Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • अमळनेर तालुक्यात तिहेरी अपघातात सहा ठार 
    • पिक विमा कंपनीचा भोंगळ कारभार!
    • चंद्रपूर जिल्ह्यात युवासेनेतर्फे ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा
    • जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पत्रकार संघाकडून वृक्षारोपण
    • लोकप्रेमाचा महासागर उसळला..!
    • धरणगावात वृद्धाला गाठून जबरी लूट!
    • बंडाची तलवार म्यान?
    • बनावट कापूस बियाणे विक्रेत्याचा पर्दाफाश
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»महिलेशी अश्लील वर्तन केल्याप्रकरणी एकावर विनयभंगाचा गुन्हा
    गुन्हे वार्ता

    महिलेशी अश्लील वर्तन केल्याप्रकरणी एकावर विनयभंगाचा गुन्हा

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveOctober 13, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव ;- भडगाव तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या एका ४० वर्षीय महिलेस घरकुलाचे काम मंजूर करून देण्याच्या बदल्यात मला शारीरिक सुख दे अशी मागणी करून पीडित महिलेच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्या प्रकरणी एका विरुद्ध विनय भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. .

    याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी कि, भडगाव तालुक्यात एका गावात ४७ वर्षीय विधवा महिला शिवणकाम करून आपली उपजीविका चालवीत असून आरोपी पिरण भाऊराव पाटील याने महिलेस तुझ्या घरकुलाचे काम मंजूर करून देईल मात्र तू मला शारीरिक सुख दे अशी मागणी केल्याचा प्रकार २६ जुलै २०२३ ते ११ ऑक्टोबर २०२३ दरम्यान घडला असून आरोपीने पीडित महिलेस भर ग्रामसभेत वेश्या असे म्हणून चापट बुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केल्याने जीवे मारण्याची धमकी दिल्याने पीडित विधवा महिलेने भडगाव पोलीस स्टेशनला आरोपी विरुद्ध फिर्याद दिल्यावरून भादंवि कलम ३५४ (अ ) ,३५४(ड ),२९४,३२३,५०४,५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून तपस पोहेकॉ तात्याबा नागरे करीत आहे.

    #bhadgaon #crime Vinaybhang
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    चंद्रपूर जिल्ह्यात युवासेनेतर्फे ‘सडेतोड’ वक्तृत्व स्पर्धा

    June 6, 2026

    जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पत्रकार संघाकडून वृक्षारोपण

    June 6, 2026

    लोकप्रेमाचा महासागर उसळला..!

    June 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif