Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दलित, ओबीसींना हिंदू म्हणते अन् अधिकारापासून रोखते!
    • उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे दिल्लीत एकाच ताटात खातात!
    • ओळख लपविण्यासाठी बुरखा घालून घरी नेत अत्याचार
    • राज्यात उष्णतेची लाट; प्रशासनाकडून सतर्कतेचे आवाहन
    • माणसाने झेपेल तितकेच बोलावे!
    • बिबट्याच्या कातडीसह पाच तस्कर गजाआड!
    • किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहीका आजारी
    • शॉर्ट सर्किटमुळे मक्याच्या पिकाला आग
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»उत्तर महाराष्ट्र»जळगाव»आ. किशोर पाटलांचा भडगावात भाजपाला पुन्हा धक्का
    जळगाव

    आ. किशोर पाटलांचा भडगावात भाजपाला पुन्हा धक्का

    Tushar BhambareBy Tushar BhambareSeptember 29, 2022No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पाचोरा, लोकशाही न्युज नेटवर्क

    पाचोरा भडगाव मतदारसंघात आ. किशोर पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत अनेकांचा शिंदे गटात प्रवेशाचा सिलसिला जोमात असुन नुकत्याच आ. किशोर पाटील यांनी भडगाव शहरात भाजपाला पुन्हा धक्का दिला आहे. भाजपा महिला आघाडीच्या भडगाव शहराध्यक्षा सीमा महाजन यांनी शिंदे गटात सहकारी महिला पदाधिकाऱ्यांसह प्रवेश केला असून आ. किशोर पाटील यांच्या विकास कामांनी आपण प्रभावित झालो असून आगामी काळात त्यांच्या नेतृत्वात जनसेवा करणार असल्याचा मनोदय बोलून दाखवला आहे.

    आ. किशोर पाटील यांच्या ‘शिवालय’ निवासस्थानी सोमवारी संध्याकाळी ७ वाजता झालेल्या छोटेखानी कार्यक्रमास माजी नगराध्यक्षा सुनीता पाटील, भडगाव शहर प्रमुख योगेश गंजे, महेंद्र ततार, नितीन महाजन, राहुल महाजन, बंटी तहसीलदार, प्रवीण ब्राह्मणे आदींची उपस्थिती होती. दरम्यान सीमा महाजन यांचे सोबत भडगाव शहरातील मेनका महाजन, रत्ना पाटील, आश्विनी सातव, श्वेता ततार, मीना महाजन आदींनी यावेळी शिंदे गटात प्रवेश केला.

    आगामी काळात भडगाव शहरासह तालुक्यातील महिलांचे सक्षम संघटन अधिक मजबुत करत लोकाभिमुख कामे करून जनतेच्या मनात शिंदे गटा विषयी विश्वास निर्माण करण्याचे आवाहन यावेळी आमदार किशोर पाटील यांनी व्यक्त करत सर्वांचे शिंदे गटात स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेंद्र ततार यांनी तर उपस्थितांचे आभार नितीन महाजन यांनी मानले .

    #bhadgaon #bjp #pachora MLA Kishore Patil Shinde Group
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    दलित, ओबीसींना हिंदू म्हणते अन् अधिकारापासून रोखते!

    April 17, 2026

    उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे दिल्लीत एकाच ताटात खातात!

    April 17, 2026

    माणसाने झेपेल तितकेच बोलावे!

    April 17, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.