उन्हापासून संरक्षणासाठी रोटरॅक्ट वेस्टतर्फे छत्र्यांचे वितरण

0

जळगाव:, लोकशाही न्यूज नेटवर्क

शहराचे तापमान 45 डिग्रीच्या पुढे गेल्यामुळे फेरीवाले, विक्रेते यांना मोठ्या छत्र्यांचे मोफत वितरण करण्यात आले.
रोटरॅक्ट वेस्टच्या सदस्यांनी स्वखर्चातून दिलेल्या या छत्र्या मजबूत व दीर्घकाळ टिकणाऱ्या आहेत.
यावेळी अध्यक्ष निधी कोठारी, मानद सचिव प्रतीक वाणी, शंतनु अग्रवाल, मिताली लढा, रुपेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.