Browsing Tag

Shinde Group

जळगाव लोकसभेसाठी शिवसेना शिंदे गटाचा दावा

लोकशाही संपादकीय लेख  जळगाव जिल्ह्यातील जळगाव आणि रावेर या दोन लोकसभा मतदारसंघात गेल्या वीस वर्षापासून भाजपचे उमेदवार निवडून येत आहेत. या दोन्ही जागांवर २०२४ साठी भाजपतर्फे उमेदवार देण्याची घोषणा करण्यात आली आहे. तथापि महायुतीतील घटक…

16 आमदार अपात्र प्रकरणी यादिवशी होणार सुनावणी

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यात मागील वर्षी शिवसेनेतून शिंदे गटाने बंड केल्यांनतर शिवसेनेमध्ये मोठी फूट पडली.  यानंतर पक्षाचे चिन्ह व पक्षावर शिंदे गटाने आपला दावा सांगितला होता. यानंतर हे प्रकरण सुप्रीम कोर्ट आणि त्यानंतर निवडणूक…

महाराष्ट्र सत्तासंघर्ष सुनावणी : ठाकरे गटाला धक्का

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क महाराष्ट्र सत्तासंघर्ष सुनावणीच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. आता ही सुनावणी पुन्हा पुढे ढकलण्यात आल्याची बातमी आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या ५ न्यायमूर्तींच्या घटनापीठाने महाराष्ट्राच्या…

जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत शिंदे गटासह भाजपचे वर्चस्व

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क जळगाव जिल्ह्यातील (Jalgaon District) ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाकडे (Gram Panchayat Election Results) सर्वांचे लक्ष लागून होते. दरम्यान काल जिल्ह्यात मतदान झालेल्या 122 ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर…

कुऱ्हा काकोडा ग्रामपंचायतीवर खडसे समर्थक पॅनलचा झेंडा

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क राज्यभरात आज ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाचा धुराळा उडत आहे. त्यातच मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा काकोडा ग्रामपंचायतीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून होते. कुऱ्हा काकोडा ग्रामपंचायत निवडणुकीत माजी…

जिल्ह्याच्या राजकारणाला कलाटणी मिळणार..!

विशेष संपादकीय तथाकथित घरकुल घोटाळा प्रकरणात (Gharkul scam case) अटकेत असलेले जळगाव जिल्ह्याचे नेते माजी मंत्री सुरेश दादा जैन (Former Minister Suresh Dada Jain) यांना हायकोर्टाकडून (High Court) नियमित जामीन मिळाला आहे. हायकोर्टाच्या या…

महाराष्ट्रात महिला मुख्यमंत्री?; उद्धव ठाकरेंच्या विधानाने चर्चांना उधाण

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क राज्यात सत्ता संघर्ष (Maharashtra Political Crisis) झाल्यांनतर आता उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) नेतृत्वाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या पक्षबांधणीला सुरुवात केली आहे. शिवसेनेतून फुटून…

जिल्हा दूध संघ निवडणूक स्थगिती मागचे इंगित

लोकशाही संपादकीय लेख जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ निवडणुकीचा (Jalgaon Jilha Dudh Sangh Election) कार्यक्रम घोषित झाल्यापासून जिल्ह्याचे राजकारण खवळून निघाले. महाराष्ट्रातील शिंदे गट (Shinde Group) आणि भाजपतर्फे (BJP) ही निवडणूक…

उद्धव ठाकरेंनी शिंदे गटात प्रवेश करावा- दीपाली सय्यद

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क राज्यात सत्ता संघर्ष झाल्यानंतर शिंदे गटाच्या (Shinde group) वाटेवर असलेल्या दीपाली सय्यद (Deepali Sayyed) यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर वक्तव्य केलं आहे. दीपाली सय्यद म्हणाल्या की, मी…

नीलम गोऱ्हे शिंदे गटात जाणार ?; चर्चांना उधाण

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क विधान परिषद उपसभापती तथा शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या डॉ. नीलम गोर्‍हे (Neelam Gorhe) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची मुंबईतील हॉटेल ट्रायडेंटमध्ये भेट झाली. या भेटीनंतर चर्चांना…

सुषमा अंधारेंच्या महाप्रबोधन यात्रेमुळे जळगाव शिंदे गटाच्या आमदारांचे वाढले टेन्शन..?

