मोरगाव खुर्द येथून तरुणी बेपत्ता

0

रावेर ;- तालुक्यातील मोरगाव येथून एक १८ वर्षीय तरुणी सद्गुरुंच्या बैठकीला जाऊन येते असे सांगून घरातून निघून गेल्याची घटना २१ जून रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास उघडकीस आली असून मुलीचा तपास केला असता ती कुठेही मिळून न आल्याने रावेर पोलीस स्टेशनला वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून हरविल्याची नोंद करण्यात आली असून तपास पोहेकॉ अर्जुन सोनावणे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.