बोदवड शहरातून अठरा वर्षीय तरुणी बेपत्ता

0

बोदवड ;- शहरातील एका भागात राहणाऱ्या अठरा वर्षीय तरुणी ही घरात कॉलेजला जाते असे सांगून निघून गेले ते घटना तीन रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास घडली असून या प्रकरणी तिच्या भावाने खबर दिल्यावर बोदवड पोलीस स्टेशनला हरविल्याची नोंद करण्यात आले आहे.

याबाबत माहिती अशी की शहरातील एका भागात राहणाऱ्या अठरा वर्षीय तरुणी ही तीन रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास जुनिअर कॉलेजला जाते असे सांगून घरातून निघून गेली मात्र तिचा शोध घेतला असता ती मिळून आल्यामुळे चार रोजी सायंकाळी पावणे सहा वाजता मुलीच्या भावाने दिलेल्या खबर वरून बदल पोलीस स्टेशनला मिसिंग ची नोंद करण्यात आली असून तपास सहाय्यक फौजदार सुधाकर शेजोळे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.