MPSC ची मोठी घोषणा; तब्बल 623 जागांसाठी भरती; असा करा अर्ज

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. कारण महाराष्ट्र राज्य सेवा मुख्य परीक्षा इथे लवकरच काही जागांसाठी भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

उप जिल्हाधिकारी, पोलीस उप अधीक्षक/ सहायक पोलीस आयुक्त, सहायक राज्यकर आयुक्त, उपनिबंधक, गट विकास अधिकारी, सहायक संचालक, मुख्याधिकारी, शिक्षणाधिकारी, प्रकल्प अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, तहसीलदार, उपशिक्षणाधिकारी, कक्ष अधिकारी, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, निरीक्षक, सहायक गट विकास अधिकारी, सहायक निबंधक, उप अधीक्षक, सहायक आयुक्त, सहायक प्रकल्प अधिकारी, सहायक नियंत्रक अधिकारी/ संशोधन अधिकारी या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या लिंकवर ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहे.

या पदांसाठी भरती 

उप जिल्हाधिकारी, पोलीस उप अधीक्षक/ सहायक पोलीस आयुक्त, सहायक राज्यकर आयुक्त, उपनिबंधक, गट विकास अधिकारी, सहायक संचालक, मुख्याधिकारी, शिक्षणाधिकारी, प्रकल्प अधिकारी, बाल विकास प्रकल्प अधिकारी, तहसीलदार, उपशिक्षणाधिकारी, कक्ष अधिकारी, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, निरीक्षक, सहायक गट विकास अधिकारी, सहायक निबंधक, उप अधीक्षक, सहायक आयुक्त, सहायक प्रकल्प अधिकारी, सहायक नियंत्रक अधिकारी/ संशोधन अधिकारी.

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव 

– सहाय्यक संचालक, महाराष्ट्र वित्त आणि लेखा सेवा: 55% गुणांसह B.Com किंवा CA / ICWA किंवा MBA पर्यंत शिक्षण आवश्यक.

– सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी: भौतिकशास्त्र आणि गणितासह विज्ञान किंवा अभियांत्रिकी पदवी पर्यंत शिक्षण आवश्यक.

– इतर सर्व पदे: पदवीधर किंवा समतुल्य शिक्षण आवश्यक. इतकं असेल शुल्क Open category (खुला वर्ग): ₹ 544/- Reserved category (राखीव वर्ग): ₹ 344/-

 आवश्यक कागदपत्र

Resume (बायोडेटा) दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं शाळा सोडल्याचा दाखला जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी) ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स) पासपोर्ट साईझ फोटो

अर्ज करण्याची शेवटची तारीख 

28 नोव्हेंबर 2022

 शुल्क 

Open category (खुला वर्ग): ₹ 544/- Reserved category (राखीव वर्ग): ₹ 344/-

या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://mpsconline.gov.in/candidate या लिंकवर क्लिक करा.

 

Leave A Reply

Your email address will not be published.