Browsing Category

महाराष्ट्र

खळबळजनक : राणेंच्या फार्म हाऊसजवळ ऑडीत आढळला मृतदेह

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क मुंबई-गोवा महामार्गावर (Mumbai-Goa Highway) एका वाहनात मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे नारायण राणे (Narayan Rane) यांच्या फार्म हाऊसजवळ लाल रंगाच्या ऑडी (Audi) कारमध्ये मृतदेह (Dead body in car)…

नीलम गोऱ्हे शिंदे गटात जाणार ?; चर्चांना उधाण

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क विधान परिषद उपसभापती तथा शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या डॉ. नीलम गोर्‍हे (Neelam Gorhe) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची मुंबईतील हॉटेल ट्रायडेंटमध्ये भेट झाली. या भेटीनंतर चर्चांना…

आ. राजू मामा गरजले : आयुक्तांना धरले धारेवर

लोकशाही संपादकीय लेख जळगाव शहराचे भाजपचे आमदार सुरेश उर्फ राजू मामा भोळे पहिल्यांदा शहरवासीयांच्या समस्या संदर्भात आयुक्त झालेले आक्रमक झालेले दिसले. यांच्या आमदारकीची ही दुसरी टर्म. गेल्या आठ वर्षाच्या कालावधीत त्यांच्याकडे अकार्यक्षम…

राहुल गांधींचा भडगाव भाजपा युवा मोर्चा तर्फे जाहीर निषेध…

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: कॉग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बद्दल केलेल्या तथ्यहीन वक्तव्याचा भडगाव भाजपा युवा मोर्चा तर्फे संध्याकाळी ४ वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात राहुल गांधी यांच्या…

श्रद्धा हत्या प्रकरणी आरोपी आफताबला फाशी द्या : भडगांव महिला दक्षता समितीचे निवेदन…

भडगांव, लोकशाही न्यूज नेटवर्क: वसई येथील श्रद्धा वालकरची दिल्ली येथे निर्घृणपणे हत्या करणारा नराधम आरोपी आफताब अमिन पूनावाला यास फाशी द्या. अशी मागणी महिला दक्षता समितीने केली आहे. अत्यंत कृरतेने श्रद्धा वालकरचा गळा दाबून नराधम…

भुसावळ पुन्हा हादरले; १२ वीच्या विद्यार्थ्यावर चाकु हल्ला…

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क: भुसावळ शहर पुन्हा एकदा हादरल आहे. पुन्हा भरदिवसा शहरात एका तरुणावर धारदार चाकूने हल्ला झाल्याची घटना घडली आहे. भुसावळ-जामनेर रोडवरील हिमालया पेट्रोल पंपांसमोर एका महाविद्यालयात १२ वीचे शिक्षण…

स्कूलबसमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग; जीवे मारण्याची धमकी…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: शाळा सुटल्यावर घरी जात असतांना मुंबईत चालत्या स्कूलबसमध्ये एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. तसेच या घटनेची माहिती कोणाला दिल्यास जिवेमारण्याची धमकी या पीडित मुलीला…

२६ रोजी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेंची पारोळ्यात सभा…

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क: दि. २६ नोव्हेंबर रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे पारोळ्यात विविध विकास कामांच्या भुमीपुजनासाठी येणार असल्याची माहिती शिंदे गटाच्या बाळासाहेबांची शिवसेना पक्षाकडून देण्यात आली आहे.…

सावधान; महाराष्ट्रात लहान मुलांच्या मोबाईल वापरावर बंदी… नाहीतर होणार दंड…

यवतमाळ, लोकशाही न्यूज नेटवर्क: विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील एका गावात अनोखा निर्णय घेण्यात आला आहे. या गावात १८ वर्षाखालील मुलांना मोबाईल वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. कोविड-19 संक्रमणादरम्यान, ऑनलाइन अभ्यासासाठी…

चक्क कॉलेजमध्ये मुलींची तुफान हाणामारी; व्हिडिओ व्हायरल

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क सध्या सोशल मीडियावर कोणते व्हिडीओ व्हायरल होतील ते सांगता येत नाही. कॉलजेमध्ये मुलींची जोरदार हाणामारी होत असल्याचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ नाशिकमधला असल्याची माहिती समोर आली आहे.…

पोलिसांची कारवाई; तब्बल ५३ किलो गांजा जप्त…

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क: दि १८ रोजीच्या मध्‍यरात्री १ वाजेच्या सुमारास जळोद रोडवर जळोदहुन अमळनेरकडे येणाऱ्या चारकीतून नेत असलेला ५३ किलो गांजा पोलिसांनी जप्‍त केला आहे. यासह चारचाकी, मोटरसायकल व मोबाईल असा…

पाचोरा आगारातून भारत जोडो यात्रेसाठी ३० बसेस…

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क: शेगांव येथे झालेल्या कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या सभेसाठी पाचोरा - भडगाव तालुक्यातील सुमारे दोन हजार कार्यकर्ते सहभागी झाले असून यासाठी पाचोरा आगारातील ३० बसेस बुक करण्यात आल्या होत्या. या…

शिर्डीत तरुणीवर सामूहिक अत्याचार; 5 जणांवर गुन्हा दाखल

शिर्डी, लोकशाही न्यूज नेटवर्क शिर्डी येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अनाथालयातून निघून गेलेल्या एका २१ वर्षीय तरुणीवर पाच जणांनी सामूहिक अत्याचार केल्याची घटना शिर्डी येथे घडली. दरम्यान तिची प्रकृती ठिक नसल्याने तपासणी केल्यावर ती…

मुंबई- पुणे महामार्गावर भीषण अपघात, 5 जणांचा मृत्यू

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क गुरूवारी मध्यरात्री मुंबई- पुणे द्रुतगती मार्गावर (Mumbai Pune Express Way) बोरघाटात (Bor Ghat) भीषण अपघात (Accident) झाल्याने 5 जण मृत्युमुखी पडले असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.…

भर मंचावर एकनाथराव खडसेंच्या हातातून माईक खेचला

जामनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क जामनेर येथे राष्ट्रवादी काँगेसच्या एका मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्यासोबत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. जामनेरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या व्हिजेएनटी मेळाव्यात भर मंचावर बोल्ट…

सोन्याच्या दरात तेजी कायम; जाणून घ्या आजचे नवे दर

लोकशाही न्यूज नेटवर्क गेल्या काही दिवसांपासून सोने चांदीच्या दरात अस्थिरता दिसून येत आहे. तर गुरुवारी सोन्याच्या दरात तेजी दिसून आली होती. आज शुक्रवारी देखील सोन्याचे दरात तेजी कायम आहे. मात्र चांदीच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.…

स्व. बापूजी प्रीमियर लीग 2022 क्रिकेट चषकचे आ. किशोर पाटलांच्या हस्ते होणार उद्घाटन

भडगाव (सागर महाजन), लोकशाही न्यूज नेटवर्क संपूर्ण जिल्ह्यातील क्रिकेट प्रेमींना उस्तुकता असणाऱ्या स्व. बापूजी प्रीमियर लीग 2022 या प्रथम पर्वाला दि.19 रोजी सुरुवात होणार आहे. या प्रीमियर लीगचे उद्घाटन आमदार किशोर आप्पा पाटील यांच्या…

मद्यधुंद चालकाचे थरारनाट्य; ७ ते ८ जणांना धडक…

नाशिक, लोकशाही न्यूज नेटवर्क: नाशिक शहरात आज दि. १७ नोव्हेंबर रोजी मद्यधुंद अवस्थेत एका कारचालकाने भरधाव वेगाने कार चालवत ७ ते ८ जणांना धडक देऊन जखमी केल्याचा भयानक प्रकार घडला आहे. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या एका कार चालकाने…

एरंडोल येथे पथनाट्याद्वारे मतदार जनजागृती…

एरंडोल, लोकशाही न्यूज नेटवर्क: भारत निवडणूक आयोग यांच्या आदेशानुसार तसेच तहसील कार्यालय एरंडोल यांच्या संयुक्त विद्यमाने, कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथील समाजकार्य विभागाचे प्रविण देशमुख, रोहन…

धक्कादायक; दोन दिवसांपूर्वी गर्भवती पत्नीचा अपघाती मृत्यू… पतीने उचलले टोकाचे पाऊल…

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क: काही दिवसांपूर्वी आपल्या गर्भवती पत्नीच्या झालेल्या अपघाती निधनाने नैराश्यात गेलेल्या पतीने विषारी औषध प्राशन करत आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना जुन्नर तालुक्यातील धोंडकरवाडी येथे घडली…

पं. स. सभापतीपद आरक्षण जाहीर…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: जिल्ह्यातील यावल, चाळीसगाव, जामनेर व अमळनेर पंचायत समितीचे सभापतीपद सर्वसाधारण वर्गासाठी आरक्षण जाहीर झाले आहे. तसेच जळगाव व एरंडोल पंचायत समितींचे सभापतीपद मागास प्रवर्गातील महिलांसाठी राखीव असणार…

भुसावळ न्यायालयात आत्मदहनाचा… आधी न्यायाधीशांनाच दिले पत्र…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: बोदवड तालुक्यातील धोंडखेडा येथील शेतकर्‍याने गुरुवारी दुपारी भुसावळ येथील न्यायालयाच्या आवारात आत्महत्येचा प्रयत्न केला. अडीच वर्षांपूर्वी भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण होऊनही त्याचे पैसे…

६० वर्षीय वृद्धावर विनयभंगाचा गुन्हा दाखल…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: जळगाव तालुक्यातील एका गावात १३ वर्षीय अल्पवयीन मुलीला जवळ बोलवत ६० वर्षीय वृद्धाने मुलीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे…

या अभिनेत्रीचे ठरले लग्न; लवकरच उडणार बार…

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा हास्य मालिका रसिकांच्या गळ्यातील ताईत बनली आहे. आता यातील अभिनेत्री वनिता खरात लग्नबंधनात अडकणार आहे. वनिताने बॉयफ्रेंड सुमित लोंढेसह फोटो शेअर करत आपले प्रेम…

दगडी ग्राम पंचायत स्वंतत्र करण्याची मागणी…

मनवेल, लोकशाही न्यूज नेटवर्क: मनवेल ग्राम पंचायतला जोडुन असलेल्या दगडी या गावाची लोकसंख्या सहाशेच्या वर असून त्यात स्वतंत्र ग्रामपंचायत करण्यात यावी अशी मागणी येथील ग्रामस्त करीत आहे. दगडी या गावात टोकरे कोळी व आदीवासी भिल्ल…

यशस्वी भविष्यासाठी मोठी स्वप्न बघा; प्रा.डॉ. प्रिती अग्रवाल

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: कोणतही यश सहजाजसहजी मिळत नाही. यशाला शॉर्टकट नसतो तर जिद्द मेहनत अन् अभ्यासात सातत्य असेल, तर निश्चित यश मिळतेच तसेच जिद्द, चिकाटी, परिश्रम व जबाबदारी हे गुण अंगी असल्यास विदयार्थ्यांना यशस्वी…

मक्याच्या गोण्या चोरणाऱ्या तिघांना अटक

दहिगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: येथील मुस्लिम कमिटीच्या ईदगाह जवळून भरलेल्या मक्याच्या गोण्या चोरून नेणाऱ्या तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दि. १३…

स्टेट बँके ग्राहकाचे पंचेचाळीस हजार महिला चोराने केले लंपास

भडगाव - प्रतिनिधी येथील बस स्थानक समोरील बढे सर कॉम्प्लेक्स मधील स्टेट बँकेत पाटबंधारे खात्यातील सेवानिवृत्त शिपाई हे बँकेत आले. त्यांनी काऊंटर वर जाण्या पूर्वी आपली बॅग ही बाजूला असलेले टेबलावर ठेवली. व ते बँकेच्या कर्मचारी शी बोलू…

जी.एच. रायसोनी महाविद्यालयात सायबर क्राईमवर कार्यशाळा…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये इंटरनेट वापरण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे त्यांना सायबर गुन्ह्यांची व त्यापासून बचावासाठी कोणत्या उपाय योजना कराव्यात, यासंबंधी माहिती होण्यासाठी जी. एच. रायसोनी…

उद्या नेहरू-गांधींचे पणतू एकत्र येणार; तुषार गांधींचा भारत जोडो यात्रेत सहभाग…

आकोला, लोकशाही न्यूज नेटवर्क: भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये महात्मा गांधी व पंडित जवाहरलाल नेहरू यांचे योगदान किती महत्वाचे आहे ते सर्वांना नव्याने सांगण्याची गरज नको. स्वातंत्र्यानंतर नेहरूंनी भारताला उभारण्यासाठी केलेले कार्य…

