अंजन सोडा येथून २६ वर्षीय तरुणी बेपत्ता

0

भुसावळ ;– तालुक्यातील अंजन सोडा येथून एक २६ वर्षीय तरुणी घरात कुणाला काही एक न सांगता २ एप्रिल २०२३ रोजी पाहते ५ वाजेच्या सुमारास निघून गेल्याची तक्रार तिच्या आईने दिल्यावरून वरणगाव पोलीस स्टेशनला हरविलयाची नोंद करण्यात आला असून याबाबत पुढील तापास पोहेकॉ मनोहर पाटील करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.