जळगावात महिलेचा विनयभंग ; एकावर गुन्हा

0

जळगाव ;- शहरातील एका परिसरात राहणाऱ्या एका महिलेचा विनय भंग केल्याप्रकरणी एकावर रामानंद नगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, रामानंद नगर पोलीस स्टेशन हद्दीत राहणाऱ्या एका २८ वर्षीय महिला १७ रोजी पहाटे ३ वाजता आरोपी शुभम ज्ञानेश्वर सुतार याने महिलेच्या तोंडावर आणि हातांवर हात फिरवून तिची साडी ओढून तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याची घटना घडली . याबाबत महिलेच्या तक्रारीवरून रामानंद नगर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून तपस पोहेकॉ प्रवीण जगदाळे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.