Sunday, June 26, 2022
Home Tags New Delhi

Tag: New Delhi

चिंताजनक.. देशात वाढतोय कोरोना, 24 तासांत 13 हजारांहून अधिक नवे रुग्ण

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  देशातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ होतांना दिसत आहे. आतापर्यंत देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 4,32,83,793 झाली आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आढळले...

‘अग्निपथ’ योजना- गृहमंत्री अमित शहा यांची मोठी घोषणा

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  केंद्र सरकारने घोषित केलेल्या सैन्य भरतीच्या अग्निपथ योजनेला देशातील अनेक राज्यांतून तीव्र विरोध होत आहे. बिहारमध्ये या नव्या योजनेबाबत रस्त्यावर...

खुशखबर.. दीड वर्षात १० लाख नोकऱ्या देणार; मोदींची मोठी घोषणा

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  सरकारी नोकरीसाठी तयारी करणाऱ्यांसाठी खुशखबर आहे.  पुढील दीड वर्षांत १० लाख जणांना सरकारी भरती करण्याचे आदेश पंतप्रधान मोदींनी दिले आहेत. मंगळवारी...

बँकेची कामे उरकून घ्या; बँक कर्मचारी संपावर जाण्याचा इशारा

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  देशातील सरकारी बँकेतील कर्मचाऱ्यांचा कामाचा आठवडा 5 दिवसांचा करावा, अशी बँकांच्या 9 संघटनांची मागणी आहे. ही मागणी पूर्ण न केल्यामुळे...

UPSC चा निकाल जाहीर, पहिल्या तिन्ही क्रमांकावर मुलींची बाजी

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क  केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजेच UPSC २०२१ च्या नागरी सेवा परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. या परीक्षेत श्रुती शर्मा, अंकिता अग्रवाल...

जून महिन्यात बँका 12 दिवस बंद; पहा सुट्ट्यांची संपूर्ण यादी

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क काही दिवसातच जून महिना सुरू होत आहे. ज्या ग्राहकांना बँकेशी संबंधित कामे पूर्ण करायची आहेत, त्यांनी आगामी महिन्यात करावयाची सुट्टीची...

चिंताजनक.. कोरोनानंतर आता मंकीपॉक्सचा धोका; केंद्राने दिले ‘हे’ आदेश

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क जगभरात कोरोना विषाणूने थैमान घेतले होते. आता कोरोनाचा प्रादुर्भाव मंदावला तरी एका नवीन विषाणूने डोकं वर काढलं आहे. यामुळे नागरिकांमध्ये...

महागाईचा झटका ! CNG चे दर पुन्हा वाढले

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क दिवसेंदिवस महागाई वाढतच आहे. जीवनावश्यक गोष्टींसह इतर वस्तूंच्या किमती देखील वाढल्याने सामान्य जनता त्रस्त झाली आहे. त्यातच आणखी भर पडली...

अरे वा.. बेरोजगार तरुणांना मिळणार कर्ज आणि अनुदान; वाचा सविस्तर

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क केंद्र सरकारने देशातील बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी पंतप्रधान रोजगार सृजन ही नवी योजना सुरु केली आहे. या योजनेतंर्गत...

मोठा निर्णय.. भारताकडून गव्हाची निर्यात तत्काळ बंद

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क केंद्र सरकारने गव्हाच्या निर्यातीबाबत मोठा निर्णय घेतला आहे. भारत 2022-23 मध्ये 10 दशलक्ष टन धान्य निर्यात करण्याचे लक्ष्य ठेवणार असल्याचं...

सावधान अन्यथा रेशनकार्ड होईल जप्त; वाचा काय आहे नियम

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क रेशन कार्डबाबत केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून अनेक निर्णय घेतले जातात. तसेच रेशन कार्डाचा गैरवापर करणाऱ्यांवर अनेकवेळा कारवाईही केली जाते....

रेशनकार्ड धारकांसाठी मोठी बातमी.. केंद्रानं बदलला नियम; ग्राहकांवर होणार परिणाम

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क तुम्हीही रेशनकार्ड धारक असाल, तर ही आपल्यासाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. कारण केंद्र सरकारने एका नियमात बदल केला आहे. केंद्र...

पुन्हा चिंता वाढली.. देशात २४ तासांत ३,८०५ नवे कोरोना रुग्ण, २२...

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क मध्यंतरीच्या काळात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी झाला होता, मात्र देशातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येने चिंता व्यक्त केली जात आहे. गेल्या २४...

महागाईचा झटका.. LPG सिलेंडर तब्बल ‘इतक्या’ रुपयांनी महागले

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क देशात सध्या दिवसेंदिवस महागाई वाढतच आहे. जीवनावश्यक वस्तूंपासून ते सर्वच गोष्टींच्या किमती वाढतच आहेत. त्यात आणखी एक महागाईचा झटका बसल्याने...

कोरोना लसीची सक्ती नको: सुप्रीम कोर्टाचे निर्देश

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क जगभरासह भारतात कोरोना विषाणूने थैमान घातले होते. या विषाणूवर नियंत्रण मिळण्यासाठी कोविड प्रतिबंधक लसीची प्रशासनाकडून सक्ती केली जात होती. आता...

केंद्राचा राज्यांना इशारा; उष्माघातापासून सावध रहा

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क देशासह राज्यात उष्म्याचा तडाखा सुरूच आहे. या वाढत्या उष्माघाताचा नागरिकांना गंभीर त्रास होण्याची भीती आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्व...

चिंता वाढली.. गेल्या २४ तासांत ३,६८८ नवे कोरोनाबाधित

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क गेल्या काही महिन्यांपासून मंदावलेला कोरोनाचा आलेख आता दिवसेंदिवस वाढताना दिसतोय. देशात गेल्या तीन दिवसांपासून तीन हजारांहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने...

महागाईची झळ.. ‘या’ १४३ वस्तूंसाठी मोजावे लागणार जादा पैसे ?

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क दिवसेंदिवस महागाई वाढतच असून सर्व सामान्य नागरिकांना याची प्रचंड झळ सोसावी लागत आहे. त्यात आणखी एक झटका बसला आहे. पुढील...

भाजपाच्या शिष्टमंळाने घेतली केंद्रीय गृह सचिवांची भेट

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क आज भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्यासह महाराष्ट्र भाजपाचे शिष्टमंळाने दिल्लीमध्ये केंद्रीय गृह सचिवांची भेट घेतली. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात घडत...

जहांगीरपुरीतील ‘बुलडोजर’ कारवाईवर सर्वोच्च न्यायालयाने घातली बंदी

लोकशाही न्यूज नेटवर्क  नवी दिल्ली;जहांगीरपुरीतील 'बुलडोजर' कारवाईवर सर्वोच्च न्यायालयाने घातली बंदी . राजधानी दिल्लीतील जहांगीरपुरी परिसरात अतिक्रमण जागेत, उत्तर दिल्ली महानगर पालिकेने सुरू केलेल्या ‘बुलडोजर’...

ED कडून Amway कंपनीची ७५७ कोटींची मालमत्ता जप्त

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क देशात सध्या ईडीकडून मोठ्या प्रमाणावर कारवाई होतांना दिसत आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सोमवारी मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात FMCG Amway India ची...

मोठी बातमी.. आजपासून बँकांच्या वेळेत मोठा बदल !

नवी दिल्ली , लोकशाही न्यूज नेटवर्क कोरोना महामारीमुळे रिझर्व्ह बँकेने एक महत्वपूर्व निर्णय घेतला आहे. बँकेच्या ग्राहकांसाठी एक मोठी बातमी आहे. आता बँकेशी संबंधित काम...

वाहन चालवतांना सावधान ! नाहीतर भरावा लागेल इतका दंड

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क वाहन चालवतांना वाहतुकीच्या नियमांचं पालन करणं आवश्यक आहे. जर तुम्ही वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन केलं तर तुम्हाला मोठा दंड भरावा लागणार...

रेल्वे प्रवाशांना दिलासा ! तिकीट बुकिंगबाबत मोठा निर्णय

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी झाल्याने रेल्वेकडूनही प्रवाशांवर लादण्यात आलेले निर्बंध कमी केले जात आहेत. रेल्वेने बुधवारी तिकीट बुकिंगबाबत मोठा निर्णय...

नियमांचे उल्लंघन.. Axis आणि IDBI बँकेवर RBI ची कारवाई

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) बँकांना अनेक नियम घालून दिले आहेत, मात्र काही बँकेकडून या नियमांचे उल्लंघन केले जाते. यामुळे...

शरद पवारांनी घेतली नरेंद्र मोदींची भेट; राजकीय चर्चांना उधाण

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क सध्या महाराष्ट्रात रोज नवनवीन राजकीय घडामोडी घडत आहेत. काल ईडीने संजय राऊत यांच्यावर कारवाई करत त्यांची संपत्ती जप्त केली. यामुळे...

HDFC आणि HDFC BANK चे होणार विलीनीकरण !

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क गृहनिर्माण वित्त कंपनी एचडीएफसी आणि सर्वात मोठी खाजगी बँक एचडीएफसी बँक यांचे विलीनीकरण होणार आहे. एचडीएफसी आणि एचडीएफसी बँकेच्या बोर्डांनी...

व्यवसायिक सिलिंडरच्या दरामध्ये तब्बल २५० रुपयांची वाढ

लोकशाही न्यूज नेटवर्क  नवी दिल्ली; घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या दरात कोणतीही वाढ करण्यात आली नाही. एकीकडे इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य त्रस्त झालेले असतांना आता व्यावसायिक गॅस...

आता राष्ट्रीय महामार्गावरील प्रवास महागणार ! प्रवाशांना ‘इतके’ पैसे मोजावे लागणार

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क दिवसेंदिवस महागाई वाढत असल्याने सर्वसामान्यांना त्याची मोठी झळ बसत आहे. त्यातच आता प्रवास देखील महागणार आहे. कारण भारतीय राष्ट्रीय महामार्ग...

मोदींचा मोठा निर्णय.. केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवला

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. नरेंद्र मोदी...

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरावर हल्ला

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घरावर हल्ला झाला आहे. याबाबत दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी ट्विट करून ही माहिती दिली...

शरद पवार UPA चे अध्यक्षपद सांभाळणार ?; राजकीय वर्तुळात चर्चांना...

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क शरद पवार यांना युपीएचे अध्यक्ष करण्यात यावं असा प्रस्ताव दिल्लीत झालेल्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकारिणीत एकमताने संमत करण्यात आला आहे. त्यामुळे...

मोठी घोषणा ! आता टोलनाक्यांऐवजी GPS द्वारे वसूल होणार टोल

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क आता लवकरच तुमची टोलनाक्यांपासूनही सुटका होणार आहे. भारतातील रस्त्यांची स्थिती वेगाने विकसित आणि विस्तारत आहे. आता ताशी 100 किलोमीटर वेगाने...

पेट्रोल-डिझेलचे पुन्हा दर कडाडले; मोजावे लागणार इतके रुपये

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क दिवसेंदिवस महागाई वाढतच आहे. गँस सिलेंडर, कच्चे तेल, दूध, औषधी अशा अनेक वस्तू महाग होताय. त्यातच आणखी एक भर पडली....

वाहनांच्या फिटनेस टेस्टचे आता नो टेन्शन ! सरकार बदलणार नियम

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क सरकारने वाहनांची फिटनेस टेस्ट सोपी करण्यासाठी ऑटोमॅटिक चाचणी करता यावी यासाठी ऑटोमॅटेड टेस्टिंग स्टेशन्स तयार करण्यासंबंधीत नियम आणि अटींमध्ये बदल...

1 एप्रिलपासून बदलणार ‘हे’ मोठे नियम; महागाईचा बसणार जोरदार झटका

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क येत्या काही दिवसात म्हणजेच 1 एप्रिलपासून नवीन आर्थिक वर्ष सुरु होणार आहे. म्हणून 1 एप्रिलपासून अनेक मोठे बदल होणार आहेत....

कोरोनाची कॉलर ट्यून लवकरच होणार बंद; केंद्र सरकार जारी करू शकते...

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क गेल्या दोन अडीच वर्षांपासून भारतासह जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. या विषाणूंपासून बचाव करण्यासाठी तसेच याबाबत जनजागृती करून जनतेला...

