Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दलित, ओबीसींना हिंदू म्हणते अन् अधिकारापासून रोखते!
    • उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे दिल्लीत एकाच ताटात खातात!
    • ओळख लपविण्यासाठी बुरखा घालून घरी नेत अत्याचार
    • राज्यात उष्णतेची लाट; प्रशासनाकडून सतर्कतेचे आवाहन
    • माणसाने झेपेल तितकेच बोलावे!
    • बिबट्याच्या कातडीसह पाच तस्कर गजाआड!
    • किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहीका आजारी
    • शॉर्ट सर्किटमुळे मक्याच्या पिकाला आग
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»दुचाकी चोरट्याना पकडले ; २० दुचाकी हस्तगत
    उत्तर महाराष्ट्र

    दुचाकी चोरट्याना पकडले ; २० दुचाकी हस्तगत

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveJune 26, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पिंपळनेर, ता.साक्री :दोन दुचाकी चोरट्यां पिंपळनेर पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून चोरीच्या तब्बल 20 दुचाकी जप्त केल्या आहेत. आरोपींनी साक्री, सटाणा, नाशिक ग्रामीण व मालेगाव परिसरातून या दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली आहे. शामील पांडु बागुल (21, शेंदवड, ता.साक्री) व रोशन सुरेश गायकवाड (23, विरगाव, ता.बागलाण) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

    धुळे पोलीस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी साजन सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी श्रीकृष्ण पारधी, भाईदास मालचे, लक्ष्मण गवळी, कांतीलाल अहिरे, प्रकाश सोनवणे, अतुल पाटील, भास्कर सूर्यवंशी, राकेश बोरसे, प्रणय सोनवणे, पंकज माळी, विजयकुमार पाटील, रवींद्र सूर्यवंशी, पंकज वाघ, दावल सैंदाणे, नरेंद्र परदेशी आदींनी ही कारवाई केली.

    #Duchaki Chor pimpalner police sakri crime
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे दिल्लीत एकाच ताटात खातात!

    April 17, 2026

    ओळख लपविण्यासाठी बुरखा घालून घरी नेत अत्याचार

    April 17, 2026

    राज्यात उष्णतेची लाट; प्रशासनाकडून सतर्कतेचे आवाहन

    April 17, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.