Browsing Tag

#ACCIDENT JALGAON

मधमाशांच्या हल्ल्यात ट्रॅक्टर वरील नियंत्रण सुटल्याने नदीपात्रात कोसळले ; अपघातात चालक ठार

जळगाव;- नातेवाईकांच्या दशक्रियासाठी लाकडे घेवून जात असतांना अचानक मधमाश्यांनी हल्ला केल्याने ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर तापी नदीत कोसळल्याने ट्रॅक्टरचालकाचा दबुन जागीच मृत्यू झाल्याची घटना नांद्रा येथे गुरूवारी ८ फेब्रुवारी…

जामनेर बोदवड रस्त्यावर विचित्र अपघातात तीन जण ठार

जामनेर;- येथील जामनेर बोदवड रस्त्यावरील मल दाभाडी फाट्याजवळ विचित्र अपघात होऊन या अपघातात वाडे किल्ला येथील जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकासह तीन जण जागीच ठार झाले असून तीन जण गंभीर झाल्याची घटना शुक्रवारी रात्री सव्वा आठ वाजेच्या…

एसडी-सीड शिष्यवृत्ती वितरणासाठी सुपर ३० चे पद्मश्री आनंद कुमार २१ रोजी जळगावात

जळगाव:;- आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडविणारे सुपर ३० चे संस्थापक पद्मश्री आनंद कुमार पटना, बिहार हे २१ नोव्हेंबर रोजी जळगावात येत आहेत. छत्रपती संभाजी महाराज नाट्यमंदिर, महाबळ रोड, जळगाव येथे सायंकाळी ४.३० वा.…

भल्या पहाटे अपघातग्रस्त वाहन चालकाला माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांची मदत

जळगाव - जळगावकडे जाणार्या मारोती ओमनीला जळगाव भुसावळ महामार्गावर शनिवार ७ ऑक्टोबर रोजी पहाटे ५.३० वाजेच्या सुमारास अपघात झाला होता. याच मार्गावरुन दैनंदिन मॉर्निंग वॉक करणारे माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांनी आपल्या सहकार्यांसमवेत…

दूध टँकर व ट्रकची धडक, बोदवडच्या चालकासह तीन ठार

बोदवड;- दूध टँकर व नारळाने भरलेला ट्रक यांच्यात सोमवारी रात्री ९ वा. जोरदार धडक होऊन तीन जण ठार ही भीषण घटना बुलढाणा मलकापूर रोडवर दाताळानजीक घडली. इतर मृतांची ओळख पटलेली नाही.. धडकेनंतर ट्रक जळून खाक झाला.हा टैंकर बोदवड येथील अमर डेअरीचे…

ब्रेकिंग; सप्तश्रुंगी गडावरून उतरतांना बसचा भीषण अपघात, २० प्रवासी जखमी, १ गंभीर

नाशिक: रात्री सप्तशृंगी गडावर मुक्कामी असलेली एस टी महामंडळाची बस गडावरून खाली उतरत असताना दरीत कोसळली. एक प्रवासी गंभीर जखमी तर २० ते २२प्रवाशी जखमी झाले असल्याची प्रार्थमिक माहिती समोर येत आहे.एकदम शार्प वळण असलेल्या गणपती टप्प्यावरुन ही…

वाळू तास्कारांक हैदोस : आ. लता सोनावणेंच्या गाडीला अपघात

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: वाळू तास्कारांक हैदोस : आ. लता सोनावणेंच्या गाडीला अपघात जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: आमदार लताताई सोनवणे आणि माजी आमदार प्रा. चंद्रकांत बळीराम सोनवणे यांच्या वाहनाला करंज गावाजवळ अपघात झाला असून यात…

महाडीबीटी पोर्टलवर पीक प्रात्यक्षिके या घटकासाठी शेतकऱ्याचे अर्ज स्विकरण्यास सुरवात

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क सन 2023-24 मध्ये राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत महाराष्ट्र मिलेट मिशन व राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान- अन्नधान्य पिके अंतर्गत खरीप हंगामामध्ये पीक प्रात्यक्षिके या बाबींसाठी इच्छुक शेतकऱ्यांचे महाडीबीटी…

नशिराबाद जवळ अपघातामध्ये दोन कामगार ठार

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क दुचाकीला सुसाट ऑईल टँकरने जोरदार धडक दिल्याने दोन चटई कामगारांचा जागीच मृत्यू नशिराबाद गावाजवळील राष्ट्रीय महामार्गावर झाला. संदिप मानसिंग शिरसाम (२८), वसंत मुन्ना वरखेडे (२८, दोन्ही रा. धामण्या, जि. बैतूल,…

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार वकील ठार

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क अज्ञात वाहनाने दुचाकीस्वार वकिलाला चिरडल्याची घटना गुरुवारी रात्री साडेआठच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील मानराज पार्कजवळील कार शोरूमसमोर घडली.ॲड. विवेक पाटील (वय ३५, रा. धरणगाव), असे मृताचे नाव आहे.…

जळगावात ट्रॅक्टरची बैलगाडीला जोरदार धडक ; बैलजोडी ठार

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क  भरधाव वेगाने येणार्‍या ट्रॅक्टरने दिल्याने रस्त्यावर उभ्या केलेल्या बैलगाडीला जोरदार धडक दिल्याने २ बैलांचा जागी मृत्यू झाल्याची घटना जळगाव ते कानळदा रोडवर आज सकाळी १० वाजता घडली आहे. सूत्रांनी…