महागाईचा झटका.. एप्रिलपासून 800 औषधांच्या किमती वाढणार..

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क दिवसेंदिवस महागाई वाढतच आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस, कच्चे तेल, दूध यासह अनेक जीवनावश्यक गोष्टींच्या किमती वाढत आहे. यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला...

सेन्सोडाइन कंपनीला ठोठावला दहा लाखांचा दंड; काय आहे प्रकरण ?

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क सेन्सोडाइन कंपनीला खोटी जाहिरात केल्याप्रकरणी ग्राहक संरक्षणने दहा लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. सेंट्रल कन्झ्युमर प्रोटेक्शन अथॉरिटीने सेन्सोडाइन उत्पादनांच्या दिशाभूल करणाऱ्या...

संतापजनक.. प्रेमविवाहानंतर पती झाला हैवान; गर्भवती पत्नीला चालत्या ट्रेनमधून फेकलं

लोकशाही न्यूज नेटवर्क  नवी दिल्ली ; उत्तर प्रदेशच्या गोंडामध्ये नात्याला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमविवाहानंतर पती हैवान झाला आहे. एका तरुणाने आपल्यासोबत...

तळीरामांनो ऐकलं का ? तब्बल इतके दिवस दारूची दुकानं बंद; पाहा...

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क १ एप्रिलपासून नवे आर्थिक वर्ष सुरु होणार आहे. म्हणून नवीन आर्थिक वर्षात अनेक गोष्टी बदलणार आहेत. दारूच्या दुकानांचं नवीन आर्थिक...

लक्ष द्या.. एप्रिलमध्ये तब्बल 15 दिवस बँकांना सुटी; बघा संपूर्ण यादी

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क बँक संबंधित महत्वाची कामे असतील तर लवकर नियोजन करा. कारण एप्रिल महिन्यामध्ये बँका तब्बल 15 दिवस बंद राहणार आहेत. एप्रिल महिन्यात...

चौथ्या लाटेबाबत भारतातही व्यक्त होत आहे चिंता

गौरव हरताळे, लोकशाही न्युज नेटवर्क चीन व पाश्चिमात्य देशांमध्ये वाढत असलेल्या कोरोनाची स्थिती आणि तेथे नव्याने तयार झालेल्या व्हेरिएंटमुळे भारतात देखील कोरोनाच्या चौथ्या लाटेबाबत चिंता...

केंद्र सरकारचा मोठा निर्णय ! रेशनकार्ड नसले तरीही मिळणार रेशन

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क सरकारतर्फे नागरिकांना रेशन वितरित केले जाते. याचा अनेक गोरगरिबांना मोठ्या प्रमाणावर फायदा होते. कोरोना सारख्या गंभीर महामारीत लोकांना रेशनच्या धान्याचा...

महागाईचा फटका.. घरगुती गॅस सिलेंडर महागले; मोजावे लागणार इतके रुपये

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क सध्या रशिया आणि युक्रेनमधील तणावामुळे युद्ध सुरु आहे. याचा सर्वच जागतिक बाजारपेठेवर परिणाम झाला. अनेक गोष्टी महाग झाल्या. तसेच कच्च्या...

पुन्हा एकदा भारतावर कोरोनाचं संकट ? आरोग्यमंत्र्यांनी जारी केले नवे निर्देश

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क गेल्या दोन वर्षांपासून जगभरात कोरोना विषाणूने थैमान घेतले आहे. तर मागील महिन्यांपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी झाला असल्याने काही प्रमाणात...

देशात बँक फसवणुकीची 100 हून अधिक प्रकरणे प्रलंबित- सुशील मोदी

लोकशाही न्यूज नेटवर्क  नवी दिल्ली; भाजपचे सदस्य सुशील मोदी यांनी मंगळवारी महाराष्ट्र सरकारवर गंभीर आरोप केले. सुशील मोदी म्हणाले की, महाराष्ट्र सरकार बँक फसवणूक प्रकरणांचा...

गांधी कुटुंबाने काँग्रेसचं नेतृत्व सोडावं – कपिल सिब्बल

लोकशाही न्यूज नेटवर्क  नवी दिल्‍ली:  कपिल सिब्बल यांनी पक्षनेतृत्वावर निशाणा साधला , गांधी घराण्याने पद सोडावे आणि दुसऱ्या नेत्याला संधी द्यावी. पक्षाला पाच राज्यांतील विधानसभा...

महागाईचा भडका ! मॅगीसह ‘या’ वस्तूंच्या किंमतीत वाढ

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क दिवसेंदिवस महागाई वाढतच आहे. याचा फटका सर्वसामान्य लोकांना बसत आहे. यात आणखी भर पडली आहे. मॅगी, चहा, कॉफी, दूध आणि...

सर्वसामान्यांना मोठा झटका?; ‘या’ वस्तूंवरील GST वाढणार

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क सध्या देशात महागाई दिवसेंदिवस वाढतच आहे. दरम्यान देशात पाच राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीत अंतिम टप्प्यातील मतदान झाल्यावर महागाई आणखीन वाढण्याची शक्यता...

बापरे ! दोन रेल्वेगाड्या फुल स्पीडने एकमेकींना धडकणार.. काय आहे प्रकरण

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क केंद्रीय अर्थसंकल्पात शस्त्रास्त्र तंत्रज्ञानाबाबत घोषणा करण्यात आली होती. 'आत्मनिर्भर भारत' (Atmanirbhar Bharat) अभियानांतर्गत दोन हजार किलोमीटर रेल्वेचे जाळे (Indian Railway)...

अरे वा.. YouTubeवरून भारतीयांनी कमाविले ६८०० कोटी रुपये

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क युट्युबने ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्स या स्वतंत्र सल्लागार कंपनीने नुकतीच एक नवीन अहवाल सादर केलाय. या अहवालानुसार युट्युबच्या निर्मात्या इकोसिस्टमने २०२० मध्ये...

OBC Reservation: मागासवर्ग आयोगाचा अंतरिम अहवाल सुप्रीम कोर्टाने फेटाळला

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क देशभरात चर्चेत असलेल्या ओबीसी आरक्षणाबाबत (OBC Reservation0 सुप्रीम कोर्टाने 9Supreme Court) मोठा निर्णय दिला आहे. ओबीसी आरक्षणाबाबत मागासवर्ग आयोगाचा अंतरिम...

लहान मुलांसाठी LIC ची जबरदस्त पॉलिसी ! पहा काय...

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क LIC म्हणजे एक सुरक्षित गुंतवणूक. देशातील विमा क्षेत्रातील सर्वांत मोठी आघाडीची आणि विश्वासार्ह कंपनी म्हणजे भारतीय आयुर्विमा महामंडळ. (LIC) लहान...

प्रवाशांनो कृपया लक्ष द्या.. रेल्वेने रद्द केल्या तब्बल 275 गाड्या

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क रेल्वे प्रवाशांसाठी खूप महत्त्वाची आहे. विकासकामांमुळे भारतीय रेल्वेने (Indian Railway) आज २७५ गाड्या रद्द केल्या आहेत, तर ७ गाड्यांचे वेळापत्रक...

सोन्याच्या भावात मोठी घसरण; जाणून घ्या नवे भाव

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क रशिया-युक्रेन युद्धाच्या (Russia-Ukraine War ) तणावामुळे सोने आणि चांदीच्या किंमतीत चढ उतार होतांना दिसत आहे. दरम्यान आज भारतात 22 कॅरेट सोन्यासाठी...

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; मोदी सरकार लवकरच घेणार ‘हा’ निर्णय

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांची 18 महिन्यांची थकबाकी डीएची प्रतीक्षा आता लांबत चालली आहे. 18 महिन्यांची थकबाकी...

भारतीयांच्या सुटकेसाठी PM मोदींचा नवा मास्टर प्लॅन

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क रशिया-युक्रेन तणाव सुरु असून रशिया-युक्रेन युद्धाचा (Russia Ukraine Crisis) आज पाचवा दिवस आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांची सुटका करण्यासाठी सध्या प्रयत्न...

रेशनकार्ड धारकांना दिलासा, सरकारकडून रेशनसंबंधी नियमांत बदल

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क गोरगरिबांना सरकारकडून रेशन पुरवले जाते. देशात गरीब-गरजू लोकांच्या मदतीसाठी सरकार अनेक प्रकारच्या सोशल स्कीम चालवते. यात लोकांना रोजगार देण्यापासून ते...

SBI ची ‘ही’ सेवा 7 तासांसाठी बंद; जाणून घ्या अधिक माहिती

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क स्टेट बँक ऑफ इंडियाचे (SBI) ग्राहकांसाठी महत्वाची बातमी आहे. 26 आणि 27 फेब्रुवारी 2022 रोजी बँकेचे तक्रार सेवा पोर्टल (Complaint...

युक्रेनमधून 242 भारतीय मायदेशी परतले (व्हिडीओ)

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क रशिया- युक्रेनमधील तणाव कायम आहे. रशिया- युक्रेनमधील युद्ध स्थिती वाढत असून अमेरिकेनेही रशियाविरुद्धात कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. युक्रेनमधील...

देशात कोरोनाची पुढची लाट येणार, कोविड टास्क फोर्सने दिली माहिती

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क देशात पहिल्या दोन लाटांच्या तुलनेत बऱ्यापैकी सौम्य असलेली कोरोनाची तिसरी लाट आता ओसरली आहे. मात्र कोरोनाच्या तीन लाटा येऊन गेल्यानंतर...

शेतकरी मित्रांनो.. “ई-केवायसी” केल्याशिवाय पीएम किसानचे पैसे मिळणार नाही

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क अनेक शेतकरी पीएम किसान योजनेचा लाभ घेतात. या लाभार्थी शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. पीएम किसान योजनेअंतर्गत मार्च 2022 नंतरचे...

मार्च महिन्यात १३ दिवस बँका बंद.. जाणून घ्या सुट्ट्यांची यादी

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क मार्च २०२२ साठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँक सुट्ट्यांची यादी प्रसिद्ध केली आहे. जर तुम्हाला मार्च महिन्यात बँकेशी संबंधित कोणतेही...

मद्यपान, तंबाखू सेवनात महिलांच्या संख्येत वाढ ; धक्कादायक आकडेवारी

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण संस्थेने एक धक्कादायक माहिती उघड केली आहे. मद्यपान आणि तंबाखूसेवन हे आरोग्यासाठी घातक असतं. मात्र, तरीदेखील...

खुशखबर ! आता दुकानदारांनाही मिळणार 3000 रुपये पेन्शन.. असे करा रजिस्ट्रेशन

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क देशातील नागरिकांसाठी केंद्रातील मोदी सरकार अनेक योजना राबवत आहे. सरकारने छोट्या दुकानदारांसाठी राष्ट्रीय पेन्शन योजना (NPS) जाहीर केली आहे. या...

सामान्यांच्या खिशाला फटका.. ‘या’ दैनंदिन वापरातील वस्तूंचे दर वाढले

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क दिवसेंदिवस महागाई वाढत असल्याने लोकांच्या अडचणीत वाढत आहेत. पेट्रोल-डिझेल आणि खाद्यतेलाने झटका दिल्यानंतर आता साबण (soap), डिटर्जंट पावडर यांसारख्या पदार्थांच्या...

अजित डोवाल यांच्या बंगल्यात घुसण्याचा प्रयत्न, एकजण ताब्यात

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या दिल्लीतील बंगल्यात एका अज्ञात व्यक्तीने घुसण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. दरम्यान, बंगल्यात घुसणाऱ्या...

‘त्या’ बंगल्यांचा कर रश्मी ठाकरे का भरत होत्या?; सोमय्यांचा सवाल

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यात आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरूच आहे. काल संजय राऊत यांनी पत्रकार...

संसद टीव्हीचे अकाऊंट YouTube कडून बंद

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क गुगलच्या सोशल व्हिडिओ प्लॅटफॉर्म यूट्यूबने संसद टीव्हीचे अधिकृत खाते बंद केले आहे. यूट्यूबवर संसद टीव्हीचे चॅनल उघडल्यावर त्यावर 'हे खाते...