अखेर शिंदे गटाला मिळाले ‘हे’ चिन्ह

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

अखेर शिंदे गटाला ढाल-तलवार चिन्ह मिळाले आहे. निवडणूक आयोगाने आज ही घोषणा केली आहे. तर शिंदे गटाला ‘बाळासाहेबांची शिवसेना’ असे नाव आधीच मिळाले होते. तसेच ठाकरे गटाला ‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ असे नाव मिळाले आहे. त्यांना पक्षचिन्ह म्हणून मशाल मिळाले आहे. त्यामुळे आता मशाल विरुद्ध ढाल-तलवार असा सामना होणार आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.