पैस्यांना नकार दिल्याने नातवाने केला आजोबांचा खून…

इस्लामपूर, लोकशाही न्यूज नेटवर्क: सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने २४ तासांत एका खुनाचा छडा लावला असून यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इस्लामपूर येथील पेठकर कॉलनीतील ८० वर्षीय वृद्धाचा खून त्यांच्याच चुलत नातवाने…

जळगाव शुक्ल यजुर्वेदीय ब्राह्मण मंडळातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव शुक्ल यजुर्वेदीय ब्राह्मण मंडळातर्फे गुणवंत विद्यार्थी सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात शुक्ल यजुर्वेदीय माध्यांदिन महाराष्ट्रीय ब्राह्मण मध्यवर्ती मंडळ पुणे यांच्याकडून आलेल्या चेकचे वाटप…

तोतया अधिकारी शेतकऱ्याचे १ लाख घेवून पसार

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क पारोळा तालुक्यातील रामनगर तांडा गावाजवळ दोन तोतया अधिकाऱ्यांनी शेतकयाच्या कापडी पिशवीतील १ लाख रुपयाची रोकड लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात अज्ञात दोन जणांवर गुन्हा…

जनसंवाद यात्रा समारोपाला राष्ट्रवादी दिग्गज नेत्यांची उपस्थिती

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क रोहिणीताई खडसे यांच्या संकल्पनेतून मुक्ताईनगर मतदार संघातील संपूर्ण 182 गावामध्ये प्रत्यक्ष जाऊन गोरगरीब जनतेच्या वैयक्तिक समस्यासह गावागावातील काही सामूहिक समस्या जाणून घेण्याच्या दृष्टीने आयोजित…

दरवर्षी 2 कोटी रोजगार देण्याचे आश्वासन ही जनतेची फसवणूक – राहुल गांधींचे मोदी सरकारवर…

वाशीम, लोकशाही न्यूज नेटवर्क: मोदी सत्तेत येऊन ८ वर्षे झाली, नोकऱ्या तर दिल्या नाहीत उलट चुकीच्या पद्धतीने जीएसटी लावून व नोटबंदी करून व्यापार, उद्योग बंद पाडून कोट्यवधी लोकांचे रोजगार घालवले, दरवर्षी दोन कोटी रोजगार देण्याचे…

धक्कादायक.. पोलीस प्रशिक्षण केंद्रात पोलीस निरीक्षकाची आत्महत्या

धुळे, लोकशाही न्यूज नेटवर्क धुळे येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका पोलीस निरीक्षकाने गळफास लावून आत्महत्या केली आहे. पोलीस निरीक्षकाचं नाव प्रविण कदम असं आहे. याप्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात नोंद…

‘मी पण नथुराम गोडसेच’… राज्य नाट्य केंद्रावर स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी तुफान राडा…

अहमदनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क: महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत आयोजित हौशी मराठी नाट्य स्पर्धेची कलावंत आतुरतेने वाट बघत असतात. मात्र काल एका नाटकाच्या संहितेतील प्रसंगांवरून काही रंगकर्मी, प्रेक्षकांनी…

जेष्ठ पत्रकार चंदू नेवे यांचे निधन

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  ज्येष्ठ पत्रकार, अधिवक्ता चंदुलाल नेवे याचे मंगळवार 15 नोव्हेंबर रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते दैनिक तरुण भारतचे माजी निवासी संपादक, दैनिक लोकमतचे माजी वरिष्ठ उपसंपादक होते. चंदुलाल नेवे हे…

मोठी बातमी : जिल्हा दूध संघाच्या अपहार प्रकरणी मुख्य सुत्रधार ताब्यात

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  सध्या जळगाव जिल्हा सहकारी दूध संघात अनेक घडामोडी होत आहेत. जळगाव जिल्हा दुध संघातील अपहार प्रकरणी मुख्य सुत्रधार सी.एम. पाटील यांना आज सकाळी 11 वाजेच्या सुमारास अयोध्या नगरमधून शहर पोलीसांनी ताब्यात घेतले…

बिरसा मुंडा जयंती विशेष अंकाचे आदिवासींनी केले विशेष कौतुक

जळगाव (राहुल पवार), लोकशाही न्यूज नेटवर्क  आदिवासी समाजासाठी खऱ्या अर्थाने क्रांतीसुर्य ठरलेल्या जननायक बिरसा मुंडा यांच्या जयंतीचा उत्सव आणि आदीवासी तडवी भिल्ल एकता मंचचा भव्य वार्षिक मेळावा अति दुर्गम समजल्या जाणाऱ्या आणि आदिवासींचे…

सदोष चौपदरी महामार्गाने घेतला कॉलेज तरुणीचा बळी

लोकशाही विशेष जळगाव शहरातून जाणाऱ्या महामार्गावर अपघातांची मालिका थांबता थांबत नव्हती. म्हणून लोकाग्रहास्तव, त्यांनी केलेल्या आंदोलनानंतर खोटे नगर ते कालिंका माता मंदिरापर्यंतच्या साडेतीन किलोमीटर महामार्ग चौपदरीकरणाला मंजुरी देण्यात…

अचानक पोटात लागले दुखू ; चिमुकलीचा हॉस्पिटलमध्ये नेतांना वाटेतच दुर्दैवी मृत्यू…

पहूर, लोकशाही न्यूज नेटवर्क: पहूर कसबे येथील लेले नगर भागात राहणाऱ्या ९ वर्षीय बालिकेचा अचानक पोटात दुखू लागल्याने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज मंगळवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली. शाळेचा पहिला दिवस आणि  बालदिन तिच्या…

विद्यार्थ्यांसाठी नावीन्यपूर्ण उपक्रम राबवा – कुलगुरू डॉ. माहेश्वरी

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: मंगळवारी प्राचार्य, संचालक, जिल्हा विद्यार्थी विकास समन्वयक आणि विद्यार्थी विकास अधिकारी यांची समन्वय व सहविचार कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेचे उद्घाटन करतांना कुलगुरू प्रा.…

प्रतापगडावर शिवरायांच्या पराक्रमाचा देखावा लवकरच; मंत्री लोढांची ट्विटरवरून घोषणा

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: महाराष्ट्रात शिवाजी महाराजांनी अफजल खानच्या केलेल्या वधाचा इतिहास माहित नसणारा कोणीही नसेल. आणि अन्य लोकांनाही त्यांच्या पराक्रमांची प्रचीती यावी म्हणून आता त्याच किल्ले प्रतापगड परिसरात छत्रपती…

अनुकंपाधारकांचा आक्रमक पवित्रा; मनपा प्रशासनावर दिशाभूल करण्याचा आरोप…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: काही दिवसांपूर्वी महानगरपालिकेने अनुकंपा संदर्भात समिती गठीत केली होती, मात्र त्यांनी दिलेल्या अहवालात विविध कारण सांगितले आहे. त्यामुळे मनपा प्रशासन अनुकंपाधारकांची दिशाभूल करत आहे. अशी तक्रार…

MPSC ची मोठी घोषणा; तब्बल 623 जागांसाठी भरती; असा करा अर्ज

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. कारण महाराष्ट्र राज्य सेवा मुख्य परीक्षा इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. उप जिल्हाधिकारी, पोलीस उप…

महामार्गावर भरधाव डंपरने घेतला तरुणीचा बळी…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: राष्ट्रीय महामार्गावर आज भरधाव डंपरने पुन्हा एक बळी घेतला आहे. मोपेडला दिलेल्या धडकेत तरुणी जागीच ठार झाली तर तिचा भाऊ हा थोडक्यात बचावला आहे. शिव कॉलनी रेल्वे उड्डाण पुलाजवळ भरधाव डंपरने…

खा. संजय राऊतांच्या वाढदिवसानिमित्त सदस्य नोंदणी अभियानास शुभारंभ

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना जळगाव महानगरतर्फे शिवसेना सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. खासदार संजय राऊत यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना…

धरणगावात पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलन

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क   हिवाळयाचे दिवस असून धरणगावातील नागरिकांना २२ ते २४ दिवसांपर्यंत पाणी मिळत नाहीय. तसेच गावात आरोग्याचे प्रश्नदेखील उद्भवत आहेत. पाणी समस्या व मुलभूत नागरी समस्या ताबडतोब सोडवाव्यात, अन्यथा धरणगावकर नागरिक…

ब्रेकिंग.. ठाकरे गटाची याचिका हायकोर्टाने फेटाळली

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  दिल्ली हायकोर्टाने ठाकरे गटाला मोठा धक्का दिला आहे. हायकोर्टाने ठाकरे गटाची याचिका फेटाळली आहे. पक्षचिन्ह गोठवण्याच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं दिल्ली…

हिंगोणा येथे जननायक बिरसा मुंडा जयंती साजरी

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क: तालुक्यातील हिंगोणा येथे जननायक बिरसा मुंडा यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. ग्रामपंचायत कार्यालय हिंगोणा येथे सरपंच रुकसाना तडवी यांच्या हस्ते बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेला माल्यार्पण…

ब्रेकिंग ! दुध संघाचे एमडी मनोज लिमयेंविरुद्ध दुसरी तक्रार

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  जळगाव जिल्हा सहकारी दूध संघात जोरदार हालचाली होत आहेत. दूध संघातील अपहारप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात कार्यकारी संचालक मनोज लिमये यांच्यासह चार जणांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान लिमयेंविरुद्ध पोलिसात…

मध्यरात्री शिंदे-फडणवीसांची गुप्त बैठक

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  काल रात्री सोमवार दि.१४ रोजी मध्यरात्री उशीरा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DYCM Devendra Fadnavis) यांची…

आ. किशोर पाटलांच्या आश्वासनाने शेतकऱ्यांचे उपोषण मागे

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क               वादळी पावसाने नुकसान नुकसान होऊन तीन वर्ष लोटले तरी शेतकऱ्यांना शासनाकडून दमडीही मिळाली नाही. त्यामुळे गिरणा पट्ट्यातील नुकसानग्रस्त शेतकरी आज तहसिल कार्यालयासमोर उपोषणाला बसले होते. उषोषणाला…

ब्रेकिंग; दुध संघाचे कार्यकारी संचालक पोलिसांच्या ताब्यात

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: जळगाव जिल्हा दुध संघात रोज नवनवीन घडामोडींना वेग येतांना दिसत आहे. त्यातच आता जिल्हा दुध संघातील अपहार प्रकरणी दुध संघाच्या कार्यकारी संचालक मनोज लिमये यांच्यासह चौघांना अटक केली आहे. शनिवारी…

विद्यापीठाच्या प्राधिकरण निवडणूकीची प्रक्रिया सुरू करावी – विद्यापीठ विकास मंचची मागणी

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: कवियित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या सर्व प्राधिकरणांची मुदत दिनांक ३१ ऑगस्ट २०२२ रोजी पूर्ण झाली आहे. नवीन प्राधिकरण स्थापन करण्याच्या दृष्टीने विद्यापीठ नियमानुसार मतदार…

स्तुत्य; बालदिनानिम्मित वर्गशिक्षकाने स्वखर्चाने मुलांना नेले यात्रेत

शेंदुर्णी, लोकशाही न्यूज नेटवर्क: येथिल गरुड प्राथमिक विद्यामंदीर मधील शिक्षक स्वप्नील गरुड यांनी आपल्या ३री च्या विद्यार्थ्यांना गावात सूरु असलेल्या यात्रात्सोवात स्वखर्चाने सहलीला नेऊन अनोख्यारितीने बालदिन साजरा केला.…

कला दिग्दर्शक भूषण वले यांची राज्यनाट्य स्पर्धेचे जळगाव केंद्राचे समन्वयक पदी नियुक्ती…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: महाराष्ट्र शासन आयोजित हौशी राज्यनाट्य स्पर्धेची उद्यापासून जळगाव केंद्र वगळता उर्वरित सर्वच केंद्रांवर तिसरी घंटा वाजणार आहे. जळगाव येथील नाट्यगृहाच्या तारखा उपलब्ध नसल्यामुळे, जळगाव केंद्रावर दि.…

अमळनेरात तालुकास्तरीय बुध्दीबळ स्पर्धेचे उद्घाटन…

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क: क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जळगाव, पंचायत समिती शिक्षण विभाग अमळनेर व योगेश्वर माध्य.विदयालय यांच्या संयुक्त विदयमाने आयोजित शासकिय…

जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलमध्ये बालदिन उत्साहात साजरा…

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क: देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त शहरालगत असलेल्या सावखेडा येथील जी. एच. रायसोनी पब्लिक स्कूलमध्ये बालदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी गणपती नगर येथील जी. एच.…

फुले पगडी घालताच राहुल गांधी म्हटले; ‘फेंटा’ नही सम्मान है महाराष्ट्र का, झुकने नही…

हिंगोली, लोकशाही न्यूज नेटवर्क: भारत जोडो यात्रेदरम्यान अर्धापूर नांदेड येथे कॉंग्रेसच्या ओबीसी विभागाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांनी फुले पगडी देवुन राहुल गांधींचा सन्मान केला. यानंतर गांधी यांनी सिर पर ये सिर्फ 'फेंटा'…

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या सभे निम्मीताने नियोजन बैठक संपन्न…

मलकापूर, लोकशाही न्यूज नेटवर्क: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या चिखली येथील सभेसाठी मलकापूर शहर व तालुका शिवसेनेची नियोजन बैठक दि.13 नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आली होती. स्थानिक विश्रामगृहावर जिल्हा संपर्कप्रमुख…

चोपडा पिपल्स बँक निवडणुकीत “सहकार” पॅनलचा विजय

चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क: येथील सहकार क्षेत्रातील अग्रगण्य असणाऱ्या दि चोपडा पिपल्स को-ऑप. बँक लि. चोपडा ता. चोपडा जि. जळगाव. ची सन २०२२ ते २७ या कालावधीची सर्वसाधारण पंचवार्षिक निवडणूक दि. १३ रोजी पार पडली. आज रोजी त्याचा…

धावत्या ट्रेनमध्येच प्रसूती; अमळनेर रेल्वे पोलिसांचं माणुसकी दर्शन

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क  धावत्या रेल्वेत एका प्रवासी महिलेला प्रसूती वेदना सुरु होवून रेल्वेच्या डब्यातच महिलेची प्रसूती झाली. यावेळी अमळनेर रेल्वे पोलिसांसह महिला प्रवाशांनी माणुसकीचे दर्शन घडवत सुपरफास्ट रेल्वे ३१ मिनिटे थांबवून…

जितेंद्र आव्हाडांचा “त्या” घटनेचा VIDEO व्हायरल…(व्हिडीओ)

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क: चित्रपटगृहातला चालू शो बंद केल्याच्या प्रकरणात आमदार तथा माजी मंत्री जितेंद्र आव्हाड जामीनावर बाहेर आले. मात्र, त्यानंतर काही तासांतच त्यांच्याविरुद्ध विनयभंग केल्याची तक्रार एका महिलेनं केलीये.…

भडगावात घराच्या समोर लावलेली कार चोरीला; गुन्हा दाखल

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  भडगाव शहरातील बाळद रोडवरील विवेकानंद नगर येथून घराच्या बाजूला लावलेली मारुती सियाज चोरीला गेल्याची घटना दि. 13 रोजी मध्यरात्री घडली. याबाबत भडगाव पोलिस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला…

प्रेयसीची हत्या; ३५ तुकडे, दररोज एक तुकडा…

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क: 5 महिन्यांपूर्वी दिल्लीत आपली 26 वर्षीय लिव्ह-इन पार्टनर श्रद्धा वॉकरची हत्या करून मृतदेह गायब केल्याचा आरोप असलेल्या आफताब अमीन पूनावाला याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी आरोपी…

‘वास्तव’ फेम ज्येष्ठ अभिनेते सुनील शेंडे यांचं निधन

मुंबई,लोकशाही न्यूज नेटवर्क  मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते सुनील शेंडे (Senior Actor Sunil Shende) यांचे निधन झाले आहे. वयाच्या ७५ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.  रात्री १ वाजता मुंबईतील विले पार्ले याठिकाणी असणाऱ्या…

शिक्षकाचे बंद घर फोडले; १२ लाखांचा ऐवज लंपास

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  चाळीसगाव शहरातील शास्त्री नगर येथील बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी घरातील ११ लाख ६९ हजार रूपये किंमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात…

दुकानाला भीषण आग; १० लाखांचे नुकसान

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क  पाचोरा शहरातील सु. भा. पाटील काॅम्प्लेक्समधील एका दुकानात रात्रीच्या सुमारास अचानक आग लागली. दरम्यान आगीने रौद्ररूप धारण करत संपूर्ण दुकानास वेढा घातल्याने दुकानातील फर्निचरसह इतर साहित्य जळुन खाक झाले.…