दूध टँकर व ट्रकची धडक, बोदवडच्या चालकासह तीन ठार

0

बोदवड;- दूध टँकर व नारळाने भरलेला ट्रक यांच्यात सोमवारी रात्री ९ वा. जोरदार धडक होऊन तीन जण ठार ही भीषण घटना बुलढाणा मलकापूर रोडवर दाताळानजीक घडली. इतर मृतांची ओळख पटलेली नाही.. धडकेनंतर ट्रक जळून खाक झाला.हा टैंकर बोदवड येथील अमर डेअरीचे दूध घेऊन निघाला होता

मृतात बोदवड येथील टँकरचालक गणेश ब्रिजलाल पाटील (३०, रा. वरखेड, ता. बोदवड) याचा समावेश आहे.

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.