Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • एमपीएससी परीक्षेबाबत दुसरे जंतर-मंतर आंदोलन करणार!
    • मुख्यमंत्री विजय यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया अकाउंट
    • परिश्रमानेच यशाची प्राप्ती : स्वामी जनार्दन हरीजी महाराज
    • ब्रिक्स : सांस्कृतिक संवादातून जागतिक एकात्मतेच्या नव्या पाऊलखुणा
    • पाळधी बायपासवर कंटेनर उलटून दोनगावच्या तरुणाचा मृत्यू
    • आत्मसमर्पण टाळण्यासाठी ५ कोटी रुपये जमा करा!
    • विजय थलपती विरोधात विरोधक एकवटले
    • तुरुंगात गेल्यावर मला विपश्यनेलाच आल्यासारखं वाटलं
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»PFI ला पुन्हा दणका; ट्विटर अकाउंटवर बंदी
    महाराष्ट्र

    PFI ला पुन्हा दणका; ट्विटर अकाउंटवर बंदी

    Tushar BhambareBy Tushar BhambareSeptember 29, 2022No Comments0 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

    पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) सध्या सर्वात जास्त चर्चेत आहे. देशभरातील तपास यंत्रणेच्या रडारवर असलेली कट्टर इस्लामिक संस्था ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ला (Popular Front of India) केंद्र सरकारने (Central Govt) बंदी घालून मोठा दणका देत पुढील पाच वर्ष या संघटनेवर बंदी राहणार आहे.

    आता केंद्र सरकारने या प्रकरणी आणखी पुढचे पाऊल उचलत पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया संघटनेच्या ट्विटर (Twitter) अकाउंटवर बंदी घातली आहे, त्यामुळे ट्विटर इंडियाने बंदीची कारवाई केली आहे. केंद्र सरकार पाठोपाठ महाराष्ट्र सरकारने देखील कठोर पाऊले उचलत पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया संघटनेवर राज्यात बंदीचा निर्णय घेतला आहे.

    पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया व्यतिरिक्त आणखी ८ संस्थांवर केंद्र सरकारने बंदी घातली असून या सर्व संस्था पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेशी संलग्नित मानण्यात येतात. केंद्र सरकारने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया संघटनेवर बंदीची अधिसूचना करत राज्यांना यावर बंदी घालण्याच्या सूचना केल्या होत्या, तत्पूर्वी अनेक राज्यांनी सदर संघटना बेकायदेशीर म्हणून घोषित करत बंदीची मागणी केली होती.

     

    #maharashtra Central Govt Mumbai New Delhi PFI Twitter Account Banned Popular Front of India: Twitter
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    मुख्यमंत्री विजय यांच्या नावाने बनावट सोशल मीडिया अकाउंट

    September 9, 2026

    परिश्रमानेच यशाची प्राप्ती : स्वामी जनार्दन हरीजी महाराज

    September 9, 2026

    पाळधी बायपासवर कंटेनर उलटून दोनगावच्या तरुणाचा मृत्यू

    September 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif