Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • आम्हाला वाटतं ज्ञानेश कुमार यांना जास्त प्रोटेक्ट करावं!
    • व्होट चोरीची चौकशी माझ्या मतदारसंघापासून सुरू करा!
    • जळगाव पोलिसांनी उधळला गँगवारचा डाव
    • काँग्रेसचा संविधानावर विश्वास नाही!
    • राज्य दुष्काळमुक्त करण्यासाठी पाण्याचा प्रत्येक थेंब अडवणार!
    • आकांक्षा म्हेत्रेला सुवर्णपदक; राष्ट्रीय विद्यापीठ स्पर्धेसाठी निवड
    • पहाटे नदीतून घुमले मोठे आवाज अन् महापूर धडकला
    • पिंगळवाडे येथे दंत चिकित्सा आरोग्य शिबिर उत्साहात
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»भोसरी भूखंड प्रकरणी एकनाथराव खडसे यांना जामीन मंजूर
    गुन्हे वार्ता

    भोसरी भूखंड प्रकरणी एकनाथराव खडसे यांना जामीन मंजूर

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveOctober 13, 2023No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई ;– एकनाथ खडसे यांना मुंबई सत्र न्यायालयाने नियमित जामीन मंजूर केला आहे. दरम्यान खडसेंना सशर्त हा जामीन मंजूर करण्यात आला आहे.
    एकनाथ खडसे यांच्यावर PMLA अंतर्गत मनी लॉंड्रींग केल्याचा आरोप करण्यात आला होता. तर यावर ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यात त्यांना नियमित जामीन मंजूर केला गेला आहे. यापूर्वी मुंबई सत्र न्यायालयाने त्यांना अंतरिम जामीन दिला होता.

    पुण्यातील भोसरी एमआयडीसी जमीन खरेदी प्रकरणात एकनाथ खडसे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर यावेळी एकनाथ खडसे यांचे वकील मोहन टेकावडे यांनी सत्र न्यायालयात जोरदार युक्तीवाद केला. यावेळी त्यांनी ईडीने दाखल केलेला गुन्हा हा चुकीचा असल्याचं म्हटलं. तसंच, एकनाथ खडसे यांनी ईडीच्या तपासात पूर्ण सहकार्य केल्याचं देखील यावेळी खडसेंचे वकील मोहन टेकावडे यांनी म्हटलं.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    bhosari Eknathrao Khadse Mumbai
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    आम्हाला वाटतं ज्ञानेश कुमार यांना जास्त प्रोटेक्ट करावं!

    October 12, 2026

    व्होट चोरीची चौकशी माझ्या मतदारसंघापासून सुरू करा!

    October 12, 2026

    जळगाव पोलिसांनी उधळला गँगवारचा डाव

    October 12, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif