शिवाजीनगर येथून 21 वर्षीय तरुणी बेपत्ता

0

जळगाव ;– शहरातील शिवाजीनगर परिसरातून कोणाला काही एक न सांगता राहत्या घरून 21 वर्षीय तरुणी निघून गेले असून तिचा सर्वत्र तपास केल्यावरही ती मिळून आल्याने जळगाव शहर पोलीस स्टेशनला तिच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून हरविल्याची नोंद करण्यात आले आहे.

याबाबत माहिती अशी की शहरातील शिवाजीनगर परिसरात 21 वर्षीय तरुणी वास्तव्याला असून ती 12 ऑक्टोबर रोजी रात्री 10 ते 13 ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास कोणालाही न सांगता घरातून निघून गेली असून तिचा शोध घेतला असता ती मिळून न आल्याने तिच्या भावाने जळगाव शहर पोलीस स्टेशन गाठून याबाबत तक्रार दिल्यावरून जळगाव शहर पोलीस स्टेशनला हरविल्याची नोंद करण्यात आले आहे.तपास अश्विनी इंगळे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.