Browsing Tag

Bodvad

त्वरित शेतीमालाची खरेदी विक्री सुरू करा अन्यथा…

बोदवड, लोकशाही न्यूज नेटवर्क  गेल्या तीन वर्षांपासून बाजार समितीत शेतीमालाची खरेदी विक्री होण्यासाठी तालुका संघटक शांताराम कोळी हे सातत्याने पाठपुरावा करीत होते. मात्र संचालक मंडळाने शेतीमालाची खरेदी विक्री सुरू करण्याऐवजी…

बोदवड येथून शेतकऱ्याची ४ लाखांच्या रोकडसह दागिने लंपास

बोदवड ;- शहरातील जामठी दरवाजा येथे राहणाऱ्या शेतकऱ्याच्या घरात अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करून घरातील लाकडी पेटीत ठेवलेले चार लाख रुपये रोख आणि १४ हजार रुपये किमतीचे चांदीच्या बाह्या अज्ञात चोरट्यांनी लांबवल्याचा प्रकार 25 रोजी सकाळी साडेदहा…

जिल्ह्यात विविध ठिकाणांहून ६ तरुणी बेपत्ता

जळगाव ;- जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतून १८ ते १९ वर्ष वयोगटातील ६ तरुणी हरविल्याची नोंद करण्यात आली आहे. अमळनेर शहातील एका परिसरात राहणारी १८ वर्षीय तरुणी १८ रोजी सकाळी कॉलेजला पेपर असल्याचे सांगून निघून गेली. मात्र ती घरी…

घरात घुसून महिलेने लांबवीले पावणेपाच लाखांचे दागिने ; बोदवड येथील प्रकार

बोदवड : देवाला कुंकू लावण्याचे सांगत एका महिलेने पती पत्नीचे लक्ष विचलित करीत तब्बल पावणेपाच लाखांचे दागिने लंपास केल्याची घटना साखला कॉलनीत शनिवार, 30 डिसेंबर रोजी दुपारी 12.25 वाजता घडली. याप्रकरणी अज्ञात महिलेविरोधात बोदवड पोलिसात गुन्हा…

जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे ५५२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान

जळगाव : जिल्ह्यातील दि.२६ रोजी पाचोरा, चाळीसगाव व जामनेर या तालुक्यात अवकाळी पावसासह वादळी वाऱ्यामुळे झालेल्या शेतीपिकांचे व फळपिकांचे एकूण ५५२.०० हेक्टर नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी जळगाव यांचे कार्यालयाकडून…

जामनेर बोदवड रस्त्यावर विचित्र अपघातात तीन जण ठार

जामनेर;- येथील जामनेर बोदवड रस्त्यावरील मल दाभाडी फाट्याजवळ विचित्र अपघात होऊन या अपघातात वाडे किल्ला येथील जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकासह तीन जण जागीच ठार झाले असून तीन जण गंभीर झाल्याची घटना शुक्रवारी रात्री सव्वा आठ वाजेच्या…

निलगायच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

बोदवड : शहरातील साळशिगी पुलाजवळ निलगायच्या धडकेने दुचाकीस्वार ठार दोन जण जखमी झाल्याची घटना दि. ६ रोजी सकाळी आठ वाजेच्या सुमारास घडली. मोटारसायकल क्रमांक एम एच १९ डी एन ८८४७ या गाडीने मयत हरिचंद्र किसन चाकर रा. खळका येथून सकाळी कामासाठी…

बोदवड शहरातून अठरा वर्षीय तरुणी बेपत्ता

बोदवड ;- शहरातील एका भागात राहणाऱ्या अठरा वर्षीय तरुणी ही घरात कॉलेजला जाते असे सांगून निघून गेले ते घटना तीन रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास घडली असून या प्रकरणी तिच्या भावाने खबर दिल्यावर बोदवड पोलीस स्टेशनला हरविल्याची नोंद करण्यात आले…

दूध टँकर व ट्रकची धडक, बोदवडच्या चालकासह तीन ठार

बोदवड;- दूध टँकर व नारळाने भरलेला ट्रक यांच्यात सोमवारी रात्री ९ वा. जोरदार धडक होऊन तीन जण ठार ही भीषण घटना बुलढाणा मलकापूर रोडवर दाताळानजीक घडली. इतर मृतांची ओळख पटलेली नाही.. धडकेनंतर ट्रक जळून खाक झाला.हा टैंकर बोदवड येथील अमर डेअरीचे…

बोदवड तालुक्यातून २३ वर्षीय युवती बेपत्ता

बोदवड ;- तालुक्यातील येवती येथून एक २३ वर्षीय युवती घरात कुणालाही न सांगता निघून गेल्याची तक्रार तिच्या वडिलांनी दिल्यावरून बोदवड पोलीस स्टेशनला हरविल्याची नोंद करण्यात आली आहे. जामनेर तालुक्यातील नांद्रा हवेली येथे राहणाऱ्या व्यक्तीची…

दुचाकी फलकावर आदळून एक जण ठार ; २ गंभीर जखमी

बोदवड तालुक्यातील हिंगोणा फाट्याजवळचिव घटना बोदवड , लोकशाही न्यूज नेटवर्क भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रिपल सीट दुचाकी रस्त्यावरील सुचना फलकावर आदळल्याची घटना नाडगाव ते मुक्ताईनगर रोडवरील हिंगोणा फाट्याजवळ घडली असून या अपघातामध्ये…

सरपंच व ग्रामपंचायत सदस्याची मुजोरी : कर्मचाऱ्याला डावलण्याचा प्रकार

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: नाडगाव ता. बोदवड येथील नवनियुक्त सरपंच व काही ग्रामपंचायत सदस्य येथील ग्रामपंचायत मधील मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना जातीय द्वेषापोटी कामावरून कमी करण्यासंदर्भात वारंवार नोटीस बजावत असल्याचा धक्कादायक…

तरुणाचा प्रेमसंबंधातून खुन; आठ जणांना अटक

लोकशाही न्यूज नेटवर्क बोदवड; येथील प्रेमसंबंध असल्याचा राग मनात ठेवून नऊ जणांनी कट रचून २७ वर्षीय तरूणाचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी आठ जणांना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी बोदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…