सोन्याच्या दरात तेजी कायम; जाणून घ्या आजचे नवे दर

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

गेल्या काही दिवसांपासून सोने चांदीच्या दरात अस्थिरता दिसून येत आहे. तर गुरुवारी सोन्याच्या दरात तेजी दिसून आली होती. आज शुक्रवारी देखील सोन्याचे दरात तेजी कायम आहे. मात्र चांदीच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.

आज 22 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याचा दर 48.750 रुपये तर 24 कॅरेट साठी 53,180 रुपये आहे तर 10 ग्रॅम चांदीचा दर 620 रुपये आहे.

24 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचे दर

चेन्नई – 54,000 रुपये

दिल्ली – 53,350 रुपये

हैदराबाद – 53,180 रुपये

कोलकत्ता – 53,180 रुपये

लखनऊ – 53,350 रुपये

मुंबई – 53,180 रुपये

नागपूर – 53,210 रुपये

पुणे – 53,210 रुपये

 

Leave A Reply

Your email address will not be published.