लोकशाही कव्हर स्टोरी  * महाप्रबोधन यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद * सुषमा अंधारेंनी सभा गाजवल्या * शिवसेना नेते शरद कोळींचा आमदारांवर घणाघाती हल्ला * शरद कोळींवर जिल्हाबंदीचे आदेश * जिल्ह्यात धरणगाव, पाचोरा,  एरंडोल येथे शरद…

कोण जिंकले, कोण हरले..!

लोकशाही विशेष अग्रलेख  महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे (Mahavikas Aaghadi) सरकार कोसळले. एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांनी चाळीस आमदारांसह भाजपशी (BJP) हात मिळवणी करून सरकार स्थापन केले. भाजपने शिंदेंना मुख्यमंत्रीपदाचे गिफ्ट दिले. शिंदे…

प्रताप सरनाईकांना ED चा झटका; 11 कोटींची संपत्ती जप्त होणार

ठाणे, लोकशाही न्यूज नेटवर्क  शिंदे गटात (Shinde Group) गेलेले आमदार प्रताप सरनाईक (MLA Pratap Sarnaik) यांना ईडी (ED) मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे. ईडीने एनएसईएल घोटाळ्या प्रकरणी (NSEL Scam Case) तात्पुरती जप्त केलेल्या तब्बल 11…

सुषमा अंधारे तीन महिन्यांचं बाळ, गुलाबराव पाटलांची टीका

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  ठाकरे (Thackeray) आणि शिंदे (Shinde) गटात वाद सुरूच आहे. दोन्ही गट एकमेकांवर टीका टिप्पणी करण्याची एकही संधी शोधत नाहीय. अशातच शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील (Minister Gulabrao Patil) यांनी शिवसेनेच्या…

बच्चू कडूंचा प्रेमभंग झाला, सुषमा अंधारेंचा खोचक टोला

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) आणि रवी राणा (Ravi Rana) यांच्यात वाद सुरूच आहे. यावरून विरोधकांकडून शिंदे गटावर (Shinde Group) जोरदार निशाणा साधला जात आहे. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray),…

दिपाली सय्यद शिंदे गटाच्या वाटेवर ?

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  सुषमा अंधारे अधिक सक्रिय झाल्यामुळं ठाकरे गटातील दिपाली सय्यद शिंदे गटाच्या मार्गावर असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. म्हणून आता पुन्हा उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून वर्तवली जात…

शिंदे गटातील दिग्ग्ज आमदाराला हार्टअटॅक, उपचारासाठी मुंबईला हलवलं

औरंगाबाद, लोकशाही न्यूज नेटवर्क  शिंटे गटाचे आमदार संजय शिरसाट (MLA Sanjay Shirsat) यांना हृदयविकाराचा झटका आल्याची मोठी बातमी समोर आली आहे. संजय शिरसाट यांना उपचारासाठी मुंबईला (Mumbai) रवाना करण्यात आले आहे. काल सायंकाळी त्यांच्या…

मशाल यात्रेत फ्री-स्टाइल हाणामारी (व्हिडीओ )

पुणे, लोकशाही न्यूज नेटवर्क  एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यात वाद सुरूच आहे. या वादामुळे निवडणूक आयोगाने शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह गोठवून दोन्ही गटांना निवडणूक आयोगाकडून वेगवेगळी नावं आणि चिन्ह देण्यात आली आहेत. यावरुन आता दोन्ही…

अखेर शिंदे गटाला मिळाले ‘हे’ चिन्ह

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  अखेर शिंदे गटाला ढाल-तलवार चिन्ह मिळाले आहे. निवडणूक आयोगाने आज ही घोषणा केली आहे. तर शिंदे गटाला 'बाळासाहेबांची शिवसेना' असे नाव आधीच मिळाले होते. तसेच ठाकरे गटाला 'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे' असे नाव…

शिंदे गटाकडून चिन्हासाठी पर्याय सादर

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क शिंदे (Shinde) आणि ठाकरे (Thackeray) गटाच्या चिन्हाचा वाद शिगेला पोहचला आहे. आज शिंदेगटासाठी अत्यंत महत्वाचा दिवस आहे. कारण आज शिंदेगटाला (Eknath Shinde) निवडणूक चिन्ह (Election symbol) आज निश्चित…

वाड वडिलांची पुण्याई दोघांनी गोठवली- एकनाथराव खडसे

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क राज्यात सत्तासंघर्ष झाल्यानंतर राजकारणात ठाकरे (Thackeray) आणि शिंदे गटाचा वाद सुरूच आहे. या वादात निवडणूक आयोगाने (Election Commission) शिवसेनेचं (Shivsena) निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठावलं तसेच शिवसेना हे…

शिंदेंनी महाबंड करून आयटम बॉम्ब फोडला- रामदास आठवले

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या (Dr. Babasaheb Ambedkar) संकल्पनेतील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा (Republican Party of India)  66 वा वर्धापन दिन सोहळा आज भुसावळ (Bhusawal) येथे आयोजित करण्यात आला आहे. या…

चांगल्या खात्याचा आग्रह धरला असता तर..; गुलाबराव पाटलांची खदखद

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क राज्यात मोठा सत्तासंघर्ष (Maharashtra Political Crisis) झाल्यानंतर शिंदे- फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis Govt) आलं. दरम्यान अनेक दिवसांनी मंत्रिमंडळ विस्तार झाला. यात काही आमदारांना मंत्रीपदे देण्यात आली.…

आ. किशोर पाटलांचा भडगावात भाजपाला पुन्हा धक्का

पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क पाचोरा भडगाव मतदारसंघात आ. किशोर पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत अनेकांचा शिंदे गटात प्रवेशाचा सिलसिला जोमात असुन नुकत्याच आ. किशोर पाटील यांनी भडगाव शहरात भाजपाला पुन्हा धक्का दिला आहे. भाजपा महिला…

पंकजा मुंडेंना न्याय मिळाला पाहिजे- एकनाथराव खडसे

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  महाराष्ट्रातील सत्ता संघर्षानंतर राज्यातील राजकारणाला वेगळेच वळण लागलं आहे. तसेच महाराष्ट्रातील सत्तासंघर्षांवर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु आहे. या घटनांवर राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांनी भाष्य केलं…

आ. तानाजी सावंतांच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे निदर्शन

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  शिंदे गटाचे आमदार तानाजी सावंत यांनी मराठा समाजाबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधार्थ जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने निदर्शने करण्यात आली. शिंदे गटाचे तानाजी सावंत…

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सुनावणी सुरू, सुप्रीम कोर्टातून LIVE

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  महाराष्ट्रातील सत्तासंघर्षांवरील सुनावणी अखेर सर्वोच्च न्यायालयामध्ये घटनापीठासमोर सुनावणी सुरू झाली आहे. ही सुनावणी थेट सुप्रीम कोर्टातून लाईव्ह पाहता येणार आहे. https://youtu.be/jBNVa2rtzrA…

मुक्ताईनगरमध्ये युवासेनेतर्फे शुद्धीकरण आंदोलन

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क  मुक्ताईनगर मध्ये दि. 20 सप्टेंबर रोजी  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच आणि सरकारमधील काही मंत्री गण विकास कामांच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त मुक्ताईनगरमध्ये आलेले होते. मुख्यमंत्री…

मोठी बातमी ! यंदा शिवाजी पार्कवर दसरा मेळावा नाही

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  दसरा मेळाव्यावरून शिवसेना (Shivsena) आणि शिंदे गटात (Shinde Group) चांगलीच जुंपली आहे. हा वाद थेट उच्च न्यायालयापर्यंत पोहोचली असताना दुसरीकडे मुंबई पालिकेनेच (Mumbai Municipal Corporation) यासंदर्भात मोठा…

मी गुलाबराव पाटलांचा चहाता आहे

जळगाव विशेष प्रतिनिधी  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काल जळगाव जिल्हा दौऱ्यावर होते. त्यांची मुख्य जाहीर सभा मुक्ताईनगरला असली तरी त्याआधी पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाळधी या गावात कार्यक्रम झाला. या सभेत बोलताना मुख्यमंत्री…

मैदान कोणाच्या….नाही; गुलाबराव पाटलांचा ठाकरेंना टोला

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  शिंदे गटाने शिवसेनेतून बंडखोरी केल्यानंतर शिवसेना आणि शिंदे गट तयार झाला. या दोन्ही गटांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची फैरी सुरूच आहे. तर आता दसरा मेळाव्यावरुन या दोन्ही गटात चांगलाच वाद जुंपला आहे. मैदान हे…

कदमांना वेड्याच्या रुग्णालयात टाका- भास्कर जाधव

रत्नागिरी, लोकशाही न्यूज नेटवर्क  शिवसेना नेते भास्कर जाधव (bhaskar jadhav) आणि शिंदे गटाचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांच्यात चांगलीच जुंपली आहे. आज भास्कर जाधव यांनी पत्रकार परिषद घेऊन रामदास कदम यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.…

सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने आ. लताबाई सोनवणेंची आमदारकी धोक्यात

लोकशाही कव्हर स्टोरी  जात अवैध प्रमाणपत्र पडताळणीचे उच्च न्यायालयाचे अपील सुप्रीम कोर्टाने फेटाळले सुप्रीम कोर्टाच्या द्वि-सदस्य घटनापिठाचा निर्णय जगदीश वळवी आणि अर्जुन सिंग दिवाव सिंग वसावे यांची हायकोर्टात तक्रार आ. लताबाई…

शिंदे गटाच्या आमदार लता सोनवणे यांना मोठा धक्का

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  शिंदे गटातील (Shinde Group) आमदार लताबाई सोनवणे (Lata Sonawane) यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. आमदार लताबाई सोनवणे यांचे जात वैधता प्रमाणपत्राबाबत हायकोर्टाने (High Court) दिलेला निकाल सुप्रीम कोर्टाने…

शिवसेना-शिंदे गटात जोरदार राडा; आ. सरवणकरांवर गोळीबाराचा आरोप

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  शिंदे गटाने बंडखोरी केल्यापासून शिवसेना आणि शिंदे गटात वाद (Shivsena Vs Shinde Group) होतांना दिसत आहेत. शिवसेनेचा (Shivsena) बालेकिल्ला समजला जाणारा मुंबईतील प्रभादेवी येथे (Prabhadevi) गणेश विसर्जनादरम्यान…

शिंदे गट पुन्हा सुप्रीम कोर्टात; याचिका केली दाखल

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यात अजूनही सत्तासंघर्षांचं (Maharashtra Political Crisis) प्रकरण सुप्रीम कोर्टात (Supreme Court) सुरु आहे. अशातच शिंदे गटाने (Shinde Group) सुप्रीम कोर्टात पुन्हा धाव  घेतली आहे. शिंदे गटाने…

भाजपला मोठं खिंडार; असंख्य कार्यकर्ते शिंदे गटात

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क  भडगावमध्ये भाजपला मोठं खिंडार पडलं आहे.  भाजपाचे व माझे गाव माझे प्रतिष्टानचे संस्थापक अध्यक्ष महेंद्र तत्तार व अखिल विद्यार्थी परिषद पदाधिकारी नितिन महाजन यांच्यासह असंख्य पदाधिकार्‍यांनी शिंदे गटात…

शिवसेनेचे 2 आमदार फुटणार ! संदीपान भुमरेंचा मोठा दावा

औरंगाबाद, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यात मोठा सत्तासंघर्ष होवून शिंदे गटाने शिवसेनेत (Shivsena) उभी फूट पाडली. त्यानंतर शिंदे - फडणवीस सरकार स्थापन झालं. दरम्यान शिंदे गटातील मंत्री संदीपान भुमरे (Sandipan Bhumre) यांनी खळबळजनक दावा…

मुक्ताईनगरमध्ये राष्ट्रवादीला खिंडार; शेकडो कार्यकर्ते शिंदे गटात सामील

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क  राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) मुक्ताईनगर (Muktainagar) दौऱ्यावर काल (शनिवार) होते. एकनाथ खडसे (Eknathrao Khadse) यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसची (NCP) बैठक पार पडली.…

राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी पुन्हा लांबणीवर ?

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  महाराष्ट्रात झालेल्या मोठ्या सत्तासंघर्षाचं (Maharashtra Political Crisis) प्रकरण थेट सुप्रीम कोर्टात (Supreme Court) गेली. मात्र  गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबतची सुनावणी…

लाजीरवाणी घटना.. विरोधक- सत्ताधाऱ्यांमध्ये तुफान राडा ! Video

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  महाराष्ट्रातील राजकारणात (Maharashtra Politics) अत्यंत लाजिरवाणी घटना घडली आहे. राज्यात मोठ्या सत्तासंघर्षानंतर शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis government) सत्तेत आल्यानंतर या सरकारचे पहिलेच पावसाळी…

मोठी बातमी: राज्यातील सत्तासंघर्षाचे प्रकरण घटनापीठाकडे !

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  अखेर राज्यातील सत्तासंघर्षाचे (Maharashtra Political Crisis) प्रकरण 5 न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे पाठवण्यात आले आहे. सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) या प्रकरणी आज सुनावणी केली. त्यावेळी कोर्टाने हे…

उदय सामंत, यशवंत जाधवांची शिवसेनेतून हकालपट्टी

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी (Shiv Sena chief Uddhav Thackeray) मोठी कारवाई केली आहे. शिंदेगटात (Shinde Group) गेलेले शिवसेनेचे आमदार आणि शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांच्यासह…

’50 खोके एकदम ओक्के’, विरोधकांची जोरदार घोषणाबाजी (व्हिडीओ)

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  आजपासून विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन (Maharashtra Monsoon Assembly Session) सुरु झाले असून अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक (Opposition) चांगलेच आक्रमक झालेले दिसून आले. महाविकास आघाडीच्या (Maha Vikas…

शिंदे गटातील ८ मंत्र्यांकडे अतिरिक्त खात्यांचा भार

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क काही दिवसांपूर्वीच शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला. पहिल्या टप्प्यात शिंदे गट आणि भाजपाकडून प्रत्येकी नऊ अशा एकूण १८ मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. विधीमंडळाच्या पावसाळी…

शिवसैनिक संतप्त.. धरणगावात महापुरूषांच्या पुतळ्यांचे केले शुद्धीकरण

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क  गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांची कॅबिनेट पदी वर्णी लागल्यानंतर शनिवारी त्यांचे जळगाव (Jalgaon) ग्रामीण मतदार संघात आगमन झाले. यावेळी मोठे शर्तीप्रदर्शन करत 60 कि.मी.स्वागतयात्रा काढण्यात आली. या…

राजभवनात शपथविधीची तयारी; कोणाची वर्णी लागणार ?

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  आज शिंदे सरकारच्या मंत्रीमंडळाचा राजभवनात विस्तार होणार आहे. शपथविधी आज सकाळी 11 वाजता पार पडणार आहे. यासाठी तयारी सुरु आहे. व्यासपीठावर 18 खुर्च्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे 18 आमदार हे…

मोठी बातमी.. राज्यातील सत्तासंघर्षावर ‘तारीख पे तारीख’..

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर (Maharashtra Political Crisis) पुढील सुनावणी आता सोमवारी होणार आहे. शिवसेना (Shivsena) नेमकी ठाकरेंची (Thackeray) की शिंदे (Shinde) गटाची, यासह पाच याचिकेवर सर्वोच्च…

आज ठरणार सत्तासंघर्षाचे भवितव्य; सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात सत्तासंघर्ष (Maharashtra Political Crisis) सुरु आहे. ठाकरे गट (Thackeray group) आणि शिंदे गट (Shinde Group) यांनी सुप्रीम कोर्टात (Supreme Court) दाखल केलेल्या 5 …

आ. चंद्रकांत पाटलांना जिल्हाप्रमुखपदावरून हटवले

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क  शिवसेनेमधून (Shivsena) बंडखोरी करत शिंदे गटात (Shinde Group) गेलेल्या अनेकांना शिवसेनेच्या पदावरून हटवले जात आहे. आता मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांना  शिवसेना जिल्हाप्रमुख (Shiv Sena District…

संजय राऊतांच्या भोंग्यामुळेच शिवसेनेत फूट; आ. संजय शिरसाट

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  शिवसेनेचे नेते तथा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या अडचणी वाढतांना दिसत आहेत. पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणी (Patra Chawl Land Scam Case) ईडीचे पथक (ED Team) रविवारी सकाळी सात वाजता शिवसेना खासदार संजय…

अर्जुन खोतकरांचा शिंदे गटात प्रवेशाचा मुहूर्त ठरला !

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  शिवसेना नेते, माजी मंत्री अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) येत्या ३१ जुलै रोजी शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळाली आहे. सिल्लोडमध्ये आयोजित भव्य मेळाव्यातून शिंदे गटात प्रवेश करतील, असा दावा…

मुख्यमंत्री शिंदेंकडून आ. गुलाबराव पाटलांवर मोठी जबाबदारी

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याकडून शिवसेनेच्या (Shivsena) नवीन पदांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते ही नियुक्तीपत्रे आज प्रदान करण्यात आली आहेत.…

मोठी बातमी.. आमदार आमच्या संपर्कात; राऊतांचा खळबळजनक दावा

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क   उद्धव ठाकरे गट (Uddhav Thackeray group) आणि शिंदे गट  (Shinde group) यांच्यात घमासान सुरूच आहे. 40 आमदारांसह एकनाथ शिंदेंनी शिवसेनेतून बंडखोरी करून सत्ता स्थापन केली. या आमदारांवरून अनेक दावे केले जात आहेत.…

बाळासाहेबांना दिलेलं माझं वचन अजूनही अर्धवट- उद्धव ठाकरे

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यातील सध्याचे राजकारण, बंडखोरांमुळे शिवसेनेला बसलेले मोठे धक्के या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर सामनाचे कार्यकारी संपादक आणि खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची सविस्तर मुलाखत घेतली आहे. आज या…

.. तेच लोक पक्ष बुडवायला निघालेत ; उद्धव ठाकरेंचा गौप्यस्फोट

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  एकनाथ शिंदेच्या बंडानंतर आज शिवसेना पक्षप्रमुख (Shivsena Chief Uddhav Thackeray) आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची सामनातील बहुप्रतीक्षित मुलाखतीचा (Uddhav Thackeray Interview)पहिला भाग प्रसारित…

जळगाव महापालिकेतही शिंदे गटाचे दबावतंत्र..!

लोकशाही संपादकीय लेख महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार कोसळले. 30 जून रोजी शिवसेनेतून बंड केलेले एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची आणि भाजपचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. आज पंचवीस…

शिंदे गटाला शिवसेना म्हणून मान्यता द्या; निवडणूक आयोगाला पत्र

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून (Shivsena) बंडखोरी करत सत्ता स्थापन केली. शिंदे गटाकडे संख्याबळ जास्त असल्याने शिंदे गटाने शिवसेनेसह धनुष्यबाण चिन्हावर दावा केला.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde)…

लायकी पेक्षा जास्त बोलू नका; राणेंनी केसरकरांना फटकारले (व्हिडीओ)

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  शिवसेनेतून बंड करून एकनाथ शिंदे गटाने भाजपचा (BJP) पाठींबा मिळवत सत्ता स्थापन केली. मात्र आता शिंदे गट (Shinde Group) आणि भाजप यांच्यात वादाची ठिणगी पडल्याची माहिती समोर आलीय. कोकणातील दोन नेते, भाजपचे निलेश…

53 आमदारांना दणका, विधिमंडळ सचिवांकडून नोटीस

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  सध्या महाराष्ट्रात नवनवीन राजकीय (Maharashtra politics) घडामोडी घडत आहेत. त्यातच एक मोठी बातमी समोर आलीय.  शिवसेनेच्या (Shivsena) ठाकरे (Thackeray) आणि शिंदे गटातील (Shinde group) काही आमदारांना (MLA) मोठा…

‘शिवसैनिकांनो, नव्या चिन्हासाठी तयार राहा’ : उद्धव ठाकरेंचे आवाहन

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  शिवसेनेतून बंड करून एकनाथ शिंदे गटाने भाजपचा पाठींबा मिळवून सत्ता स्थापन केली.तसेच शिंदे गटाकडे बहुमत असल्याने त्यांनी शिवसेना पक्ष व चिन्हावर आपला दावा केला आहे. दरम्यान  'शिवसैनिकांनो, नव्या चिन्हासाठी…

शिंदे गट गोंधळलेला, उगाच ओरडून फायदा नाही- संजय राऊत

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह काही आमदारांनी शिवसेनेतून बंडखोरी करत शिंदे गट (Shinde Group) तयार करून सत्ता स्थापन केली. यामुळे महाराष्ट्रातील राजकारणाला (Maharashtra Politics) वेगळेच वळण लागले.…

शिवसेना आमचा पक्ष आहे; एकनाथ शिंदे गटाचा दावा

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे गटाची बैठक सुरू असून, त्यांनी दीपक केसरकर यांची शिंदे गटाच्या प्रवक्तेपदी निवड केली आहे. गुवाहटीमध्ये शिवसेना बंडखोर दीपक केसरकर यांची पत्रकार परिषद सुरू आहे.  आमच्याकडे…

शिंदे गटाचं नाव ठरलं ! आज घोषणा होण्याची शक्यता

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  राज्यात सत्ता संघर्ष सुरु असून शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदेंच्या गटाचे नाव ठरले आहे. 'शिवसेना-बाळासाहेब ठाकरे' असे शिंदे गटाचे नाव ठरवण्यात आले असून, आज दुपारी चार वाजता याची घोषणा होणार आहे. दरम्यान आज…