Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू
    • इंधन बचतीसाठी महापौरांकडून टू व्हीलर वापरायला सुरुवात!
    • जैन इरिगेशन सिस्टीम्सची दमदार कामगिरी
    • कर्मचारी नाही, तुम्हीच येवून माहिती शोधा!
    • सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण!
    • आरोहण स्नेहसंमेलनाचा उत्साहात समारोप
    • होम बेस्ड केअरगिव्हर पदांसाठी भरती
    • वन्यप्राण्यांची तहान भागविण्यास शासन अपयशी?
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»पहूर पो.स्टे.चा पोलीस निरीक्षकपदाचा सचिन सानप यांनी स्वीकारला पदभार
    गुन्हे वार्ता

    पहूर पो.स्टे.चा पोलीस निरीक्षकपदाचा सचिन सानप यांनी स्वीकारला पदभार

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJune 26, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जामनेर ;- तालुक्यातील पहूर येथील पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांची जालना येथे बदली झाली असून, त्यांनी रविवारी पदभार सोडला. त्यांच्या जागेचा पदभार छत्रपती संभाजीनगरातील पोलीस निरीक्षक सचिन सानप यांनी स्वीकारला आहे.

    सचिन सानप यांची सन २००६ मध्ये पोलीस दलात सहायक पोलीस निरीक्षक म्हणून पदोन्नती झाली. यानंतर नगर, श्रीगोंदा, सोनई तसेच जळगाव जिल्ह्यातील पाचोरा, पारोळा, वरणगाव येथे त्यांनी कर्तव्य बजावले आहे. पोलीस निरीक्षकपदी बढती मिळाल्यानंतर त्यांनी छत्रपती संभाजीनगरातील बेगमपुरा, वेदांतनगर या पोलीस ठाण्याची धुरा सांभाळली होती. आता छत्रपती संभाजीनगरातून त्यांची जळगाव जिल्ह्यातील पहुर पोलीस ठाण्यात नियुक्ती झाली आहे.

    #crime Pahur Police sachin sanap
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    जिल्ह्यात प्रतिबंधात्मक आदेश लागू

    May 16, 2026

    जैन इरिगेशन सिस्टीम्सची दमदार कामगिरी

    May 15, 2026

    कर्मचारी नाही, तुम्हीच येवून माहिती शोधा!

    May 15, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif