Browsing Tag

Vinaybhang

तरुणीचा हात पकडून विनयभंग ; दोघांविरुद्ध गुन्हा

जळगाव ;- सुप्रीम कॉलनी परिसरात राहणाऱ्या २३ वर्षीय तरुणीचा ती बाजारासाठी टॉवर चौकात दारूच्या नशेत हात पकडून तिच्या मनात लाज उत्पन्न होईल असे कृत्य करणाऱ्या दोघांविरुद्ध एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत…

धरणगावात अल्पवयीन मुलीचा विनयभंग

धरणगाव;- १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून लग्न करण्यासाठी पळून जाण्याची मागणी करत विनयभंग केल्याचा प्रकार ११ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता घडला आहे. याप्रकरणी रात्री ९ वाजता एकावर धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

पाचोरा येथे महिलेचा विनयभंग ; एका विरुद्ध गुन्हा

पाचोरा ;- शहरातील एका परिसरात राहणाऱ्या एका 45 वर्षीय महिलेस लाकडी दांड्याचे वार करून दुखापत करत तिचे साडी फाडून तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याप्रकरणी एकाविरुद्ध पाचोरा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत…

२३ वर्षीय महिलेचा दोन विधीसंघर्षीत मुलांनी केला विनयभंग

जळगाव ;- अश्लिल हावभाव करत हात पकडत दोन विधिसंघर्ष बालकांनी एका २३ वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार शहरातील  परिसरात शनिवारी १३ जानेवारी रोजी दुपारी १२.३० वाजता घडला असून याप्रकरणी रात्री ८ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात विधी संघर्ष…

भुसावळात महिलेचा विनयभंग ; दोघांविरुद्ध गुन्हा

भुसावळ : - शहरातील 43 वर्षीय महिलेचा विनयभंग करत पतीसह मुलाला शिवीगाळ करीत मारहाण करण्यात आल्याची घटना मंगळवार, 13 डिसेंबर रोजी सकाळी ७ वाजता घडली आहे. याप्रकरणी रात्री 10 वाजता भुसावळ शहर पोलिसात भरत बेंडाळे व विशाल बेंडाळे यांच्याविरोधात…

घरात घुसून अश्लिल कृत्य करत महिलेचा विनयभंग

जळगाव : महिला घरात एकटी असतांना तिच्या घरात घुसून तिच्यासोबत अश्लिल कृत्य करीत विनयभंग केल्याची घटना सोमवारी रात्री मध्यरात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात कमलाकर साहेबराव अहिरे (वय ३७, रा. राजमालतीनगर) याच्याविरुद्ध…

अल्पवयीन मुलीला अश्लील हातवारे करून तिचा आईवडिलांना मारहाण

जळगाव ;- अल्पवयीन मुलीला अश्लील हातवारे केल्याचा जाब विचारायला गेलेल्या तिच्या कुटुंबियांना मारहाण करून गंभीर दुखापत केल्याचा प्रकार शाहूनगर परिसरात घडला असून रात्री उशिरा याबाबत जिल्हापेठ पोलिसांत चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

महिलेशी अश्लील वर्तन केल्याप्रकरणी एकावर विनयभंगाचा गुन्हा

जळगाव ;- भडगाव तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या एका ४० वर्षीय महिलेस घरकुलाचे काम मंजूर करून देण्याच्या बदल्यात मला शारीरिक सुख दे अशी मागणी करून पीडित महिलेच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्या प्रकरणी एका विरुद्ध विनय भंग केल्याचा…

जळगाव येथे तरुणीचा विनयभंग एका विरुद्ध गुन्हा

जळगाव ;- शहरातील एका परिसरात राहणाऱ्या २२ वर्षीय तरुणी झोपलेली असताना तिचे तोंड दाबून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याप्रकरणी एका विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की…

शेतातून परतणाऱ्या महिलेचा विनयभंग ; चौघांविरुद्ध गुन्हा

कासोदा - तालुक्यातील उत्राण शिवारात शेतातून सायंकाळी घरी परतणाऱ्या गृहिणीची चौघांनी अश्लील वर्तन करून तिला शिवीगाळ करीत अश्लील हाव करून विनयभंग केल्याचा प्रकार ३ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास घडला याप्रकरणी गृहिणीने कासोदा पोलीस…

देवदर्शनासाठी पायी चालणाऱ्या दोन महिलांशी अश्लील वर्तन ; तिघांविरुद्ध गुन्हा

एरंडोल ; तालुक्यातील एका गाव देव दर्शनासाठी चालणार्या महिलांशी अश्लील कृत्य करून त्यांच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करणाऱ्या तिघांविरुद्ध कासोदा पोलीस स्टेशन ला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सूत्रांची दिलेली…

हिवरखेडे येथे महिलेला मारहाण शिवीगाळ करून विनयभंग

पारोळा ;- तालुक्यातील हिवरखेडे येथे एका 45 वर्षे महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एका विरुद्ध पारोळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की ,वरखेडा येथील रहिवासी आरोपी बीराम भगवान पवार वय…

अल्पवयीन मुलींचा विनयभंग करणाऱ्या दोघांना अटक

अमळनेर:- तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या व शिक्षण घेणाऱ्या तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की अमळनेर तालुक्यातील एका गावात राहणारे तेरा वर्षीय मुलगी हिला…

शिवरे येथे पंचवीस वर्षीय विवाहितेचा विनयभंग; गुन्हा दाखल…

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क; तालुक्यातील सांगवी येथील माहेर असलेली व शिवरे येथील सासर असलेली २५ वर्षीय विवाहितेचा सासरच्यांकडून छळ व विनयभंग झाल्याप्रकरणी सहा जणांविरुद्ध पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला…

तू मला आवडते असे सांगत महिलेचा केला विनयभंग

अडावद;- तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या एका 25 वर्षीय महिलेला 'तू मला आवडते मला तुझ्या सोबत काम करू दे' असे सांगून तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याप्रकरणी एका विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा अडावद पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आला…

महिलेशी अश्लील कृत्य ; एकाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा

पाचोरा ;- तालुक्यातील एका गावात महिलेशी अश्लील कृत्य करून तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे प्रकार केल्याप्रकरणी एका विरुद्ध पिंपळगाव हरेश्वर पोलीस स्टेशनला विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत माहिती अशी की तालुक्यातील एका…

तू आज सुटली तरी तुझ्यावर … केल्याशिवाय राहणार नाही…

जामनेर ;- तालुक्यातील एका गावात मजुरी करून निर्वाह करणाऱ्या 32 वर्षीय महिलेच्या घरात घुसून तिचा हात पकडून तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून 'तू आज सुटली तरी तुझ्यावर बलात्कार केल्याशिवाय राहणार नाही' अशी धमकी देऊन भावाला जीवे…

घृणास्पद: सावदा येथे शाळेत 13 वर्षीय मुलीचा विनयभंग

सावदा ;- शहरातील एका शाळेमध्ये १३ वर्षीय विद्यार्थिनीला ऑफिसमध्ये बोलावून तिला नवीन नकाब(गणवेश ) देतो असे आमिष दाखवून ऑफिस बंद करून तिला नको त्या ठिकाणी स्पर्श करून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याचा घृणास्पद प्रकार येथे ३…

अंगावर ऍसिड फेकून देण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

पाचोरा ;-माझ्याशी लग्न कर आणि माझ्यासोबत चल नाहीतर तुझ्या अंगावर ऍसिड फेकून देईल असे म्हणत एका 14 वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी एका विरुद्ध पाचोरा पोलीस स्टेशनलागुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आलीं आहे. याबाबत…

महिलेशी अंगलट करण्याचा प्रयत्न ; एकावर गुन्हा दाखल

जळगाव ;- शहरातील  राहणाऱ्या एका पस्तीस वर्षे महिलेच्या घरात शिरून तिच्याशी अंगलट केल्याप्रकरणी जळगाव शहर पोलीस स्टेशनला एका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे . याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कल्पेश अशोक अमृतकर याने पीडित…

मुलाने केला आईचाच विनयभंग ; गुन्हा दाखल

पारोळा ;- तालुक्यातील एका गावात ६५ वर्षीय आई सामोर ३५ वर्षे मुलाने लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करत आईचा विनयभंग केल्याप्रकरणी पारोळा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पारोळा तालुक्यात एका गावात दिनांक १३ रोजी रात्री अकरा…

रावेर येथे महिलेचा विनयभंग

रावेर;- तालुक्यातील तामसवाडी येथे घरात एकटे असलेल्या महिलेचा हात पकडून मला तू खूप आवडतेस असे म्हणून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याप्रकरणी एका विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सूत्रांनी…

भांडण सोडवण्यास गेलेल्या महिलेशी गैरवर्तन; तिघांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

रावेर ;- तालुक्यातील एका गावात विवाहितेने पतीला मारहाण करीत असल्याने हे भांडण सोडविण्यास गेले असता तिघांनी महिलेच्या पतीला मारहाण करून भांडण सोडविणाऱ्या महिलेची गैरवर्तन केल्यामुळे तिघांविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

भुसावळात महिलेचा विनयभंग ; एकाविरुद्ध गुन्हा

भुसावळ ;- तू मला खु आवडतेस असे सांगून एका तरुणाने ३० वर्षीय महिलेचा विनय भंग केल्याची घटना उघकीस आली असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सूत्रांनी माहिती अशी की, भुसावळ शहरातील एका भागात ३० वर्षीय महिलाराहत असून मंगळवारी…

जामनेरात महिलेला मारली मिठी ; एकाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा

जामनेर ;- घरात महिला एकटी असल्याचे पाहून एका २६ वर्षीय युवकाने घाट घुसून महिलेला चक्क मिठी मारून तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याप्रकरणी जामनेर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, एका…

गच्चीवर झोपलेल्या महिलेसोबत अश्लील कृत्य ; विनयभंगाचा गुन्हा

जामनेर ;- ३१ वर्षीय महिलेचा मध्यरात्री झोपलेली असतांना एकाने अश्लिल कृत्य करत विनयभंग केल्याचा धक्कदायक प्रकार तालुक्यातील एका गावात उघडकीस आला असून संशयिताला पोलीसांनी अटक केली असून जामनेर पोलीस स्टेशनला विनय भंगचा गुन्हा दाखल करण्यात आला…

जळगावात महिलेचा विनयभंग ; एकावर गुन्हा

जळगाव ;- शहरातील एका परिसरात राहणाऱ्या एका महिलेचा विनय भंग केल्याप्रकरणी एकावर रामानंद नगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, रामानंद नगर पोलीस स्टेशन हद्दीत राहणाऱ्या एका २८ वर्षीय महिला १७…

महिलेचा पाठलाग करून विनयभंग

जळगाव;- महिलेचा पाठलाग करत दगड मारून अश्लील वर्तन करून विनयभंग केल्याचा प्रकार तालुक्यातील एका गावात १ जून रोजी सायंकाळी ६ वाजता उघडकीस आला . याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव तालुक्यातील एका गावात…

झोपलेल्या महिलेची साडी ओढून विनयभंग ; आरोपी अटकेत

यावल ;- शहरातील एका भागात राहणाऱ्या विवाहिता घराच्या ओट्यावर झोपलेली असतांना एकाने साडी ओढून विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलीसांनी एकाला अटक केली आहे. पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावल शहरातील…

यावल येथे युवतीचा विनयभंग ; आरोपी ताब्यात

यावल;- यावल शहरातील एका युवतीचा विनयभंग केल्याची घटना घडली असुन ,याबाबत युवतीने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असुन संशयित आरोपीस अटक करण्यात आली आहे. यावल शहरातील भुसावळ मार्गावरील मुख्य चौकात असलेल्या एका मॉल मध्ये रविवार…

जळगावात महिलेचा विनयभंग ; एकाविरुद्ध गुन्हा

जळगाव ;- शहरातील एका परिसरात राहणाऱ्या ४० वर्षीय महिलेचा विनयभंग झाल्याची घटना याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, एका परिसरात राहणाऱ्या ४० वर्षीय महिलेच्या…

विवाहितेचा विनयभंग; एका विरुद्ध गुन्हा दाखल…

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क: तालुक्यातील शेवाळे येथील एका २७ वर्षीय विवाहित महिलेचा शहरातील भारत डेअरी स्टाॅपवर एका इसमाने हात पकडून जबरदस्तीने मोटरसायकलवर बसविण्याचा प्रयत्न केला. या घटनेबाबत सदर शेवाळे ता. पाचोरा…

मारहाण करून १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग

धरणगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क धरणगाव तालुक्यातील एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी पोलिसात महिलेसह एका तरूणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील एका परिसरात दि १५ एप्रिल रोजी सायंकाळी…

जळगावात युवतीचा गाल ओढून विनयभंग

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क शहरातील एका परिसरात युवतीचा गाल ओढून तिचा विनयभंग करणाऱ्या तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, पीडिता हि शहरातील एका भागात राहत असून नवीपेठ परिसरात एकाने तिचा हात धरून…

बापानेच केला मुलीचा विनयभंग…

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क: वडीलांनी आपल्या स्वतःच्या 13 वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वडीलांच्या दुसऱ्या लग्नाला विरोध केल्याने हा प्रकार घडल्याचे वृत्त आहे. पत्नीचं निधन झालं आणि त्यानंतर…

मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमधील सुरक्षा रक्षक महिलेचा विनयभंग

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव शहरातील एका सुपर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमधील सुरक्षा रक्षक महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी हॉस्पिटलच्या सुपरवायझरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पिडीत महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे…

जळगावात महिलेचा विनयभंग ; दोघांवर गुन्हा

जळगाव , लोकशाही नेटवर्क दोन जणांनी ३५ वर्षीय महिलेला अश्लिल शिवीगाळ व मारहाण करून विनयभंग केल्याचा प्रकार गुरूवारी २ मार्च रोजी दुपारी जळगाव शहरातील महिला दक्षता समिती कार्यालयाच्या बाहेर घडला आहे. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला दोन…

बस कंडक्टर महिलेचा विनयभंग ; गुन्हा दाखल

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क बसमध्ये एका महिला बस कंडक्टरचा अश्लील हातवारे करून विनयभंग केल्याप्रकरणी एकावर एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात ला आहे. सूत्रांची दिलेली माहिती अशी कि, जळगाव-जामनेर मार्गावर जाणा-या बसमध्ये २७…

अमळनेर तालुक्यात अल्पवयीन मुलीचा विनयभंग

अमळनेर , लोकशाही न्युज नेटवर्क तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीचा हात पकडून विनयभंग केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत शनीवारी १८ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

बापानेच केला १३ वर्षीय मुलीचा विनयभंग

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचा सख्ख्या बापानेच विनयभंग केल्याचा प्रकार जळगाव तालुक्यात उघड झाला असून याप्रकरणी मंगळवारी १४ फेब्रुवारी रोजी रात्री उशीरा एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.…

जामनेर तालुक्यात विनयभंगप्रकरणी एकावर गुन्हा

लोकशाही न्यूज नेटवर्क तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या २५ वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला असून जामनेर पोलीस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील एका…

महिलेच्या विनयभंगप्रकरणी एकाला एक वर्षांची शिक्षा

लोकशाही न्यूज नेटवर्क येथील महिलेचा विनयभंग केल्या प्रकरणी जितेंद्र मांडळकर याला १ वर्षाच्या शिक्षेसह पाच हजार रूपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. बोदवड शहरातील एका ४५ वर्षाच्या महिलेने बोदवड पोलीस स्थानकात फिर्याद दिली होती. यात या…