी बेपत्ता

बोदवड ;- शहरातील एका भागात राहणाऱ्या अठरा वर्षीय तरुणी ही घरात कॉलेजला जाते असे सांगून निघून गेले ते घटना तीन रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास घडली असून या प्रकरणी तिच्या भावाने खबर दिल्यावर बोदवड पोलीस स्टेशनला हरविल्याची नोंद करण्यात आले…

जळगाव तालुक्यातील विवाहिता बेपत्ता

जळगाव;- तालुक्यातील एका गावातून 36 वर्षीय महिला कोणालाही काही एक न सांगता निघून गेल्याचा प्रकार तीन ऑक्टोबर रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास उघडकीस आला असून विवाहित तिच्या पतीने दिलेल्या खबरीवरून एमआयडीसी पोलीस स्टेशनला हरविल्याची नोंद…

कासोदा येथील १३ वर्षीय बालक बेपत्ता

कासोदा, ता. एरंडोल : येथील शिवाजी नगरमधील राहणारा चेतन रावसाहेब पाटील ( वय १३) हा २५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेपासून गणपती विसर्जन असल्यामुळे घरातून कुणास काहीच न सांगता निघून गेला. त्याचा गावासह परिसरात शोध घेतला असता तो न आढळल्याने…

एमआयडीसी परिसरातून १८ वर्षीय तरुणी बेपत्ता

जळगाव ;- शहरातील एमआयडीसी परिसरात असणाऱ्या एका कॉलनीमधून १८ वर्षीय तरुणी कुणालाही न सांगता निघून गेल्याचा प्रकार ९ सप्टेंबर रोजी उघडकीस आला असून याप्रकरणी तरुणीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस स्टेशनला हरविल्याची नोंद…

जळगावतून १५ वर्षीय मुलीला फूस लावून पळविले

जळगाव ;- शहरातील एका परिसरातून एका १६ वर्षीय मुलीला फूस लावून पळवून नेल्याची घटना 12 ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडला असून याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला पालकांच्या फिर्यादींवरून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला…

शौचालयाला जाऊन येते असे सांगून पत्नी झाली बेपत्ता

सावदा ;- रावेर तालुक्यातील लहान वाघोदा येथून २० वर्षीय विवाहिता शौचालयाला जाऊन येते असे सांगून बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या पतीने दिल्यावरून सावदा पोलीस स्टेशनला हरविल्याची नोंद करण्यात आली आहे. बाबत माहिती अशी की लहान वाघोदा ता. रावेर…

काका मयत झाल्याचे सांगून चिमुकल्यासोबत विवाहिता बेपत्ता

चाळीसगाव ;- तालुक्यातील अलवाडी येथे काका मयत झाल्याचे सांगून एक विवाहिता तिच्या तीन वर्षीय मुलासह बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या पतीने दिल्यावरन मेहुनबारे पोलीस स्टेशनला हरवल्याची नोंद करण्यात आले आहे . याबाबत माहिती अशी की, कलवाडी येथील…

पिंप्राळा परिसरातून मुलीसह विवाहिता बेपत्ता

जळगाव: पिंप्राळा परिसरातील शिवराणा नगरातून १२ वर्षाच्या मुलीसह विवाहिता बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी गुरूवार ३ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आला आहे. जितेंद्र बालू सुतार…

चाळीसगाव तालुक्यातून विवाहिता दोन मुलांसह बेपत्ता !

चाळीसगाव ;- तालुक्यातील वाघेले येथून २७ वर्षीय विवाहिता आपल्या ८ वर्षांची मुलगी आणि ६ वर्षांच्या मुलासह बेपत्ता झाल्याची तक्रार विवाहितेच्या पतीने दिल्यावरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला हरविल्याची नोंद करण्यात आली आहे. याबाबत…

घोडेगाव येथून ६५ वर्षीय वृद्ध बेपत्ता

चाळीसगाव ;- तालुक्यातील घोडेगाव येथून ममराज भारमल चव्हाण हे १० जून रोजी सकाळी ६ वाजेच्या सुमारास शेतात जाऊन येतो असे सांगून निघून गेले. त्यांचा नातेवाईकांकडे शोध घेतला असता ते मिळून न आलाने कैलास भारमल चव्हाण यांनी खबर दिल्यावरून चाळीसगाव…

अंजन सोडा येथून २६ वर्षीय तरुणी बेपत्ता

भुसावळ ;- तालुक्यातील अंजन सोडा येथून एक २६ वर्षीय तरुणी घरात कुणाला काही एक न सांगता २ एप्रिल २०२३ रोजी पाहते ५ वाजेच्या सुमारास निघून गेल्याची तक्रार तिच्या आईने दिल्यावरून वरणगाव पोलीस स्टेशनला हरविलयाची नोंद करण्यात आला असून याबाबत…

जळगाव शहरातून प्रौढ बेपत्ता

जळगाव ;- शहरातील मोहाडी रोडवरील इंपिरियल हौसिंग सोसायटी येथील रहिवाशी एक ५५ वर्षीय प्रौढ व्यक्ती जळगावच्या न्यायालय परिसरातून काही न सांगता निघून गेल्याने जळगाव शहर पोलीस स्टेशनला हरविल्याची नोंद करण्यात आली आहे. मोहाडी रोडवरील…

लासगाव येथून ३० वर्षीय विवाहिता बेपत्ता

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क पाचोरा (Pachora) तालुक्यातील लासगाव (Lasgaon) येथून ३० वर्षीय विवाहिता अचानक बेपत्ता (missing) झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पतीच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये (Pachora Police Station)…

तरुणाचा मृतदेह आढळला ग्रामपंचायतीच्या विहिरीत

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क यावल (Yawal) तालुक्यातील डोंगर कठोरा गावातुन चार दिवसांपासून बेपत्ता (missing) असलेल्या विवाहित तरुणाचा मृतदेह गावाजवळच्या विहिरीत आढळला आहे. याप्रकरणी यावल पोलिसात घटनेची नोंद करण्यात आली आहे. गणेश दिलीप…

४८ वर्षीय इसम सामनेर येथून बेपत्ता

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क  उत्राण ता. एरंडोल येथील ४८ वर्षीय इसम हा सामनेर ता. पाचोरा येथुन अचानक बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे.  बेपत्ता झालेल्या इसमाच्या नातेवाईकांनी पाचोरा पोलिस स्टेशन गाठत मिसिंग दाखल केली आहे. बेपत्ता…

दोन मुलांसह विवाहिता बेपत्ता

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव शहरातील लक्ष्मी नगर भागातील ३५ वर्षीय विवाहिता दोन मुलांसह बेपत्ता झाल्या आहेत. या संदर्भात शहर पोलीस ठाण्यात हरविल्याची नोंद करण्यात आली आहे. जितेंद्र शिवाजी सगरे (वय ४०, रा. लक्ष्मी नगर जळगाव) हे…