Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • गोकुळचा सत्तासंघर्ष : सहकाराच्या नावाखाली सत्ताकारणाचा डाव!
    • ‘चित्रपताका’तून लेखक आणि तरुण चित्रपटकर्मींना अभिव्यक्तीची संधी!
    • इमारतीतील रहिवाशांसाठी दिवाळीची ठरली काळ रात्र
    • शहरे गुदमरली; नागरिकांचा श्वास कोंडला!
    • एक्सप्रेसवेवर बस ४० फूट खोल कोसळली; ३ जणांचा मृत्यू
    • गोळीबारातील ‘त्या’ जखमी तरुणाचा मृत्यू
    • रावेर शहरात कोट्यवधींच्या विकासकामांची नांदी
    • गोकुळच्या सत्तासंघर्षाचा वाद आता रस्त्यावर उतरला
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»गुन्हे वार्ता»तरुणावर धारदार शस्त्राने वार; तीन जणांवर गुन्हा दाखल
    गुन्हे वार्ता

    तरुणावर धारदार शस्त्राने वार; तीन जणांवर गुन्हा दाखल

    Tushar BhambareBy Tushar BhambareSeptember 29, 2022No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

    जळगाव शहरातील शिवाजीनगर येथे काही कारण नसतांना तीन जणांनी तरुणावर धारदार शस्त्राने वार करत त्याला जखमी केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी बुधवार २८ सप्टेंबर रोजी शहर पोलिसात तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे..

    शिवाजीनगर येथे रोहित संजय आकोलकर (वय २१) हा तरुण वास्तव्यास आहे. तो मंगळवार २७ सप्टेंबर रोजी रात्री पावणे अकरा वाजेच्या सुमारास शिवाजीनगरातील मारुती मंदिराजवळ उभा असतांना बबलू हिरामन जोहरे ऊर्फ चॉपर बबल्या रा. हुडको शिवाजीनगर याच्या आणखी दोन जणांनी काही एक कारण नसतांना रोहित आकोलकर याला शिवीगाळ करत मारहाण केली. या मारहाणीत एकाने रोहित याच्या कमरेच्या खाली नाजूक भागावर धारदार शस्त्राने वार करुन दुखापत केली.

    याप्रकरणी दुसऱ्या दिवशी रोहित आकोलकर याने शहर पोलिसात तक्रार दिली. यावरुन बलू हिरामन जोहरे ऊर्फ चॉपर बबल्या रा. हुडको शिवाजीनगर आणखी दोन जण अशा तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस नाईक वैशाली पावरा हे करीत आहेत..

     

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    crime news jalgaon
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Tushar Bhambare

    Related Posts

    गोळीबारातील ‘त्या’ जखमी तरुणाचा मृत्यू

    November 9, 2026

    रावेर शहरात कोट्यवधींच्या विकासकामांची नांदी

    November 9, 2026

    कोल्हापुरात गोकुळच्या माजी संचालकांना शिवीगाळ

    November 8, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif