जळगावात महिलेचा विनयभंग ; एकाविरुद्ध गुन्हा

0

जळगाव ;- शहरातील एका परिसरात राहणाऱ्या ४० वर्षीय महिलेचा विनयभंग झाल्याची घटना याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, एका परिसरात राहणाऱ्या ४० वर्षीय महिलेच्या घरासमोर १८ रोजी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास आरोपी मनोज लीलाधर वाणी याने शिवीगाळ करीत महिलेच्या कानशिलात लगावली . तसेच तिचे कपडे फाडल्याने त्याच्या विरुद्ध जिल्हापेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास भरती देशमुख करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.