Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • पारडी येथे “आदिवासी सल्ला शक्ती स्थापना दिन” उत्साहात
    • भुसावळच्या प्रभारी नगराध्यक्ष शैलजा नारखेडे यांचे अभिनंदन!
    • खालसा हेल्प फाउंडेशनची कार्यकारिणी जाहीर
    • पुढील 3 दिवसात विक्रमी तापमानाची नोंद होणार
    • आरटीआय कार्यकर्त्याची भरदिवसा ठेचून हत्या
    • लासूर येथे वारकरी बालसंस्कार शिबिर उत्साहात
    • तीन लहान मुलांनी आरोपीला रोखण्याचा केला होता प्रयत्न
    • सूर्यनारायण कोपला.. काळजी घ्या..!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»तरुणीवर कोयत्याने वार, नागरिकांनी दाखवला ‘पुणे पॅटर्न’
    गुन्हे वार्ता

    तरुणीवर कोयत्याने वार, नागरिकांनी दाखवला ‘पुणे पॅटर्न’

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJune 27, 2023Updated:June 27, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क

    मंगळवार २७ जून रोजी सकाळी सदाशिव पेठेत एक धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आलं. युवक आणि युवतीवर प्राणघातक हल्ला कोयत्याने करण्यात आला होता. परंतु नागरिकांच्या सतर्कतेने त्या तरुणीचे प्राण वाचले आहे. पुणेकरांनी हल्ला करणाऱ्या माथेफिरुला पुणे पॅटर्न दाखवत चांगलाच चोप दिला आहे. त्यामुळे तरुणीचे प्राण वाचले आहे. नाही तर पुणे शहरात पुन्हा अनर्थ घडला असता. माथेफिरू तरुणास, धाडसाने ताब्यात घेणाऱ्या युवकाचे कौतुक करण्यात येत आहे.

    असा घडला प्रकार
    पुणे शहरातील सदाशिव पेठेत मंगळवारी सकाळी युवक आणि युवतीवर हल्ला झाल्याने खळबळ उडाली. कोयत्याने हा जीवघेणा हल्ला करण्यात आला. अगदी पेरूगेट पोलीस चौकीजवळ हि घटना घडली आहे. या ठिकाणी युवक आणि युवती गाडीवरून उतरले असता, आरोपी शंतनू जाधव कोयता घेऊन त्या दोघांच्या मागे धावत आला. त्याने दोघांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. युवक एका दिशेने पळाला तर युवती दुसऱ्या दिशने पळाली. आरोपीने तरुणीच्या मागे धाव घेत तिच्यावर हल्ला करणार तोच, काही युवकांच्या सतर्कतेमुळे त्या युवकांनी त्याला पकडले. त्याच्या हातातून कोयता घेत त्याला चांगलेच चोपले व पोलिसांच्या हवाली केले.

    pune
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    पारडी येथे “आदिवासी सल्ला शक्ती स्थापना दिन” उत्साहात

    May 14, 2026

    खालसा हेल्प फाउंडेशनची कार्यकारिणी जाहीर

    May 13, 2026

    पुढील 3 दिवसात विक्रमी तापमानाची नोंद होणार

    May 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif