भुसावळात महिलेचा विनयभंग ; एकाविरुद्ध गुन्हा

0

भुसावळ ;- तू मला खु आवडतेस असे सांगून एका तरुणाने ३० वर्षीय महिलेचा विनय भंग केल्याची घटना उघकीस आली असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सूत्रांनी माहिती अशी की, भुसावळ शहरातील एका भागात ३० वर्षीय महिलाराहत असून मंगळवारी २७ जून रोजी त्याच भागात राहणारा रहीम नबी बागवान (वय-३०) याने मध्यरात्री महिलेच्या घरात घसून तू मुझे बहुत अच्छी लगती हो.. असे म्हणून तिचा हात पकडून विनयभंग केला.याबाबत महिलेने भुसावळ बाजार पेठ पेठ पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी रहीम नबी बागवान याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोहेकॉ नेव्हील बाटले करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.